खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर काही खेळणी आपल्यातलेही लहानपण जागे करतात. रिमोटने उडणारी विमाने, सावंतवाडीची लाकडाची सुंदर खेळणी, सुरेख मांडलेली भातुकली, एखादी जुनी कापडांनी शिवलेली बाहुली ही आणि अशी असंख्य खेळणी आहेत आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - खेळणी
कोणत्याही स्वरुपाच्या खेळण्यांचे छायाचित्र इथे टाकावे.
(No subject)
गोड गोड खेळणी आणि
गोड गोड खेळणी आणि खिलाडी.
रैना, खूप क्यूट फोटो आलाय तुझ्या मुलीचा
(No subject)
मार्सेय/Marseilles (फ्रांस)
मार्सेय/Marseilles (फ्रांस) ची घसरगुंडी...
(No subject)
गड्डा झब्बू लहान आणि मोठे
गड्डा झब्बू लहान आणि मोठे दोघांची खेळणी (ह्याला प्ले यार्ड म्हणतात पसारा नाही :फिदी:)
आमच्या कडच्या stuffed toys
आमच्या कडच्या stuffed toys collection मधील थोडी. यांचं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी खेळण्यातनं मिळालेली खेळणी आहेत! वेगवेगळ्या ठिकाणच्या 'bearclaw' machine मधे खेळून मिळवलेली!
माझ्या लेकीला हेच खेळायला
माझ्या लेकीला हेच खेळायला लागायचं..
ह्या आमच्याकडच्या प्रिंसेस
ह्या आमच्याकडच्या प्रिंसेस बाहुल्या अनुक्रमे अरोरा (स्लीपींग ब्युटी), सिंडरेला, बेल (ब्युटी अँड द बीस्ट), एरियल (लिटिल मर्मेड), मुलान, स्नो व्हाईट, पोकाहंटास. जॅस्मिन पण होती ती तुटली :
'Barbie' बाहुल्यां पैकी , My
'Barbie' बाहुल्यां पैकी , My Size Rapunzel Barbie
ही सॉफ्ट टॉईजः
ही सॉफ्ट टॉईजः
ही माझी बेबी तिच्या
ही माझी बेबी तिच्या बेबीसोबत....
हे पिलोपेट. सध्या झोपताना हे
हे पिलोपेट. सध्या झोपताना हे अगदी मस्ट
यूनिवर्सल स्टुडिओ मधील बार्बी
यूनिवर्सल स्टुडिओ मधील बार्बी शॉप
(No subject)
रशिअन बाहुल्या (एकात एक १५)
रशिअन बाहुल्या (एकात एक १५)
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
Pages