खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर काही खेळणी आपल्यातलेही लहानपण जागे करतात. रिमोटने उडणारी विमाने, सावंतवाडीची लाकडाची सुंदर खेळणी, सुरेख मांडलेली भातुकली, एखादी जुनी कापडांनी शिवलेली बाहुली ही आणि अशी असंख्य खेळणी आहेत आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - खेळणी
कोणत्याही स्वरुपाच्या खेळण्यांचे छायाचित्र इथे टाकावे.
निमो!
निमो!
निमो मस्त आहेत.
निमो मस्त आहेत.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
माझा झब्बु
माझा झब्बु
सावली मस्त फोटो. बाकीचे फोटो
सावली मस्त फोटो.
बाकीचे फोटो पण मस्त.
ही माझ्या लेकीची सायकल ज्यावर ती ट्रेनींग व्हिल्स शिवाय राईड करायला शिकली.
हे चालेल का?
हे चालेल का?
सही आहेत सगळीच
सही आहेत सगळीच खेळणी....
सावली, तुझा फोटो सगळ्यात आवडला!
(No subject)
ह्या माझ्या नटवीच्या नटव्या.
ह्या माझ्या नटवीच्या नटव्या.
(No subject)
बाहुल्या भारी आहेत अमृता.
बाहुल्या भारी आहेत अमृता.
खेळणे आणि खिलाडी पण ...
खेळणे आणि खिलाडी पण ...
अजय देवगणच्या स्टंटाचा चहाता.
अजय देवगणच्या स्टंटाचा चहाता.
(No subject)
माझ्या बाहुलीची बाहुली.
माझ्या बाहुलीची बाहुली.
श्रेयाने स्वतः रंगवलेली 'हॅलो
श्रेयाने स्वतः रंगवलेली 'हॅलो किटी' मनि बॅंक
अगबाईग! काय नेटकी रंगवली आहे.
अगबाईग! काय नेटकी रंगवली आहे.
अरे वा, छानच रंगवली आहे! मी
अरे वा, छानच रंगवली आहे!
मी पण टाकीन इथे झब्बू आज्-उद्या.
काय गोड खेळणी आहेत सगळी. मी
काय गोड खेळणी आहेत सगळी. मी टाकते आमच्याकडची आता.
(No subject)
(No subject)
MY BINGOOOOO
MY BINGOOOOO
(No subject)
(No subject)
(No subject)
वा वा .... भारीच आहेत
वा वा .... भारीच आहेत सगळ्यांची खेळणी
Pages