बाजारात गेलो की भाजीविक्रेत्याने नीट शिस्तीत लावून ठेवलेली भाजी पाहून घेण्याची इच्छा बळावते. एखादी झाडावरची अक्कडबाज मिरची पाहून तिचा फोटो घ्यायचा मोह आवरत नाही. एखाद्याला भाज्या नीट कापून ट्रेमध्ये सॅलड डेकोरेशन म्हणून रचायची आवड असते. काढा असे काही सुंदरसे फोटो तुमच्या पोतडीतून झब्बूसाठी.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - भाज्या
झाडाला लागलेल्या किंवा कलात्मक पद्धतीने मांडलेल्या भाज्यांचे फोटो इथे टाकावेत. भाज्या स्वत:च्या अंगणातल्याच हव्यात असा नियम नाही
घरची भाजी. ढबू, घेवडा, Lima
घरची भाजी. ढबू, घेवडा, Lima बीन्स.
(No subject)
(No subject)
गच्चीवरची शेती
गच्चीवरची शेती
(No subject)
ज्ञाती, कुठले आहे हे
ज्ञाती, कुठले आहे हे कार्व्हिंग ? मी थायलंड मधे अशी अप्रतिम कारागिरी बघितली होती ?
स्वरुप, ज्ञाती मस्तच. हे
स्वरुप, ज्ञाती मस्तच.
हे घरचे दोडके लहान असताना-
हे मी लाँगवूड गार्डन
हे मी लाँगवूड गार्डन पेन्सिल्वेनिया मध्ये पाहिले. तिथे फॉल मध्ये एक मोठा इव्हेंट असतो तेव्हा विविध पद्धतीने मांडलेल्या भाज्याही असतात. वरच्या भोपळ्यावर कोरलेल्या फूलावर एक फुलपाखरु बसलेलेही दाखवले आहे. प्रत्यक्ष पहायला सुरेखच वाटते.
बीटरुट..
बीटरुट..
वेळ नसल्याने बरेच घरच्या
वेळ नसल्याने बरेच घरच्या भाजीची रहैले टाकायचे. आज शेवटच्या दिवशी सर्व बीबी वर एक तरी झब्बू द्यायचाच म्हणून सॉस साठी काढलेली घरची बेसील व टॉमेटो.
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय
गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.
Pages