वापरलेले टाकाउ सामान :
1. मुव्हिंग करताना एका खोक्यातून आलेला जाड पुठ्ठा
2. पेपर नॅपकिन/ टिशु रोल्स ची नळकांडी
3. फेस्टिवल साठी मेन्दी डिझाइन्स् ची पोस्टर बनवताना उरलेले ऑड साइझ चे रंगीबेरंगी छोटे तुकडे
4. रंगु शकत नाहीत असे जुने मेन्दीचे कोन
5. एका व्यक्ती साठी वापरल्यावर पुन्हा दुसर्या त्वचेवर वापरु शकत नाही असे अर्धवट उरलेले बॉडी पेन्ट्स चे कोन.
6. जुन्या तुट्लेल्या वॉल हॅगिंग चे गोंडे.
फिनिशिंग यावे म्हणून वापरलेले इतर साहित्यः
मणी, रंगीत क्रिस्टल्स, ग्लॉसी फिनिश कोट.
कृति:
१.सर्व प्रथम निरनिराळे ऑड साइझ चे उरलेले रंगेते कागद नळाकांड्यांना चिकटवले.
२.नळकांड्यांचा मध्यभाग मोजून सुई दोर्याने ओवण्यासाठी भोकं पाडली.
३.पॅकिंग मधून आलेल्या खाकी पुठ्यालाही रंगीत कागद चिकटवून घेतला.
४. नळकांड्यांवर वाया गेलेल्या जुन्या मेन्दीच्या कोनानी फ्री हॅन्ड नक्षीकाम केलं, चमकणारे रंगीत क्रिस्टल लाऊन थोडा गेट अप आणला.
५. मोठ्या पुठ्ठ्या वर पुन्हा एकदा वाया गेलेल्या मेन्दीच्या कोनांनी , बॉडी पेन्ट्स च्या रंगीत कोन्स नी गणपतीच्या थीम वर फ्री हॅन्ड डिझाइन, इतर नाजुक नक्षीकम केलं. रंगीत क्रिस्टल्स लाऊन गेट अप आणला.
( पहिल्या इमेज मधे टकाउ साहित्या बरोबर सजवलेल्या नळकांड्याची इमेज एन्लार्ज करून क्रॉप केली आहे.)
६. नळकांडी आणि गणापतीचा पिस वाळल्यावर ग्लॉसी फिनिश कोट दिला ज्यामुळे मेन्दी , इतर रंग अगदी नखाने खरवडले तरी निघणार नाहीत.
दुसर्या इमेज मधे फक्त एन्लार्ज्ड गणपतीचा पार्ट आहे ( वॉल हँगिंग चा सर्वात टॉप चा तुकडा.)
७. हे सगळं जाड सुई दोर्यानी ओवून घेतलं, मधे मणी ओवले आणि जुन्या तुटक्या वॉल हँगिंग चे गोंडे वापरून फिनिशिग टच सकट ब्रॅन्ड न्यु वॉल हँगिंग तयार !
लास्ट इमेज मधे पूर्ण वॉल हँगिंग आहे ( फोटो मधून फार कल्पना येत नाहीये, नम्तर हस्तकला वर मोठ्या इमेज लिंक्स दुसरीकडे टाकून देइन.)
Note : स्पर्धेच्या नियम क्र. ६ प्रमाणे 'भेटवस्तु म्हणून देउ शकता आली पाहिजे' याकडे विशेष लक्ष देऊन नवीन मणी नवीन वापरले, नाही तर जुन्या माळेचे मणीही वापरता आले असते पण फिनिशिंग टच आला नसता आणि भेटवस्तु म्हणून देताना जरा विचित्रं वाटलं असतं :).
टिप्सः
इथे टाकाउ वस्तु वापरायच्या म्हणून मी जे होते ते उरलेले रंगीत पेपर वापरले पण नवीन म्हणूनच करणार असाल तर नळाकांड्यांना वेलेवेट चे कागद, छोटे आरसे, किंवा बांधणीचे कापड फॅब्रिक ग्लुनी चिकटवून त्यावर नाजुक सोनेरी लेस गुंडाळली तरी छान दिसेल.
डिजे हे पण जबरी झालं आहे.
डिजे हे पण जबरी झालं आहे. मेंहंदीचा वापर करुन कितीतरी गोष्टी करता येतात ना? खूप छान.
अप्रतिम! ये हाथ मुझे दे दे
अप्रतिम! ये हाथ मुझे दे दे डिजे!
गणपती तर किती सुंदर आलाय!
मस्तच
मस्तच
अप्रतिम!
अप्रतिम!
केवळ अप्रतिम डिजे!
केवळ अप्रतिम डिजे!
कसली जब्बरदस्त कला आहे तुझ्या
कसली जब्बरदस्त कला आहे तुझ्या हातात!! ऑस्सम!
हे पण खूप आवडले!!
थँक्स , पण फोटो मना सारखे
थँक्स , पण फोटो मना सारखे नाही आले , खरा इफेक्ट, चकाचक फिनिश इथे अला नाहीये :(.
ग्लॉस फिनिश वर फ्लॅश पडून विचित्रं दिसतय आणि फ्लॅश ऑफ करून डिफोकस होतोय :(.
जरा अजुन थोडा वाळल्यावर पुन्हा फोटो घेऊन लिंक देइन नंतर.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
मस्त!! अप्रतिम!!
मस्त!! अप्रतिम!!
फारच सुरेख कलाकृती झाली आहे
फारच सुरेख कलाकृती झाली आहे !!! अप्रतिमच!!! आता मेंदीचे थोडे थोडे उरलेले कोन वाया जाणार नाहीत. ह्याच्यातून अजून सुंदर कलाकृती सुचतील, मी पण करून बघेन. स्पर्धा संपली तरी नवीन सुचलेल्या कलाकृती पाठवायला हरकत नाही.
मस्तच गं
मस्तच गं
अप्रतिम दिसतय दिपांजली.
अप्रतिम दिसतय दिपांजली. सुंदर.
हे खिडकी / दरवाज्याजवळ लावुन दिवसा फोटो घे बिना फ्लॅशचा. डायरेक्ट सुर्यप्रकाश नको. मग छान फोटो येईल.
अप्रतीम!
अप्रतीम!
too good
too good
डीजे फार सुरेख दिसतय. खूप
डीजे फार सुरेख दिसतय. खूप आवडला गणपती
सुरेख केलं आहेस डीजे!!
सुरेख केलं आहेस डीजे!!
खूपच गं सुंदर केलं आहेस..आणि
खूपच गं सुंदर केलं आहेस..आणि हा "डों.पो.उं." नाही ,अतिशय नेटकं झालंय.अजून करत रहा.
भन्नाट...!
भन्नाट...!
'नळकांडी आणि गणापतीचा पिस
'नळकांडी आणि गणापतीचा पिस वाळल्यावर ग्लॉसी फिनिश कोट दिल'' >>> हे कसे केले ते सांग ना? हा स्प्रे असतो का कि ब्रश नी लावायचे?
सुंदर कलाकृति, मेंदीपासून काय
सुंदर कलाकृति, मेंदीपासून काय काय केलेय !!!
खुपच सुंदर डीजे अप्रतिम!!
खुपच सुंदर डीजे अप्रतिम!!
उत्कॄष्ट!
उत्कॄष्ट!
सही
सही
फारच मस्त. फ्री हॅन्ड हा
फारच मस्त. फ्री हॅन्ड हा प्रकार मला कधीच जमला नसल्याने हे फक्त पाहून समाधान मानावे लागणार
अप्रतिम बॉस अगदी प्रोफेशनल
अप्रतिम बॉस
अगदी प्रोफेशनल !!!!
ये गिफ्ट मुझे दे दो दीपा...... (ये हात मुझे दे दे ठाकूर च्या चालीत)
खूप खूप आवडले.
खूप खूप आवडले.
जबरी! विलक्षण उठून दिसतंय!!
जबरी! विलक्षण उठून दिसतंय!!
काय मस्त बनवलं आहेस डीजे!
काय मस्त बनवलं आहेस डीजे! मान गये!
ऑस्स्म. काय कला आहे तुझ्या
ऑस्स्म. काय कला आहे तुझ्या हातात.
अगदी.. अगदी सुंदर...
अगदी.. अगदी सुंदर...
Pages