आपलं आणि उत्सवांचं नातं अगदी जवळचं. मग ती दिवाळीतली रोषणाई, सुंदर सजवलेल्या गौरी, एखादे सुंदर सजवलेले ख्रिसमस ट्री किंवा दाराची शोभा द्विगुणीत करणारी गुढी. ही आहेत आपल्या उत्सवांची प्रतिके. या अशा उत्सवांच्या प्रकाशचित्रांचा हा झब्बू.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - उत्सव
तुम्ही पाहिलेल्या/अनुभवलेल्या कोणत्याही सणाचे/उत्सवाचे छायाचित्र इथे टाका आणि त्यातला उत्साह, मजा, जिवंतपणा यासारख्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचवा.
गुढी पाडवा.
गुढी पाडवा.
दिवाळी
दिवाळी
ह्यावर्षीच्या गौरी..
ह्यावर्षीच्या गौरी..
(No subject)
व्वा ! छान विषय .. मिनी
व्वा ! छान विषय .. मिनी प्राची योडे .. मस्तच.
(No subject)
माझ्याकडे रोंबाटाचे मस्त फोटो
माझ्याकडे रोंबाटाचे मस्त फोटो होते. हरवले.
अरे वा छान विषय. उद्या टाकते
अरे वा छान विषय. उद्या टाकते काहीतरी इथे.
दिवाळीची रांगोळी,
दिवाळीची रांगोळी,
पिठवरी
पिठवरी
धारवाडजवळ नुग्गीकेरी म्हणून
धारवाडजवळ नुग्गीकेरी म्हणून देसायाचे एक मारूतीचे देवस्थान आहे. हनुमान जयंतीला तिथे फार मोठी जत्रा भरते. त्यावेळी हनुमानाचा रथोत्सव होतो.. हा रथ भक्तगण ओढत ओढत लांब शेतात जातात.
जागू पिठवरी म्हणजे काय?
जागू पिठवरी म्हणजे काय?
उत्सव म्हंटल कि
उत्सव म्हंटल कि जोश,उत्साह,आनंद....
आणि याचेच प्रतिक असलेला आताच होऊन गेलेला...आपला दहिहंडी उत्सव
जपान मधला आवा ओदोरी नावाचा एक
जपान मधला आवा ओदोरी नावाचा एक उन्हाळ्यातला उत्सव. यात बांबुच्या टोप्या घालुन नाचतात.
हा फोटो उत्सव म्हणुन चालेल ना? नसेल चालणार तर सांगा.
दिवाळीतली रांगोळी.
दिवाळीतली रांगोळी.
माझा हा झब्बू..
माझा हा झब्बू..
लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजन
होळी....
होळी....
(No subject)
(No subject)
या मी केलेल्या गेल्या
या मी केलेल्या गेल्या दिवाळीतल्या पणत्या
चुकून दोनदा पोस्ट पडली.
चुकून दोनदा पोस्ट पडली.
मस्त विषय. सगळ्यांचे फोटो
मस्त विषय. सगळ्यांचे फोटो झकास.
ही गेल्या वर्षीची आमची देशातली गुढी.
आमचं दोन वर्षांपूर्वीचं
आमचं दोन वर्षांपूर्वीचं ख्रिसमस ट्री:
दिवा़ळीतली रांगोळी.
दिवा़ळीतली रांगोळी.
छान विषय. गुढीने सुरुवात झाली
छान विषय. गुढीने सुरुवात झाली का..
ख्रिसमस ट्री.
आमची दिवाळी....
आमची दिवाळी....
गेल्यावर्षीचं लक्ष्मीपुजन.
गेल्यावर्षीचं लक्ष्मीपुजन.
रंगपंचमी - मु. पेठ शहापुर,
रंगपंचमी - मु. पेठ शहापुर, कोरीगड
आमचा बाप्पा!
आमचा बाप्पा!
Pages