बाजारात गेलो की भाजीविक्रेत्याने नीट शिस्तीत लावून ठेवलेली भाजी पाहून घेण्याची इच्छा बळावते. एखादी झाडावरची अक्कडबाज मिरची पाहून तिचा फोटो घ्यायचा मोह आवरत नाही. एखाद्याला भाज्या नीट कापून ट्रेमध्ये सॅलड डेकोरेशन म्हणून रचायची आवड असते. काढा असे काही सुंदरसे फोटो तुमच्या पोतडीतून झब्बूसाठी.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - भाज्या
झाडाला लागलेल्या किंवा कलात्मक पद्धतीने मांडलेल्या भाज्यांचे फोटो इथे टाकावेत. भाज्या स्वत:च्या अंगणातल्याच हव्यात असा नियम नाही
लालू, काही दुधीच असे आहेत,
लालू, काही दुधीच असे आहेत, बाकी सरळसोट आहेत
अजुन एक घरचे मटार..
मस्त आहेत सगळे झब्बू!!!
मस्त आहेत सगळे झब्बू!!! इतक्या छान भाज्या खूप दिवसांनी एकत्र बघितल्या
कांदे... लाल, पांढरे
कांदे... लाल, पांढरे
एक आयडी एका दिवसात कितीही
एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
लिंबं..
लिंबं..
आणखी भाज्या - या मात्र घरच्या
आणखी भाज्या - या मात्र घरच्या नाहीत...
.
.
घरचे लीक
घरचे लीक
फुटपाथवरचा
फुटपाथवरचा भाजीविक्रेता
लक्ष्मी रोड, पुणे
फ्लॉवर..
फ्लॉवर..
हेवर्ड मार्केट, बॉस्टन
हेवर्ड मार्केट, बॉस्टन
(No subject)
व्हिक्टोरिया मार्केट मेलबोर्न
व्हिक्टोरिया मार्केट मेलबोर्न
(No subject)
निवेदिता, मस्त आहे फोटो
निवेदिता, मस्त आहे फोटो भोपळ्याचा [रुसलेल्या :)]
शॅलट
शॅलट
(No subject)
हा हा मस्त pinocchio सारख
हा हा मस्त pinocchio सारख दिसतय वांग.
मस्त फोटो सगळेच. रूसलेला
मस्त फोटो सगळेच. रूसलेला भोपळा आणि गोड वांग मस्तच!
(No subject)
(No subject)
.
.
बेक करायला ओवनमध्ये
बेक करायला ओवनमध्ये जाण्यापूर्वी
भाग्य, किती प्रकारच्या भाज्या
भाग्य, किती प्रकारच्या भाज्या लावल्या आहेस ग. सगळ्याच मस्त.
.
.
माझ्या कुंडित आलेली नाजुकशी
माझ्या कुंडित आलेली नाजुकशी कोथींबीर.
ह्या आमच्या शेतातल्या
ह्या आमच्या शेतातल्या भाज्या...
(No subject)
(No subject)
कोडाईकॅनलहून ऊटीकडे जाताना
कोडाईकॅनलहून ऊटीकडे जाताना एका भाजीच्या मळ्यातले हे गड्डा-कोबी.
Pages