बाजारात गेलो की भाजीविक्रेत्याने नीट शिस्तीत लावून ठेवलेली भाजी पाहून घेण्याची इच्छा बळावते. एखादी झाडावरची अक्कडबाज मिरची पाहून तिचा फोटो घ्यायचा मोह आवरत नाही. एखाद्याला भाज्या नीट कापून ट्रेमध्ये सॅलड डेकोरेशन म्हणून रचायची आवड असते. काढा असे काही सुंदरसे फोटो तुमच्या पोतडीतून झब्बूसाठी.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - भाज्या
झाडाला लागलेल्या किंवा कलात्मक पद्धतीने मांडलेल्या भाज्यांचे फोटो इथे टाकावेत. भाज्या स्वत:च्या अंगणातल्याच हव्यात असा नियम नाही
(No subject)
ह्या आहेत बाजारातुन आणलेल्या
ह्या आहेत बाजारातुन आणलेल्या पोपटी - पांढरट मिरच्या.
.
.
ही आहे चिवईची भाजी. मी
ही आहे चिवईची भाजी. मी अकोल्याला घेतला आहे हा फोटू..
.
.
झब्बू खेळताना तुमचा उत्साह
झब्बू खेळताना तुमचा उत्साह कायम राहू दे, पण जरा ७ क्रमांकाच्या नियमावरही लक्ष राहू दे. बाकी चालू द्या.
सहीयेत सगळे प्रचि!!! बी, मला
सहीयेत सगळे प्रचि!!! बी, मला ती चिवळची भाजी लय म्हणजे लयच आवडते! कित्येक वर्षांत खाल्ली नाही
ह्या आहेत माझ्या बागेतील
ह्या आहेत माझ्या बागेतील मिरच्या.
ही घरची मेथी:
ही घरची मेथी:
(No subject)
इतक्या सगळ्या भोपळ्यात आमचा
इतक्या सगळ्या भोपळ्यात आमचा रुसलेला भोपळा.....
एम्बी घरची मेथीची भाजी ! सही.
एम्बी घरची मेथीची भाजी ! सही.
भोपळा छान
रुसलेला भोपळा आणि वांगं
रुसलेला भोपळा आणि वांगं
खर्या भाज्याही लय भारी !!
घरी पहुंचके झब्बु देनेको मांगता
आमचाही हसरा भोपळा
आमचाही हसरा भोपळा
क्युट दिसतोय हसरा भोपळा..
क्युट दिसतोय हसरा भोपळा..:)
जुई खुपच गोड दिसतेय.
जुई खुपच गोड दिसतेय.
थँक्स मिनी, निवेदिता.
थँक्स मिनी, निवेदिता. निवेदिता, तुझा रुसला भोपळा पण जाम गोड आहे आणि जामचं रुसलेला दिसतोय.
भाजीचा, आमच्या बॅकयार्ड
भाजीचा, आमच्या बॅकयार्ड मधल्या मी घरी गेल्यावर टाकेन. पण आत्ता हा माझ्या लॅपटॉपवर आहे. पुणे-नाशिक मार्गावर एका कुठल्यातरी छोट्या गावातील हा फळ बाजार. गावाचे नाव आठवत नाही आहे. ती फळे बघुन माझ्या मुलानी कार थांबावयाला लावली आणि आम्ही सिताफळे विकत घेतली.
इथे विषयाशी सुसंगत फोटो टाकणं
इथे विषयाशी सुसंगत फोटो टाकणं अपेक्षित आहे. आजचा विषय भाज्या आहे.
आल्लं भाजीमधे मोडतं का??
आल्लं भाजीमधे मोडतं का??
नसल्यास गुस्ताखी माफ...
भोपळ्याचे जवळजवळ सर्व फोटो
भोपळ्याचे जवळजवळ सर्व फोटो छान आलेत.. आल्हाद, भाग्या आणि हो निवेदिताचा रुसलेला तर बेश्ट
शेवगा.
शेवगा.
सगळ्यांना धन्यवाद हा अजून
सगळ्यांना धन्यवाद
हा अजून एक, भेंडी
घरच्या भाज्यांचे आणि
घरच्या भाज्यांचे आणि हसर्या-रुसल्या वांगी-भोपळ्यांचे फोटो मस्तच. भाग्य, दुधीचा आकार मजेशीर आहे. पडवळ आणि शेवगापण मस्त.
या आहेत मोहट्या, म्हणजे
या आहेत मोहट्या, म्हणजे मोहाची फळे. आत पांढरी बी असते, त्याची वाल घालून भाजी करतात.
सर्वप्रथम संयोजकांचे अभिनंदन!
सर्वप्रथम संयोजकांचे अभिनंदन! सगळी पोस्टर अतिशय सुंदर झाली आहेत. केवळ ती पोस्टर बघून या वेळी मोह होतोय फोटो टाकायचा...
घरच्या मिरच्या
या कालच्या ऋषिपंचमीच्या
या कालच्या ऋषिपंचमीच्या भाजीसाठी कापलेल्या भाज्या. (याशिवाय पालेभाज्या, दाणे होतेच)
हायला, कसले एक से बढकर एक
हायला, कसले एक से बढकर एक फोटो....सॉरी झब्बु आहेत.
संयोजक, मस्तच विषय.
हे घरचे टोमॅटो...
हे घरचे टोमॅटो...
आता फारसे खाल्ले न जाणारे,
आता फारसे खाल्ले न जाणारे, केळफूल !!
Pages