Submitted by मंदार-जोशी on 21 August, 2010 - 16:15
ह.बा. यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांची ही रचना ह्या अशा कामासाठी वापरली जाईल
पुढील रचनेची प्रेरणा सगळे सुज्ञ आहेत तेव्हा आपल्याला समजली असेलच.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
मायबोलीत मोठा
चमत्कार आहे
अघोरी असा रोज
काव्यात्कार आहे
जरी शुद्धलेखनाची
बोंब तरीही
गुलमोहरात रोज
टायपात्कार आहे
कित्येक समजूत
घालून गेले
तरी निर्मिती रोज
भंगार आहे
दिसताच काव्यकमोड
बसता तयावर
होतो मग रोज
काव्यातिसार आहे
जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे
जरी 'संघर्ष' संपला
एक तरीही
अशांशी रोज मायबोली
'झुंज'णार आहे
कवी हा नवा रोज
उगवे कसा हो
नवीन आय.डी. चा
अवतार आहे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
दिसताच काव्यकमोड.... तो भारी
दिसताच काव्यकमोड.... तो भारी आहे...
मंड्या दमदार चमत्कार
मंड्या
दमदार चमत्कार
वा मंदार..... कोण तो
वा मंदार.....
कोण तो म्हणतोय की मंदार काव्य कमोड कडे सरकत चाललाय म्हणून...?
जरी मारती रोज बाटा तरीही
जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे
मंद्या, बारशाच्या दिवशी हा काव्यबहार........... अरे बाळाला चांगलेच "बाळकडु" आहे.
सहिच आहे.
__/\__
__/\__
एकदम सह्ही काव्य फटकार मंदार
एकदम सह्ही काव्य फटकार
मंदार खरंच तुला __/\__
(No subject)
रागाऊ नका हो मंदारसाहेब.
रागाऊ नका हो मंदारसाहेब. चालायचच.
मस्त
मस्त
ह्म्म, चालायचंच! पण मंदार
ह्म्म, चालायचंच!
पण मंदार भाऊ, आपल्याला आवडले हे काव्यकमोड अन् काव्यही!
मंदार...........!!!!!!!!!!!!!
मंदार...........!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मंदार शुद्धलेखनाची बोंब तर
मंदार शुद्धलेखनाची बोंब तर ...खरंच अगदी वाचवत नाही. डोळ्याला खटकतं. काही कथांमधेही शुद्धलेखनाचा खून पाडलेला असतो.
खतरनाक
खतरनाक
कवी हा नवा रोज उगवे कसा
कवी हा नवा रोज
उगवे कसा हो
नवीन आय.डी. चा
अवतार आहे
मंदार,
सही रे सही !
जरी मारती रोज बाटा
जरी मारती रोज
बाटा तरीही
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे
सॉलिड रे!!!
मूळ गझलेत मी राजकारण, लोकशाही इ. विषय मांडला आहे. तो देशाच्या दृष्टीने जितका महत्वाचा आहे तितकाच सध्या माबोवर काव्यात्कारी मंडळींच्या अत्याचारांचा तिढा गहन आहे.... तेव्हा, तू गझलेचा सार्थ वापर केलास मित्रा....
- ह बा
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/18957
समितीच्या प्रयत्नानंतर ''आशिष''ची ही कविता वाचा मित्रहो...
चमत्कार
चमत्कार
मं>>दार... लई ग्रेट आहेस रे
मं>>दार... लई ग्रेट आहेस रे तू ..
काय रे!!!! कै च्या कै एकदम!
काय रे!!!! कै च्या कै एकदम!
धन्यवाद लोकहो
धन्यवाद लोकहो
जबरी रे, यालाच 'आंतरीक
जबरी रे,
यालाच 'आंतरीक वेदनेचा हुंकार' म्हणावे काय?
(No subject)
सही रे मंदार
सही रे मंदार
मंद्याला झालेला हा सर्वात
मंद्याला झालेला हा सर्वात मोठा साक्षात्कार आहे............
सही रे मंदार अगदी अचुक हेरलं आणि अचुक मारा केलास
लगे रहो मंदारभाई...
लगे रहो मंदारभाई...
तुम्ही घेतला "माबो"चा
तुम्ही घेतला "माबो"चा "पत्कार" आहे,
मंद्या तुझा आज "सत्कार" आहे..........
>>यालाच 'आंतरीक वेदनेचा
>>यालाच 'आंतरीक वेदनेचा हुंकार' म्हणावे काय?
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी ही आंतरिक वेदना....शेवटी सांगितलंच, हुंकारासह
(No subject)
मंद्या टू मच.. सणसणित चपराक
मंद्या टू मच..
सणसणित चपराक हाणलिस की रे..
सही आहे.
सही आहे.
Pages