अश्वे...मग लगेच रेनफॉरेस्टचं तिकिट काढ... २४ तास रात्रीसारखेच भासतात. सुर्य दिसतच नै.. पण झोप लागणार नाही तिकडे ... कारण तिकडचे रहिवाशी फारच भयानक आहे.
Submitted by suryakiran on 19 August, 2010 - 04:13
मस्तच रे!!!
निळी नवलाई नॉर्वेची आवडली
मला माझ्या फिनलंड टुरची आठवण झाली लगेच तिकडेही १२ वाजेपर्यंत सुर्यास्त असतो आणि लगेच ३-४ वाजता सुर्योदय
मी फिनलंडला असताना नॉर्वेला भेट द्यायचा विचार होता (माझी एक मैत्रीण ऑस्लोला होतीम, त्यावेळेस), पण वेळेअभावी जमले नाही
रच्याकने, नॉर्वेत कुठे ऑस्लोला आहेस तु?
फियॉर्डस (Fjords) पाहिले कि नाही? असतील तर लवकर फोटोज अपलोड कर
हाडांग रिजनपण अवश्य बघ (जर बघितले नसतील तर आणि बघितले असेल तर फोटो टाक आमच्यासाठी :)).
१२ वाजता सुर्यास्त.. कसला
१२ वाजता सुर्यास्त..
कसला मस्त अनुभव असेल नाही
बाकी निळाईतले डोंगर एकदम क्लास.. अजून फोटो येऊदेत मित्रा..
छान. धन्स
छान. धन्स
पण त्या देशाचं नाव काय?????
पण त्या देशाचं नाव काय????? (जिथं रात्री १२ वाजता सुर्यास्त होतो.)
आणि हा २रा फोटोपण तिथलाच आहे का???
नॉर्वे... होय दुसरा फोटो
नॉर्वे...
होय दुसरा फोटो पहाटे ३-४ वाजता घेतलेला आहे..
सॉल्लीड....
सॉल्लीड....:)
हे असं विचित्र असल्यावर
हे असं विचित्र असल्यावर झोपायचं कधी आणि उठायचं कधी?
फोटो छानच
रात्र अवघ्या ३ तासाची.. अंधार
रात्र अवघ्या ३ तासाची.. अंधार होतो आणि लगेच उजाडते सुद्धा...:)
काळे पडदे लावून झोपावे लागते... हेहे
कुठे १४-१५ तासांची रात्र असेल
कुठे १४-१५ तासांची रात्र असेल तर सांगा. लगेच तिकिट काढते
अश्वे...मग लगेच रेनफॉरेस्टचं
अश्वे...मग लगेच रेनफॉरेस्टचं तिकिट काढ... २४ तास रात्रीसारखेच भासतात. सुर्य दिसतच नै..
पण झोप लागणार नाही तिकडे ...
कारण तिकडचे रहिवाशी फारच भयानक आहे.
कुठे १४-१५ तासांची रात्र असेल
कुठे १४-१५ तासांची रात्र असेल तर सांगा. लगेच तिकिट काढते.
>>> अगं इकडेच... हिवाळ्यात सूर्याचे दक्षिणायन सुरु झाले की इकडे २१-२२ तास रात्र असते...
लगेच तिकीट काढ.. 
छान फोटोज् कुठे १४-१५ तासांची
छान फोटोज्
कुठे १४-१५ तासांची रात्र असेल तर सांगा. लगेच तिकिट काढते >>>
अगदी माझ्या मनातलं
माणसांना पडदे लावून झोपावे
माणसांना पडदे लावून झोपावे लागते.... पशू पक्षी काय करत असतील?
मस्त फोटो.. आत्ता पण दिवस
मस्त फोटो.. आत्ता पण दिवस एवढा मोठा आहे का ?
मी पण नॉर्वेला जातेय पुढच्या आठवड्यात.
मस्तच रे!!! निळी नवलाई
मस्तच रे!!!
तिकडेही १२ वाजेपर्यंत सुर्यास्त असतो आणि लगेच ३-४ वाजता सुर्योदय 

निळी नवलाई नॉर्वेची आवडली
मला माझ्या फिनलंड टुरची आठवण झाली लगेच
मी फिनलंडला असताना नॉर्वेला भेट द्यायचा विचार होता (माझी एक मैत्रीण ऑस्लोला होतीम, त्यावेळेस), पण वेळेअभावी जमले नाही
रच्याकने, नॉर्वेत कुठे ऑस्लोला आहेस तु?
फियॉर्डस (Fjords) पाहिले कि नाही? असतील तर लवकर फोटोज अपलोड कर
हाडांग रिजनपण अवश्य बघ (जर बघितले नसतील तर आणि बघितले असेल तर फोटो टाक आमच्यासाठी :)).
तुझ्या नॉर्वे भटकंतीसाठी अनेक शुभेच्छा!!!!
नाही रे मी बर्गनला आहे... हे
नाही रे मी बर्गनला आहे... हे 'रच्याकने' म्हणजे काय? मला अजून समजलेले नाही..
फियॉर्डस (Fjords) अजून पाहिलेले नाही.. आमचे equipment मात्र तिकडेच जाते रिपेअरला..
मस्त रे भटक्या बाय द वे -
मस्त रे भटक्या
बाय द वे - रच्याकने - म्हणजे - रस्त्याच्या कडेने
मस्त च आलेत फोटो..पिक्चर
मस्त च आलेत फोटो..पिक्चर पोस्टकार्ड सारखे सुरेख..
छान
छान
सह्ह्ही आहेत हे फोटोज....
सह्ह्ही आहेत हे फोटोज....
हायला. मी हे मिसलं होत. छान
हायला. मी हे मिसलं होत.
छान आहेत रे फोटो
पजो... लगेच धावका??? धावका
पजो... लगेच धावका???
धावका म्हणजे धागा वर काढलास...
धावका >>> येस्स्स... मला
धावका >>>
येस्स्स...
मला १२ वाजताचा सुर्यास्त.... पहायचा होता पटकन...
रेंगाळुन राहणार्या भकास
रेंगाळुन राहणार्या भकास एकाकी संध्याकाळ सारखं दुसरं काहीही पेनफुल नसतं ...नकोच बाबा आपण ह्या देशात जायला
मस्त
मस्त
वा वा वा मस्त मस्त
वा वा वा
मस्त मस्त मस्त
नशिबवान आहेस हो!
काय काय पहायला मिळतय
वा सेनापती .. छानच
वा सेनापती .. छानच फोटो
रात्री १० पर्यंतचा उजेड मी पण अनुभवलाय इंग्लडला , पण १२ वाजताचा नाय
<< नशिबवान आहेस हो!
काय काय पहायला मिळतय >>> बाकी आणखी जे काही ते सगळे नको टाकुस
जबरदस्त रंग आणि निळाई. सेन्या
जबरदस्त रंग आणि निळाई.
सेन्या शिर्षक बदल की रे
नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात.
होय दुसरा फोटो पहाटे ३-४
होय दुसरा फोटो पहाटे ३-४ वाजता घेतलेला आहे.. >>>>>>>>. मग झोपता कधि ..????
छान आहेत फोटो....
बाबु.. बदलले रे... मग झोपता
बाबु.. बदलले रे...
मग झोपता कधि
>>> दोन्ही फोटो वेगवेगळ्या दिवशी / रात्री घेतले आहेत हो...