मध्यरात्रीच्या सूर्याचा देश...

Submitted by सेनापती... on 19 August, 2010 - 03:51

मावळतीचा सूर्य.. रात्री १२ वाजता..

Midnight_Sunset.jpg

दुरून डोंगर साजरे..

Beautiful mountains of bergen.jpg

गुलमोहर: 

१२ वाजता सुर्यास्त.. Uhoh कसला मस्त अनुभव असेल नाही Happy

बाकी निळाईतले डोंगर एकदम क्लास.. अजून फोटो येऊदेत मित्रा..

पण त्या देशाचं नाव काय????? (जिथं रात्री १२ वाजता सुर्यास्त होतो.)
आणि हा २रा फोटोपण तिथलाच आहे का???

अश्वे...मग लगेच रेनफॉरेस्टचं तिकिट काढ... २४ तास रात्रीसारखेच भासतात. सुर्य दिसतच नै.. Happy पण झोप लागणार नाही तिकडे ... Wink कारण तिकडचे रहिवाशी फारच भयानक आहे.

कुठे १४-१५ तासांची रात्र असेल तर सांगा. लगेच तिकिट काढते.

>>> अगं इकडेच... हिवाळ्यात सूर्याचे दक्षिणायन सुरु झाले की इकडे २१-२२ तास रात्र असते... Happy लगेच तिकीट काढ.. Happy

मस्तच रे!!!
निळी नवलाई नॉर्वेची आवडली
मला माझ्या फिनलंड टुरची आठवण झाली लगेच Happy तिकडेही १२ वाजेपर्यंत सुर्यास्त असतो आणि लगेच ३-४ वाजता सुर्योदय Happy
मी फिनलंडला असताना नॉर्वेला भेट द्यायचा विचार होता (माझी एक मैत्रीण ऑस्लोला होतीम, त्यावेळेस), पण वेळेअभावी जमले नाही Sad

रच्याकने, नॉर्वेत कुठे ऑस्लोला आहेस तु?
फियॉर्डस (Fjords) पाहिले कि नाही? असतील तर लवकर फोटोज अपलोड कर Happy
हाडांग रिजनपण अवश्य बघ (जर बघितले नसतील तर आणि बघितले असेल तर फोटो टाक आमच्यासाठी :)).

तुझ्या नॉर्वे भटकंतीसाठी अनेक शुभेच्छा!!!!

नाही रे मी बर्गनला आहे... हे 'रच्याकने' म्हणजे काय? मला अजून समजलेले नाही.. Lol

फियॉर्डस (Fjords) अजून पाहिलेले नाही.. आमचे equipment मात्र तिकडेच जाते रिपेअरला.. Happy

रेंगाळुन राहणार्‍या भकास एकाकी संध्याकाळ सारखं दुसरं काहीही पेनफुल नसतं ...नकोच बाबा आपण ह्या देशात जायला

मस्त

वा सेनापती .. छानच फोटो
रात्री १० पर्यंतचा उजेड मी पण अनुभवलाय इंग्लडला , पण १२ वाजताचा नाय Happy

<< नशिबवान आहेस हो!
काय काय पहायला मिळतय >>> बाकी आणखी जे काही ते सगळे नको टाकुस Happy