क्ले आणि ग्रास कोर्टचा सिजन संपल्यानंतर आता हार्डकोर्ट सिजन सुरु झाला आहे. हा धागा ह्यावर्षीच्या युएस ओपन सिरीज तसेच सरत्या उन्हाळ्यात येणार्या युएस ओपन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
युएस ओपन टेनीस स्पर्धा २०१० सोमवारपासून सुरु होत आहे. रफाएल नदाल आणि कॅरोलाईन वोझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीमध्ये अग्रमानांकन मिळालं आहे.
महिला एकेरीमध्ये सेरेना विल्यम्स आणि जस्टीन हेनीन अश्या दोन दिग्गज खेळाडू यंदा अनुपस्थित असल्याने बाकींच्या खेळाडूंमधे विजेतेपदासाठी चुरशीसी स्पर्धा दिसेल. मानांकनाप्रमाणे खेळाडूंनी आपले सामने जिंकले तर उपांत्यपूर्व फेर्यांचे चित्र असं असेल.
महिला एकेरी :
वोझनियाकी वि ना ली (शारापोव्हा, कुझनेत्सोवा ह्याच क्वार्टरमधे आहेत).
यांकोविच वि झ्वोनारेवा
स्क्विवोनी वि व्हिनस विल्यम्स
स्टोसूर वि किम क्लायस्टर्स
पुरुष एकेरी :
पुरुष एकेरी
नदाल वि व्हरडास्को
अँडी मरे वि बर्डीच
डेव्हीडँको वि जोकोविच (रॉडीक ह्या क्वार्टर मधे आहे)
सॉडर्लिंग वि फेडरर (हेविड ह्या क्वार्टर मधे आहे)
धन्यवाद सगळी सिरिज इथे फॉलो
धन्यवाद
सगळी सिरिज इथे फॉलो करता येईल.
कोणी बरे प्लेयर्स आले तर यंदा न्यु हेवन मध्ये होणार्या पायलट पेन स्पर्धेला जायचा विचार आहे.
Male singles final चि तिकिटे
Male singles final चि तिकिटे काढलि आहेत मी...
फेडीला वादिहाशु गो फेडी गो
फेडीला वादिहाशु
गो फेडी गो !!!
मी कुणाचा फॅन व्हायच याचा
मी कुणाचा फॅन व्हायच याचा विचार चालू केलाय.
ही युएस ओपन सिरीज,
ही युएस ओपन सिरीज, ग्रँड-स्लॅम पैकी आहे? यात मार्डी फिश ला प्रथम मानांकन आहे आणि फेडी-नदाल कुठे दिसतच नाहीयेत?
सगळ्या नाही हो, फक्त ही -
सगळ्या नाही हो, फक्त ही - http://www.usopen.org/
नुकतीच आमच्या इथली 'लेग मेसन' पण झाली. नालबांदियनने जिंकली.
http://www.leggmasontennisclassic.com/
सोमवार पासून सुरु
सोमवार पासून सुरु !!!!!!!!!!!!!!!!
शारापोव्हा जिंकणार का यंदा ?
पराग भाउ, बरय ना. मारीयाच
पराग भाउ, बरय ना. मारीयाच येवढ प्रेम का बर? स्मित
बायकांच्यात कोण जिंकेल ब्रम्हदेव सुद्धा सांगू शकणार नाही, स्मित
एका वर्षी ४ ग्रँड स्लॅमला आठ फायनालिस्ट होत्या.
मारियाचा यंदाचा ड्रेस कसा आहे
मारियाचा यंदाचा ड्रेस कसा आहे ?
आज पहिला दिवस. आज फेडरर आणि व्हीनसच्या मॅचेस आहेत ना ?
एका वर्षी ४ ग्रँड स्लॅमला आठ फायनालिस्ट होत्या >>> नवलच की. एके वर्षी सात होत्या. कारण एकीने आजारपणामुळे सामना सोडून दिला.
गो नादाल !!! गो फेडी !!!
आज पहिला दिवस. आज फेडरर आणि
आज पहिला दिवस. आज फेडरर आणि व्हीनसच्या मॅचेस आहेत ना ? >>>> हो संध्याकाळचं सेशन. त्यामुळे सर्व इच्छुकांनी लाभ घ्यावा..
म्हणजे पहाटे पहाटे उठायला
म्हणजे पहाटे पहाटे उठायला लागेल..
काल 'एमी'च्यावेळी Lindt
काल 'एमी'च्यावेळी Lindt चॉकलेट्सची जाहिरात दाखवली त्यात फेडी होता. (काय दिवस आलेत.)
गो फेडी!
ठोसरबाई पहिला सेट हरल्यात.
ठोसरबाई तिसरा सेट भारी
ठोसरबाई तिसरा सेट भारी खेळल्या..
व्हिनसताई जिंकल्या इकदाच्या !! पाहिला सेट उगाच ताणला..
सोड्या पहिलाच राऊंड ५ सेटर म्हणे...
ओपनिंग नाईट सेरेमनी मधे मार्टीना छान बोलली.
हेविट बाहेर पहिल्याच फेरीत..
हेविट बाहेर पहिल्याच फेरीत.. बिच्चारा...
फेडीच्या मॅचला दुसर्या
फेडीच्या मॅचला दुसर्या सेटमध्ये जरा मजा आली. ढांगेतला शॉटपण होता काल. कोच बदलला आहे(पॉल अॅनाकोन) , जरा आळशीपणा कमी केलाय.
हेवीट गेला ते बरच झालं की..
हेवीट गेला ते बरच झालं की.. उगीच माज आहे त्याला... पहिले दोन सेट तो मॅथ्यूज भारी खेळला एकदम.. नंतरचे सेट बघितले नाही मी..
फेडी भारी खेळला म्हणे. मी
फेडी भारी खेळला म्हणे. मी एकही मॅच बघितली नाही
व्हिनसची मॅच बघितली.. पहिल्या
व्हिनसची मॅच बघितली.. पहिल्या सेटच्या मध्यात खूप अनफोर्स्ड एरर्स केल्या..६-१ असा घ्यायचे चान्सेस होते. तो ६-४ घेतला.
फेडीच्या मॅचचा पहिला सेट बघितला. >>जरा आळशीपणा कमी केलाय.>> वाटलं मला पण!
आज वॉझ्नियाकी आणि नदाल!!
काल व्हीनसच्या मॅचवर कोण किती
काल व्हीनसच्या मॅचवर कोण किती सेटमध्ये किती वेळात जिंकणार असे रॅफल होते. माझ्या नवर्याचा गेस क्लोझेस्ट आला. त्याला स्टॅन स्मिथची सही असलेली प्रोफेशनल रॅकेट आणि एक चेंडु मिळाला. त्याने व्हीनस आणि फेडीच्या दोन्ही मॅचेस लाइव्ह बघितल्या :एक जळफळाट तडफडाट झालेली अन्यायग्रस्त बाहुली:
हायला! सहीच!
हायला! सहीच!
पराग, लालू माझे ओपन पुस्तक
पराग, लालू माझे ओपन पुस्तक वाचणे अजुन चालुच आहे. पुस्तक छानच आहे.
टेनिस चॅनलवर एक एपिसोड बघितला 'अगासी - बिटवीन द फाइन लाइन्स'. पुस्तक वाचत असतांना बघितला म्हणुन जास्तच आवडला. कोणी पाहिला का?
फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही.
असो, हा धागा मी नक्कीच एन्जोय करणार. Tx. पराग.
फेडरर जिंकावा असे मला फारसे
फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही >>> का ? तो तर बिचारा धिप्पाड पण नाहीये
जस्ट माय फिलींग्स, सिंडी. मला
जस्ट माय फिलींग्स, सिंडी. मला पिट सम्प्रस पण नव्हता आवडत.
सुमंगल, <<<< फेडरर जिंकावा
सुमंगल,
<<<< फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही. >>>> हे वाचून मला तुमच्या बद्दल आदर वाटायला लागला होता पण <<<<< मला पिट सम्प्रस पण नव्हता आवडत. >>>> हे वाचून तो वाटेनासा झाला.
सिंडी सहिये.. नितेशला काँग्रॅट्स सांग.
अरे तो अर्जेंटेनिअन डेल
अरे तो अर्जेंटेनिअन डेल पोत्रो नाही का यावेळी ?
<<<< फेडरर जिंकावा असे मला
<<<< फेडरर जिंकावा असे मला फारसे वाटत नाही. >>>> हे वाचून मला तुमच्या बद्दल आदर वाटायला लागला होता >>>>> हे वाचल्यावर माझा पग्याविषयी असला-नसला सगळा आदर नाहीसा झाला
नाही ना वाटत, मग काय!! मला
नाही ना वाटत, मग काय!! मला सरिना पण नव्हती आवडत पण आता आवडते. पण पिट अजुनही नाही आवडत. सॉरी पराग.... आणि हो, सगळ्यात आवडता अँद्रे आगासी.
माझे इंग्रजी वाचन कमीच. पण मी
माझे इंग्रजी वाचन कमीच. पण मी ओपन वाचतेय.
सुमंगल , काळजी करू नका..मला
सुमंगल , काळजी करू नका..मला पण फेडरर आणि सँप्रस नाही आवडत आणि सगळ्यात आवडता खेळाडू आगासी.
गतविजेता डेल पोत्रो दुखापतग्रस्त ना? यंदाची एकही ग्रँड स्लॅम नाही खेळला तो.
राफा करिअर स्लॅम करणार का?
लेडिजमधे माझा पाठिंबा किम क्लिज्स्टर्सला.
मला किमचा संयमीपणा आवडतो.
मला किमचा संयमीपणा आवडतो.
Pages