Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
>किंवा लक्ष्मणला २८१ सारखे
>किंवा लक्ष्मणला २८१ सारखे पुन्हा एकदा खेळावे लागेल.
अहो आता वय झालं लक्षमणाचं... शिवाय २८१ केले तेव्हा समोर भिंत भक्कम ऊभी होती. आता भिंत पडलीये..
मला सचिन चं आश्चर्य वाटतं- दिवसभर मुरलीला आरामात खेळला अन त्या मलिंगाला ऊगाच विकेट दिली. काहीतरीच. साहेबांचे यॉर्कर्-रिफ्लेक्स थोडे कमी झालेत की काय?
डावाने पराभव तर वाचवला. हेही
डावाने पराभव तर वाचवला. हेही नसे थोडके!
लंकेशी डील करा... मॅच ड्रॉ
लंकेशी डील करा...
मॅच ड्रॉ करू द्या तर मुरली ला १ विकेट टाकू...
नायतर पलिकडच्या बाजूनी दोन्ही विकेट फेकू...
श्रीसंत ला रिप्लेसमेन्ट
श्रीसंत ला रिप्लेसमेन्ट म्हणून मुनाफ पटेल?
हे म्हणजे अलका याज्ञिकचा घसा बसला म्हणून इला अरूणला बोलावल्यासारखं आहे
मुनाफ काही वेळा श्रीसंथ
मुनाफ काही वेळा श्रीसंथ पेक्षा बरा...
संथ्या कंप्लीट यूसलेल आहे...
हो, पण मुनाफचे क्षेत्ररक्षण
हो, पण मुनाफचे क्षेत्ररक्षण म्हणजे बोगदा बरा असं म्हणायची वेळ
काल सचिन उगाचच ८५ वर बाद
काल सचिन उगाचच ८५ वर बाद झाला. शतक झाले असते तर लागोपाठ ५ व्या कसोटीत शतक झळकविण्याचा मान मिळाला असता. २०१० च्या सुरवातीला बांगलाबरोबरच्या दोनही कसोटीत व द. आफ्रिकेबरोबरच्या दोनही कसोटीत त्याने शतक काढले होते.
लक्ष्मण आणि ईशांत लंकेला
लक्ष्मण आणि ईशांत लंकेला चांगली झुंज देत आहेत. चहापानापर्यंत टिकले तर सामना वाचणार.
सायबांचा सेकंड इनिंगच्या
सायबांचा सेकंड इनिंगच्या शतकाचा लोचा नेहमीचाच आहे!
बॉलर मधला डॉन
बॉलर मधला डॉन ब्रॅडमन
मुथैय्या मुरलीधरन
त्यांना जशा ४ रन कमी पडल्या तशा याला १ विकेट कमी पडणार काय?.
पण पहिल्या इनिंगमधे ५ विकेट घेऊन सन्मानाने निवृत्त होतोय मुरली.
बेदी काहीही म्हणो. हॅटस ऑफ टू ए ग्रेट क्रिकेटर अँड स्पोर्टसमन. कधिही चिडके पणा केला नाही. ऑस्ट्रेलिया आणि डेरेल हेयर नी किती ही रडके पणा केला तरी.
अतिशय साधा माणूस. माझ्या भावाला श्रीलंकेत भेटायचा. क्रिकेट ची आवड म्हणल्यावर तासंतास गप्पा मारायचा. एकदा तर त्याची अॅक्शन चक कशी नाही याचे स्लो मोशन प्रात्यक्षिक करून दाखवले स्वतःहून.
आता जर नेमका पाऊस आला तर
आता जर नेमका पाऊस आला तर मात्र लंकेची अवस्था तेलही गेले तूपही गेले अशी होवू शकते.
मुरलीचे ८०० व्हावेत अशी ईच्छा. अर्थात ७९९ काही कमी नाहीत
अरे झाले ८००... वाजवा रे
अरे झाले ८००... वाजवा रे वाजवा मुरली चा रेकॉर्ड अबाधित अन माझाही ईथला (ईथे पोस्ट टाकली की विकेट जाण्याचा) वाजवा रे वाजवा!
योग...
योग...
८०० झाले आता मॅच पण जाणार...
८०० झाले आता मॅच पण जाणार...
ग्रेट, वेल डन मुरली, वेल
ग्रेट, वेल डन मुरली, वेल प्लेड. मुरली चे रेकॉर्ड मोडायला १०० वर्षेही लागू शकतील.
सिफी वरूऩ कॉपी पेस्ट करायचा मोह आवरत नाही.
Muralitharan to Ojha, out Caught by Jayawardene!! The time has finally come - mark it on your diaries - the date and time - 22/07/10 at 1:54 PM, when Murali got his 800th Test wicket! The same familiar combination of Muralitharan and MJ! So many times they have done it, what a moment! it was tossed up on off, Ojha pushed forward, it gripped away as Ojha looked like opening the face of the bat at the last moment, it took the edge and MJ did well to move to his left and take a sharp catch at 1st slip as it seemed to be dying on him, Muralitharan and the whole of SL erupt in joy! Ojha c Jayawardene b Muralitharan 13(50) [4s-1]
मुरल्याप्पाचे अभिनंदन
मुरल्याप्पाचे अभिनंदन इशांतचे पण अभिनंदन. १०० पेक्षा जास्त चेंडू खेळलेला १०व्या क्रमांकाला आलेला चौथा भारतीय,
<<हॅटस ऑफ टू ए ग्रेट क्रिकेटर
<<हॅटस ऑफ टू ए ग्रेट क्रिकेटर अँड स्पोर्ट्स्मन. कधिही चिडके पणा केला नाही.>> विक्रमजी, अगदी खरंय. विकेट घेतल्यावर त्याचे हावभाव असतात स्वतःवरच खूष झाल्याचे, कधीच नसतात कुणाला खिजवण्याचे ! कुठल्याही देशात, कसल्याही विकेटवर व कोणत्याही दिग्गज फलंदाजाला काळ ठरणार्या या गोलंदाजाचं ८०० विकेटच्या विक्रमाबद्दल आ वासूनच अभिनंदन !! आणि, मुरली या विक्रमाच्या उंबरठ्यावर असतानाच शेन वॉर्ननं तो "चकर " नसल्याचं समयोचितपणे मुद्दाम जाहीरपणे सांगितल्याबद्दल वॉर्नचंही !!
भारत हरणार असल्याचे दु:ख आहे
भारत हरणार असल्याचे दु:ख आहे पण मुरलीचा विक्रमी ८०० वा बळी (दूरदर्शनवर का होईना) बघण्याचे भाग्य लाभले. एक थोर गोलंदाज आज निवृत्त होतोय. विशेषत: इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज इ. देशांच्या फलंदाजांनी सुटकेचा निश्वास टाकला असणार. मुरलीने २०११ चा विश्वचषक खेळून मगच क्रिकेटला कायमचा रामराम ठोकावा.
>मुरलीने २०११ चा विश्वचषक
>मुरलीने २०११ चा विश्वचषक खेळून मगच क्रिकेटला कायमचा रामराम ठोकावा.
आमेन!
आज ७९९ ते ८०० चा प्रवास मुरलीला पहिली विकेट घेतल्याईतकाच थरारक वाटला असेल. क्रिकेट खेळ किती गमतीशीर आहे.. शेवटची एक विकेट घ्यायला (आधी ७९९ घेतल्यावरही) देखिल मुरलीला तेव्हडाच घाम गाळावा लागला.
साहेबांनंतर आजपासून "सर मुरलीधरन" म्हणायला हरकत नाही!
मुरलीचे अभिनंदन. तसेच
मुरलीचे अभिनंदन.
तसेच पराक्रमी भारतीय खेळाडूंचे सुद्धा. मिथून, शर्मा, ओझा इ. उत्कृष्ट खेळाडूंच्या संघाला एका डावाने पराभूत करणे सोपे वाटले की काय? चांगलेच नाक कापले श्रीलंकेचे! हा सामना नेहेमीसाठी लक्षात राहील. यानंतरचे पुढचे सामने एका डावाने नि तेहि तीन दिवसात हरलो तरी!!
पराक्रमी भारत.
मुरलीचे अभिनंदन.
मुरलीचे अभिनंदन.
मुरली.... एका असामान्य आणि
मुरली.... एका असामान्य आणि जंटलमन खेळाडुला मानाचा मुजरा!
मुरली निवॄत्त होतोय ते बरोबरच
मुरली निवॄत्त होतोय ते बरोबरच आहे ! पवारसाहेब आयसीसीचे अध्यक्ष झालेत तेंव्हा पुढच्या विकेट घेण आता महाग पडणार, हे उमजलंय त्याला !!
व्वा, निवृत्त व्हावे तर अशा
व्वा, निवृत्त व्हावे तर अशा क्षणी, अजून १०० विकेट घ्यायची क्षमता असताना, थाटात, मानाने
भारतीय संघाने उत्तम पाहुणे असण्याची परंपरा कायम ठेवत मुरलीच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला विजय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याबद्द्ल त्यांचे कौतूक
आता युवराजसिंगचे काय करणार आहेत?
तिकडे पाकिस्तानने ऑसीजना ८८ रन्समधे गुंडाळले, सतत उच्च प्रतीचे वेगवान बोलर्स तयार करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे.
भाऊ, मस्त व्यंगचित्र! <सतत
भाऊ, मस्त व्यंगचित्र!
<सतत उच्च प्रतीचे वेगवान बोलर्स तयार करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे.> नुसतेच तयार करण्याची नाही, त्यांना सामन्यात संधि देण्याची.
सतत उच्च प्रतीचे वेगवान
सतत उच्च प्रतीचे वेगवान बोलर्स तयार करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे.>> एकदम खरंय, टॅलेंट असुन माज केल्याने पाकी टीमची वाट लागली आहे...आणि कसोटीसाठी लागणार्या बॅटींग टेंपरमेंट च्या नावानही शंख आहे...
पुढच्या कसोटीत ईशांत आणि मिथुन ला ओपनिंगला पाठवायला हवे, भलेभले गारद झाले तरी यांनी मस्त किल्ला लढवला
गेल्या आठ-दहा वर्षात
गेल्या आठ-दहा वर्षात आपल्याकडेही चांगल्या वेगवान गोलंदाजांचं बर्यापैकी पीक आलं. पण अतिक्रिकेट, खेळावरील निष्ठा व एकाग्रता यात क्रिकेटेतर आकर्षणांमुळे पडणारा सततचा खंड इ. कारणांमुळे त्यांच्याकडून अपेक्षित परिणामकारक कामगिरी होत नसावी. वेगवान गोलंदाजीसाठी प्रचंड शारिरीक मेहनतीची आवड व गरज असते. पण माध्यमांचा प्रचंड पगडा असलेल्या या युगात ही तपःश्चर्या दीर्घकालीन भरीव कामगिरीसाठी अखंड चालू ठेवणं दुर्मिळच होणार आहे, असं आपलं मला वाटतं.
अनुमोदन भाऊ, जहीर चा थोडा
अनुमोदन भाऊ, जहीर चा थोडा अपवाद वगळता. थोडा कारण मध्ये फॉर्म नसल्याने त्याला बाहेर बसवल पण कौंटीमध्ये ९ विकेट घेत त्यान पुनरागमन केल..आणि नंतर जेन्व्हा फिट राहिला तेंव्हा बरी काम्गिरी केली.
सहमत भाउ, पण आगावूचे ही बरोबर
सहमत भाउ, पण आगावूचे ही बरोबर आहे. आपल्याकडे संधीच देत नाहीत, मग म्हातारा झाल्यावर दोन चार बॉल टाकू देतात, मग परत घरी. पाकडे संधी देतात. ऑफकोर्स त्यांना ती द्यावी लागते कारण त्यांची टीम आता तयार होत आहे, कदाचित २-३ वर्षांनी चांगली टीम होईल ती.
भाऊ अनुमोदन
भाऊ अनुमोदन
Pages