Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.
एकेक पान वाचतेय. मी पण लावणार
इथे ज्याच्या बिया/झाडे मिळतील असे काहीतरी. बसिल, लसणाची पात, कोथिंबीर नक्की लावता येइल
मेधा बिया नाही, छोटेसे रोपच
मेधा बिया नाही, छोटेसे रोपच मिळाले. रोड नं बारा बंजारा हिल्सला माझ्या घरापासून पुढे एक नर्सरी आहे. विंडोसिलमध्ये लावले आहे छोट्याच कुंडीत. अजून ५ गमले आणून दारासमोर हिरवळ करणार. माझा डायवर
छुपा माळी आहे. प्रेमाने मदत करतो आहे. ( करेल काय बिचारा)
ही माझी कोथिंबीर.
ही माझी कोथिंबीर. लावल्यापासुन बाराव्या दिवशी काढलेला फोटो





हा ओवा
पुदीना
ही माझ्या छोट्याशा बागेची एक बाजु. यात हिरव्या बादलीत मी माती आणुन ठेवली होती त्यात सहज म्हणुन बडिशोप [मऊ पडलेली जी टाकुनच देणार होते ती] टाकली तर मस्त उगवली
हा मोगरा.
तोच मोगरा जवळ्उन.
रातराणी;ला अजुन फुल नाही आली यंदा पण येतील ८\१० दिवसात अस वाटतय् बघुन.
काय मस्त बाग आहे ग तुझी.
काय मस्त बाग आहे ग तुझी. तुझ्या मोगर्याचा सुगंध असाच अनुभवला.
थॅक्यु आर्च.
थॅक्यु आर्च.
रातराणी लावायचे माझ्याही खुप
रातराणी लावायचे माझ्याही खुप मनात होते... पण वाचनात आले की ते अतिशय विषारी झाड आहे, म्हणून त्याचा विचार पुर्ण रद्द केला.
मनिषा, मोगरा बघुन मस्त वाटल,
मनिषा,
मोगरा बघुन मस्त वाटल, माझ सगळ्यात आवडत फुल आहे पण इथे कुठे मिळणार मला:(, असो तुमचा मोगरा झकास एकदम!
रमा, यामागामी नर्सरी
रमा, यामागामी नर्सरी क्युपरटिनोमधे तुला मोगर्याचे रोप मिळेल
मनिषा, बाग आवडली.
थँक्यु मिनोती
थँक्यु मिनोती
मनिषा, छानच आहे ग बाग.
मनिषा, छानच आहे ग बाग. कबुतरांचा त्रास नाही होत का?
मला नाही वाटत रातराणी विषारी
मला नाही वाटत रातराणी विषारी असेल म्हणुन. आणि तशीही ती जराही आकर्षक दिसत नाही, त्यामुळे आणुन एका कोप-यात ठेऊन द्यावी. रात्री १० च्या सुमारास सुगंध सुटेल, तेव्हाच लक्षात येईल.
माझ्या जुईला सध्या बहर आलाय. रोज संध्याकाळी फुले तोडुन बेडरुममध्ये थाळीत ठेऊन देते. बेडरुम मध्ये मस्त सुगंध पसरतो.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Cestrum_nocturnum
हे वाचा
अच्छा.. म्हणजे त्रास होऊ शकतो
अच्छा.. म्हणजे त्रास होऊ शकतो तर ह्यामुळे... हे माहितच नव्हते.
http://www.health.qld.gov.au/
http://www.health.qld.gov.au/poisonsinformationcentre/plants_fungi/nibl_...
ही लिंकसुद्धा पहा
मनिषा, मस्त बहरलीय तुझी बाग.
मनिषा, मस्त बहरलीय तुझी बाग. आर्चला अनुमोदन.
रातराणी सुगंध वापरा मंड्ळी.
रातराणी सुगंध वापरा मंड्ळी.
साधना जुई मला पण आवडते. पांढर्या फुलांना अतिशय मनमोहक सुवास असतात. मोगरा पण अगदी देखणा आला आहे.
मनिषा एकदम खल्लास आहे बाग,
मनिषा
एकदम खल्लास आहे बाग, मोगर्यावर तर एकदम फिदा.
मला प्लीज कोणीतरी सांगा इथे अमेरीकेत कोरफडीचे झाड मला कुठे मिळेल, मला घरात कुंडीत लावायचे आहे? Lowes, Home Depot इ ठिकाणी अजून चक्कर मारली नाहीये. त्याआधीच इथे विचारतेय.
आरती, तुझ्या बागेतला अननस खूप
आरती, तुझ्या बागेतला अननस खूप आवडला मला. लावल्यापासून किती दिवस लागले त्याला यायला?
सीमा, धन्यवाद गं . अंबाडीच्या काड्या अजून तरी ताठ मानेने उभ्या आहेत. बारीक बारीक पानं डोकवायला लागलीत त्यातून.
रुनी, मिळेल तिथे. नर्सरीमध्ये
रुनी, मिळेल तिथे. नर्सरीमध्ये तर मिळेलच. पण टार्गेट, वॉलमार्ट इ. च्या गार्डन सेंटरमध्येही मिळेल.
रुनी , Lowes/ HD मध्ये मिळत.
रुनी , Lowes/ HD मध्ये मिळत. मी पाहिलय गेल्याच महिन्यात. कॅक्टस सेक्शनच्या जवळ बघ.
धन्यवाद लालू, सीमा. या
धन्यवाद लालू, सीमा. या वीकेन्डला बघेन.
Home Depot मध्ये हमखास मिळेल.
Home Depot मध्ये हमखास मिळेल. सी व्ही एस सुपर स्टोअरमध्ये पण कधी कधी मिळतात कोरफडीच्या कुंड्या
थॅन्क्स मिनोति आता नक्कि
थॅन्क्स मिनोति आता नक्कि आणते.
मनिषा, मस्त बाग आहे तुझी.
मनिषा, मस्त बाग आहे तुझी. मोगर्याचा वास घेऊन कित्ती वर्ष झाली
एवढ्या सगळ्यांचं बघून मलाही
एवढ्या सगळ्यांचं बघून मलाही पॅटिओत काहीतरी लावावंसं वाटायला लागलंय. इथल्या हवेला उन्हाळ्यात बाहेर ठेऊन आणि थंडीत आत घेऊन असं काय तग धरेल? इथे तर नर्सर्या शोधण्यापासून मला तयारी करावी लागेल
सायो, मोगराच लाव ना मग.
सायो, मोगराच लाव ना मग.
अंजली, मोगरा मला इथे कुठे
अंजली, मोगरा मला इथे कुठे मिळेल काही कल्पना नाही.
सायो होम डेपो मध्ये नक्की
सायो होम डेपो मध्ये नक्की मिळेल.
आधी मोगर्याला काय म्हणतात ते
आधी मोगर्याला काय म्हणतात ते सांगा.
jasmine sambac . नर्सरीतपण बघ
jasmine sambac . नर्सरीतपण बघ तुझ्या इथल्या. नसलं तर ते आणूनपण देतात.
http://toptropicals.com/html/toptropicals/articles/shrubs/jasminum_samba... इथे माहिती आहे बघ मोगर्याबद्दल.
Pages