वर्ध्यातील चांगल्या शाळा - मराठी व/वा ईंग्रजी माध्यमातून शिकवणार्‍या

Submitted by हर्ट on 14 July, 2010 - 02:13

नमस्कार मित्रांनो, मला एक मदत हवी आहे. माझी भाची वर्ध्यात असते. ती आता ४ थ्या वर्गात आहेत. सध्या तिची शाळा काही खास नाही अशी माझी बहिण मला सांगत होती. जर इथे कुणाला वर्ध्यातील चांगल्या शाळांबद्दल माहिती असेल तर मला सांगा. ईंग्रजी व/वा मराठी दोन्ही माध्यमातून शिकवणार्‍या शाळांबद्दल लिहा. पत्ता जर लिहिता आला शाळांचा तर तोही लिहा.

खूप खूप धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रशासक, मदत समिति -- हा बाफ सध्या 'शिकूया दूर देशी' अंतर्गत निर्माण केला आहे. कृपया योग्य तो गट निर्माण करुन त्यात या बाफला ठेवा अशी नम्र विनंती. धन्यवाद.

बी, मी वर्धेतच शिकलो आहे.
ही घे लिस्ट
महीला आश्रम,
सुशिल हिम्मतसिंगका ,
रत्नीबाई,
अग्रग्रामी
आणखी डीटेल्स हवी असल्यास कळव.

अजय आणि गंगाधर साहेब, कृपया कुठल्या शाळा इंग्रजी आणि मराठी आहेत तेही लिहा ना.. फार बरे होईल. खरे तर भाची ईंग्रजी माध्यामातचं शिकली आहे आत्तापर्यंत तेंव्हा ईग्रजी माध्यामात शिकवणार्‍या शाळांची नावे सांगा. हॉलि क्रॉस आणि माउंट कार्मेल नाहीत का तिथे?
धन्यवाद.