शिकू या दूर देशी
Primary tabs
अधिक माहिती
सध्या परदेशात शिकणार्या मायबोलीकर विद्यार्थ्यांचं हितगुज
गृपचा उद्देश :
- परदेशातल्या विद्यार्थ्याना नेटवर्कींग करता यावे
- त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी
- शक्य असेल तर नोकरी शोधतांना मायबोलीकरांकडून मदत मिळवून द्यावी
(इथले सभासदत्व फक्त भारताबाहेरच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.)
सभासदत्व हवे असे तर खालील माहिती पाठवा.
- तुमचे खरे नाव (Name in real life)
- कुठले कॉलेज/विद्यापीठ
- कुठला देश
- कुठला विषय.
वरील माहीती दिल्यावरच सभासदत्व देण्यात येईल.
शीर्षक | लेखक |
---|---|
प्रॉड्क्शन इन्जिनिअरिन्ग मध्ये बि.ई. नंतर परदेशी शिक्षणाच्या संधी बाबत... प्रश्न Nov 23 2020 - 2:38am |
यक्ष |
शिक्षण संस्थांविषयी माहिती : लंडन लेखनाचा धागा Feb 4 2016 - 2:58am |
चंपक 3 |
सील्ड ट्रान्सक्रीप्ट्स (transcripts) मिळवणे लेखनाचा धागा Oct 12 2012 - 3:48am |
नमिता' 19 |
'अनुज बिडवे'नंतर... लेखनाचा धागा Dec 29 2012 - 10:34pm |
ललिता-प्रीति 66 |
स्टॅनफोर्ड युनिवर्सिटी विषयी लेखनाचा धागा Jul 29 2010 - 3:14pm |
स्वप्ना_तुषार 2 |
वर्ध्यातील चांगल्या शाळा - मराठी व/वा ईंग्रजी माध्यमातून शिकवणार्या लेखनाचा धागा Jul 14 2010 - 12:05pm |
हर्ट 4 |