मेणबत्त्या......२
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
56
छान आहेत.
छान आहेत.
मस्तच झाल्यात!!! नीलू, मला पण
मस्तच झाल्यात!!!
नीलू, मला पण हव्यात. पुन्हा भेटू तेव्हा घेईन. आणि मलापण किंमती कळवून ठेव.
नीलूटाय, शेती सोडून हे काय ?
नीलूटाय, शेती सोडून हे काय ?
मस्त आहेत गं, रंगांचा प्रभावी वापर जाणवतोय.
एक प्रश्न, मस्जिद च्या आसपास ग्लासेसच (रिकाम्या) जब्बर्द्स्त कलेक्शन बघायला मिळत, त्याचा तूला काही उपेग होईल काय ?
सिंडे, शिवम, मिनोती अमित
सिंडे, शिवम, मिनोती अमित धन्स.
शिवमा प्यायलास तरी हरकत नाही फक्त ते शेवट्चं सरबत नाही एव्ह्ढं ध्यानात ठेव.
मिनोती येतेयस का ग पुन्हा? ये ये येशील तेव्हा सांगते
अम्या शेतीसोबत जोडधंदा आहेय रे हा. ग्लासेस तिथूनच आणते मी.
सह्ही!
सह्ही!
बियरवाली लय आवडली... सगळ्याच
बियरवाली लय आवडली...
सगळ्याच मस्त..
पण ये नीलू ताय की पैचान नैना मिलरेली!!!
आ सूं छे?
अप्रतिम आहेत ग सगळ्याच !
अप्रतिम आहेत ग सगळ्याच !
मला पण आधी ते सरबताच वाटले
मला पण आधी ते सरबताच वाटले होते आणि तोंडाला पानी सुतले होते
फाराचा छाना आहेत ह्या मेनाबत्त्या .
तुम्ही आशा मेनाबत्या बनावुन देता का?
मस्त आहेत मेणबत्त्या! खूपच
मस्त आहेत मेणबत्त्या! खूपच छान!
कशा केल्या ते पण लिही इथे.
अरे इतक्या सुंदर मेणबत्त्या
अरे इतक्या सुंदर मेणबत्त्या पेटवायचे धैर्य नाही माझ्याकडे !!
पुन्हा एकदा, सुरेख!!
पुन्हा एकदा, सुरेख!!
जाजु, नी, रजनी, बाई, अभि,
जाजु, नी, रजनी, बाई, अभि, दिनेशदा, अमृता धन्यवाद
अभि_नव ... हो बनवुन देते.
रजनी टाकणार आहे.
नीलूटाय मस्तच ग.....
नीलूटाय मस्तच ग.....
मला तर शेवटच्या २ मेणबत्या
मला तर शेवटच्या २ मेणबत्या खुपच आवडल्या....
लय भारी. शेवटची तर लयच
लय भारी. शेवटची तर लयच
वा! अप्रतिम !! पटकन उचलून
वा! अप्रतिम !! पटकन उचलून तोंडाला लावायचा मोह होतोय सगळे ग्लास!
मस्त आहेत
मस्त आहेत
>>>फक्त ते शेवट्चं सरबत नाही
>>>फक्त ते शेवट्चं सरबत नाही <<< अगदी मनातलं जानलंस. लिहीणारच होतो; पण मोह(!) आवरला. :p
नीलू ,
नीलू , सहीच........................
किती मस्त बनवल्यास ग! अगदी थंडगार सरबतच वाटतय.
मला बहिणीच्या लग्नात रूखवतासाटी शिकयच्या आहेत्,शिकवशील??
वारली पेंटिंग पण मस्तच.
आनंद, पियापेटी, ऋयाम,
आनंद, पियापेटी, ऋयाम, वैजयन्ती, एक फूल, उजू धन्यवाद!!
उज्ज्वला मी रूखवतासाठी पण बनवते म्हणजे माझ्या उद्योगाची सुरुवात ईतरांच्या रुखवतापासूनच झालीय.
सुंदर मेणबत्त्या.
सुंदर मेणबत्त्या. बियरमगातल्या सगळ्या कणभर जास्त आवडल्या.
ताय झक्कास हाय समदं काम.. पण
ताय झक्कास हाय समदं काम..
पण माझ्याकडे आहेत त्या पेटवून पेटवून वातीच संपल्यात, घालता येतील का परत?
नीलु! शेवटची आणि पहिली खूप्पच
नीलु! शेवटची आणि पहिली खूप्पच सहीये.
नीलु! सगळं अगदी झकास
नीलु!
सगळं अगदी झकास ...आवडलं,
मी तर पहिल्यांदा हे जेल पाहिलं,,,,,
मृण्मयी, अनिल, चिन्नु, मंजू
मृण्मयी, अनिल, चिन्नु, मंजू धन्स
मंजू होय येते घालता गं.
कसल्या सही आहेत सगळ्या
कसल्या सही आहेत सगळ्या मेणबत्त्या! शेवटची तर खासच!
Pages