मेणबत्त्या......२
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
56
माझ्याकडे होती अशी जेलीवाली
माझ्याकडे होती अशी जेलीवाली मेणबत्ती. फार छान सुवास असतो तिचा. ज्योत पेटवली की प्रकाश आणि सुवास दोन्ही
मस्त आहेत.
मस्त आहेत.
मस्तच नीलु तिरंगी मेणबत्त्या
मस्तच नीलु
तिरंगी मेणबत्त्या झकासच!!!!
सह्ही आहेत!
सह्ही आहेत!
माझ्याकडे २ नं. ची होती. आणि
माझ्याकडे २ नं. ची होती. आणि एक पुर्ण फुलाचा बंच असलेली पण होती. अजुन असेल तर टाकेन फोटो.
मस्त. पहीले दोन आणि शेवटचा
मस्त. पहीले दोन आणि शेवटचा रंग फार आवडला.
तुला चालत असेल तर या कशा करतात याची माहिती देशील का?
टाय, मस्तच माझा वाढदिवस आजच
टाय, मस्तच माझा वाढदिवस आजच आहे अस समज आणि भेट दे मला त्या
माझ्या भाचीने पण एक भेट दिलेय मला
मस्त गं..... कशा करायच्या
मस्त गं..... कशा करायच्या त्याविषयी पण लिही ना!
मस्त
मस्त
मस्तय नीलु. भारी.
मस्तय नीलु. भारी.
मस्त आहे! कशी करतात ही?
मस्त आहे!
कशी करतात ही?
धन्यवाद सगळ्यांना नानबा,
धन्यवाद सगळ्यांना
नानबा, अरुंधती, स्वाती कश्या करायच्या ते टाकते नंतर.
तोषानू त्या सप्तरंगी आहेत.
कवे त्या सर्वच्या सर्व भेट दिल्या आहेत असेच समज आणि पेटावायला लाग..
नीलू, जर ह्या मेणबत्त्यांची
नीलू, जर ह्या मेणबत्त्यांची ऑर्डर द्यायची असेल, तर त्या अनुषंगाने डीटेल्स दे जरा. किंमती वगैरे. जर एखादे सॅम्पल दाखवून तशी मेड टू ऑर्डर हवी असेल तर, तशीही बनवशील का?
मलाहि हेच विचारायच होतं..
मलाहि हेच विचारायच होतं.. मलाहि हव्यात.
निलु छानच झाल्यात. १ नं ची अन शेवटची खुप आवडली.
मस्त ग
मस्त ग
सुंदर आहेत गं मेणबत्त्या !
सुंदर आहेत गं मेणबत्त्या !
नीलू, वविला घेऊन ये
नीलू, वविला घेऊन ये मेणबत्त्या खूप सार्या. हातोहात विकल्या जातील बघ. मी घेणार नक्की
नीलू, तुला फेसबुकवर कमेंट
नीलू, तुला फेसबुकवर कमेंट टाकलीच आहे, इथे परत लिहिते. ऑस्सम आहेत सगळ्याच. मी ही पूर्वी करायचे ह्या जेल कँडल्स.
सही नीलू...
सही नीलू...
आडो, मुग्धा, काशी, ईंद्रा
आडो, मुग्धा, काशी, ईंद्रा धन्स
पौर्णिमा आयडिया चांगली आहे.
शैलू, भावना तुम्हाला मेल करते.
ब्येश्ट एकदम निलताय
ब्येश्ट एकदम निलताय
नीलु, कशा करायच्या ते टाक
नीलु, कशा करायच्या ते टाक गं.. मस्तच आहेत अगदी..
छानच आहेत एकदम
छानच आहेत एकदम
मस्तयत ग! शैलजाला केलेली मेल
मस्तयत ग! शैलजाला केलेली मेल मला पण कर
नीलू... दिसले गो दिसले!...
नीलू...
दिसले गो दिसले!... आता समाजलां मां, 'मास्तर' किती आणि कसो 'घाबारलो'हा तो!...
खरोखर खुपच छान... तू या मेण्बत्त्या विकत असशील तर त्याचे 'डिटेल्स' मला मेल कर... प्लीज...
नीलू मला पण इमेल कर. मला पण
नीलू मला पण इमेल कर. मला पण हव्यात ह्या (विकत)
सही !! सॉल्लिड आहेत
सही !! सॉल्लिड आहेत मेणबत्त्या आणि तुझं रंगिबेरंगी पान पण.
तु अजुन चित्र का नाही टाकत इथे ? ती २ वारली पेंटिंग किती मस्त आहे. मी लगेच तुझ्या रंगीत पानाला भेट देउन आले.
नीलुतई एकदम ब्येष्ट
नीलुतई एकदम ब्येष्ट नेहमीप्रमाणेच.
खासकरुन पहिली आणि दुसरी मला खुप आवडली..
रुप्स, धनुडी, विवेक मास्तर,
रुप्स, धनुडी, विवेक मास्तर, श्यामली, डॅफो, साधना, दिप्स धन्स
श्यामले, कवे, मास्तर मेलते तुम्हाला
अरे, नीलू काय हे? ह्या
अरे, नीलू काय हे? ह्या मेनबत्त्या आहेत? मला अगोदर वाटलं... ह्या गर्मीच्या दिवसांत माबोकरांना थंडगार होण्यासाठी सरबतं बनवून ठेवली आहेस. :p
व्वॉव नीलू !! खुप म्हणजे खुपच छान आहेत मेनबत्त्या. सुरेख !!
Pages