Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 4 5 6 7 8 9 10 11 12 … पुढे > शेवट » दिवस उजाडला सूर्य आला शोधत दिवस उजाडला सूर्य आला शोधत शोधत रात्रीला रात्र मात्र निघून गेलेली आणखी पुढल्या गावाला ! Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 00:49 Log in or register to post comments कपाळी चंद्राची बिंदी कपाळी चंद्राची बिंदी लावून, पदरावरच्या चांदण्या वेचायच्या, रातीच्या या सौंदर्याला, आणखी उपमा कुठून आणायच्या ! Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 01:08 Log in or register to post comments रात्रीमागे धावता धावता दमून रात्रीमागे धावता धावता दमून भागून जातोस कधीतरी भेट होईल का रे तुमची कशाला इतका झुरतोस ? Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 01:35 Log in or register to post comments झुरणं तर मला, सांजेने होतं झुरणं तर मला, सांजेने होतं शिकवलेलं, आठवणींच्या गोंगाटाने मात्र, उगाच माझ्या रात्रींना जागवलेलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 01:38 Log in or register to post comments चांदण्यांच्या चाहुलीने बंद चांदण्यांच्या चाहुलीने बंद पापण्यांच्या पल्याड येते रात्र न संपणार्या झोपेसारखी ! Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 01:57 Log in or register to post comments अनाम ओढीचं स्वप्न, नेमकंचं अनाम ओढीचं स्वप्न, नेमकंचं पहाटे पहाट पडलं, नशिब माझं चांगलं म्हणून, उगवतीच्या किरणात तुझं दर्शन घडलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments हल्ली का कुणास ठाऊक पण मी हल्ली का कुणास ठाऊक पण मी वेड्यासारखं वागते आकाशातल्या चांदण्या निरखत उगीचच रात्रभर जागते Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments गेली अशी छळून रात्र, आता दोष गेली अशी छळून रात्र, आता दोष द्यावा कुणाला, चुरगळून जाता पाकळ्या नाजूक, इजा होते ना हो फुलाला.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:21 Log in or register to post comments निंबूडे छान चारोळी आहे तू निंबूडे छान चारोळी आहे तू जागत बसतेस म्हणून, स्वप्नात यायचं सोडून दिलयं, थेट भेटीचं ठिकाणही आता, दुर कुठेतरी वाहून गेलयं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:33 Log in or register to post comments निंबूडे चांगो ची चारोळी का गं निंबूडे चांगो ची चारोळी का गं ? ?? चांगो कोण?? नाही माझी स्वतःची आहे. बादवे इथे स्वतःच्याच चारोळ्या टाकायच्या असतात ना! मग असं का विचारतोस? Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 02:29 Log in or register to post comments मुक्या भावनांचे सुर मुक्या भावनांचे सुर हरपलेले, आवेग भावनांचे नयनी झिरपलेले... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:34 Log in or register to post comments मी मधे घुसू का तुमच्या मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात? Submitted by नीधप on 9 June, 2010 - 02:35 Log in or register to post comments बाय मिस्टेक गं , मला चांगोची बाय मिस्टेक गं , मला चांगोची चारोळी आठवली अगदी अशीच आहे. पण आता मी पाहिली तेव्हा ती अन ही वेगळी आहे. क्षमा असावी. वेड्यासारखी ,पहाट उंबर्याला, आज खिळून बसली रात, असचं काहीसं होतं ना, सुर्याच्या संपुर्ण ग्रहणात... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:36 Log in or register to post comments पंख बळावले की, एकदा तरी झेप पंख बळावले की, एकदा तरी झेप घ्यावी, अशक्य असलं म्हणून काय झालं, भास्कराची भेट नेमकी सांज कलताना व्हावी.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:42 Log in or register to post comments सुर्याकिरण,निंबुडा मस्त सुर्याकिरण,निंबुडा मस्त लिहिलयंत..तुम्ही... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:38 Log in or register to post comments आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर नाही ना आणला... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments सुर्याआड येती मेघ म्हणोनी राग सुर्याआड येती मेघ म्हणोनी राग कोणा येत नाही, ओंजळ धरता खिडकीबाहेर, साराच पाऊस साठवता येत नाही.... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:46 Log in or register to post comments भिरभिरत्या पावसाचंही एकदा भिरभिरत्या पावसाचंही एकदा पाऊल चुकलं.. चुकुन पडला अळवावरती मातीत रुजायचंचं राहिलं... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:52 Log in or register to post comments थेंबाच आयुष्य मी, फक्त एका थेंबाच आयुष्य मी, फक्त एका शब्दात मांडलेलं, बंद शिंपल्यातला मोती तर, भुईवर पडताचं ठिपक्यात विरलेलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:56 Log in or register to post comments थेंबाथेंबाचं थेंबाथेंबाचं आयुष्य पानापानापानावर दाटलेलं, ओघळुन गेलं एकदा तरी तळहातावर साठलेलं... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 03:09 Log in or register to post comments एक खारा थेंब निवांत गालावरून एक खारा थेंब निवांत गालावरून ओघळलेला, पापण्यांना अल्विदा करून, ओठांवर हळूवार निजलेला.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 03:54 Log in or register to post comments सुकि, क्या बात है! मी मधे सुकि, क्या बात है! मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात? >>> अगं ये ना........ Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:21 Log in or register to post comments जे तुझ्या ओठांवर येत नाही ते जे तुझ्या ओठांवर येत नाही ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं म्हणूनच तू न सांगता सुद्धा मला तुझ्या मनातलं कळतं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:23 Log in or register to post comments कसं जमतं तुल हे नजरेनं संवाद कसं जमतं तुल हे नजरेनं संवाद साधणं एक शब्दही न बोलता सर्व भावना व्यक्त करणं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:24 Log in or register to post comments शब्दावाचून जाणून घे तू भाव शब्दावाचून जाणून घे तू भाव माझ्या मनातला हळूच अलगद टिपून घे तू अर्थ मुक्या शब्दातला Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:25 Log in or register to post comments काही आठवणी मनात कायमच्या काही आठवणी मनात कायमच्या जपायच्या असतात आसपास कुणी नसलं की हळुवार उलगडायच्या असतात Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:26 Log in or register to post comments मी पुरेपूर ओळखून आहे तुझं मी पुरेपूर ओळखून आहे तुझं खोटं खोटं रुसणं आणि मी समजूत काढताना तुझं गालातल्या गालात हसणं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:27 Log in or register to post comments वाह, लाजवाब ... बरं असतं अबोल वाह, लाजवाब ... बरं असतं अबोल होऊन, स्पर्शातूनच बोलणं, हलकाशा शहार होऊन, वार्यावर अलगद डोलणं.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:29 Log in or register to post comments रुसण्याचा तुझा बहाणा, मी रुसण्याचा तुझा बहाणा, मी नेहमीच ओळखून असतो, मला जवळ येताना पाहून तो तसा गालातूनच हसतो.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:30 Log in or register to post comments आठवणीचं तर फक्त, एक आठवणीचं तर फक्त, एक निमित्ताचं जाळणं असतं, तुझ्या माझ्या विरहाग्नीला, अजून दुसरं कुठलं इंधन असतं.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:32 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 4 5 6 7 8 9 10 11 12 … पुढे > शेवट »
दिवस उजाडला सूर्य आला शोधत दिवस उजाडला सूर्य आला शोधत शोधत रात्रीला रात्र मात्र निघून गेलेली आणखी पुढल्या गावाला ! Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 00:49 Log in or register to post comments
कपाळी चंद्राची बिंदी कपाळी चंद्राची बिंदी लावून, पदरावरच्या चांदण्या वेचायच्या, रातीच्या या सौंदर्याला, आणखी उपमा कुठून आणायच्या ! Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 01:08 Log in or register to post comments
रात्रीमागे धावता धावता दमून रात्रीमागे धावता धावता दमून भागून जातोस कधीतरी भेट होईल का रे तुमची कशाला इतका झुरतोस ? Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 01:35 Log in or register to post comments
झुरणं तर मला, सांजेने होतं झुरणं तर मला, सांजेने होतं शिकवलेलं, आठवणींच्या गोंगाटाने मात्र, उगाच माझ्या रात्रींना जागवलेलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 01:38 Log in or register to post comments
चांदण्यांच्या चाहुलीने बंद चांदण्यांच्या चाहुलीने बंद पापण्यांच्या पल्याड येते रात्र न संपणार्या झोपेसारखी ! Submitted by vaiddya on 9 June, 2010 - 01:57 Log in or register to post comments
अनाम ओढीचं स्वप्न, नेमकंचं अनाम ओढीचं स्वप्न, नेमकंचं पहाटे पहाट पडलं, नशिब माझं चांगलं म्हणून, उगवतीच्या किरणात तुझं दर्शन घडलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments
हल्ली का कुणास ठाऊक पण मी हल्ली का कुणास ठाऊक पण मी वेड्यासारखं वागते आकाशातल्या चांदण्या निरखत उगीचच रात्रभर जागते Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 02:01 Log in or register to post comments
गेली अशी छळून रात्र, आता दोष गेली अशी छळून रात्र, आता दोष द्यावा कुणाला, चुरगळून जाता पाकळ्या नाजूक, इजा होते ना हो फुलाला.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:21 Log in or register to post comments
निंबूडे छान चारोळी आहे तू निंबूडे छान चारोळी आहे तू जागत बसतेस म्हणून, स्वप्नात यायचं सोडून दिलयं, थेट भेटीचं ठिकाणही आता, दुर कुठेतरी वाहून गेलयं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:33 Log in or register to post comments
निंबूडे चांगो ची चारोळी का गं निंबूडे चांगो ची चारोळी का गं ? ?? चांगो कोण?? नाही माझी स्वतःची आहे. बादवे इथे स्वतःच्याच चारोळ्या टाकायच्या असतात ना! मग असं का विचारतोस? Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 02:29 Log in or register to post comments
मुक्या भावनांचे सुर मुक्या भावनांचे सुर हरपलेले, आवेग भावनांचे नयनी झिरपलेले... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:34 Log in or register to post comments
मी मधे घुसू का तुमच्या मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात? Submitted by नीधप on 9 June, 2010 - 02:35 Log in or register to post comments
बाय मिस्टेक गं , मला चांगोची बाय मिस्टेक गं , मला चांगोची चारोळी आठवली अगदी अशीच आहे. पण आता मी पाहिली तेव्हा ती अन ही वेगळी आहे. क्षमा असावी. वेड्यासारखी ,पहाट उंबर्याला, आज खिळून बसली रात, असचं काहीसं होतं ना, सुर्याच्या संपुर्ण ग्रहणात... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:36 Log in or register to post comments
पंख बळावले की, एकदा तरी झेप पंख बळावले की, एकदा तरी झेप घ्यावी, अशक्य असलं म्हणून काय झालं, भास्कराची भेट नेमकी सांज कलताना व्हावी.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:42 Log in or register to post comments
सुर्याकिरण,निंबुडा मस्त सुर्याकिरण,निंबुडा मस्त लिहिलयंत..तुम्ही... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:38 Log in or register to post comments
आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर नाही ना आणला... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments
सुर्याआड येती मेघ म्हणोनी राग सुर्याआड येती मेघ म्हणोनी राग कोणा येत नाही, ओंजळ धरता खिडकीबाहेर, साराच पाऊस साठवता येत नाही.... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:46 Log in or register to post comments
भिरभिरत्या पावसाचंही एकदा भिरभिरत्या पावसाचंही एकदा पाऊल चुकलं.. चुकुन पडला अळवावरती मातीत रुजायचंचं राहिलं... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 02:52 Log in or register to post comments
थेंबाच आयुष्य मी, फक्त एका थेंबाच आयुष्य मी, फक्त एका शब्दात मांडलेलं, बंद शिंपल्यातला मोती तर, भुईवर पडताचं ठिपक्यात विरलेलं... Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 02:56 Log in or register to post comments
थेंबाथेंबाचं थेंबाथेंबाचं आयुष्य पानापानापानावर दाटलेलं, ओघळुन गेलं एकदा तरी तळहातावर साठलेलं... Submitted by suddhir_sonawane on 9 June, 2010 - 03:09 Log in or register to post comments
एक खारा थेंब निवांत गालावरून एक खारा थेंब निवांत गालावरून ओघळलेला, पापण्यांना अल्विदा करून, ओठांवर हळूवार निजलेला.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 03:54 Log in or register to post comments
सुकि, क्या बात है! मी मधे सुकि, क्या बात है! मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात? >>> अगं ये ना........ Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:21 Log in or register to post comments
जे तुझ्या ओठांवर येत नाही ते जे तुझ्या ओठांवर येत नाही ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं म्हणूनच तू न सांगता सुद्धा मला तुझ्या मनातलं कळतं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:23 Log in or register to post comments
कसं जमतं तुल हे नजरेनं संवाद कसं जमतं तुल हे नजरेनं संवाद साधणं एक शब्दही न बोलता सर्व भावना व्यक्त करणं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:24 Log in or register to post comments
शब्दावाचून जाणून घे तू भाव शब्दावाचून जाणून घे तू भाव माझ्या मनातला हळूच अलगद टिपून घे तू अर्थ मुक्या शब्दातला Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:25 Log in or register to post comments
काही आठवणी मनात कायमच्या काही आठवणी मनात कायमच्या जपायच्या असतात आसपास कुणी नसलं की हळुवार उलगडायच्या असतात Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:26 Log in or register to post comments
मी पुरेपूर ओळखून आहे तुझं मी पुरेपूर ओळखून आहे तुझं खोटं खोटं रुसणं आणि मी समजूत काढताना तुझं गालातल्या गालात हसणं Submitted by निंबुडा on 9 June, 2010 - 04:27 Log in or register to post comments
वाह, लाजवाब ... बरं असतं अबोल वाह, लाजवाब ... बरं असतं अबोल होऊन, स्पर्शातूनच बोलणं, हलकाशा शहार होऊन, वार्यावर अलगद डोलणं.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:29 Log in or register to post comments
रुसण्याचा तुझा बहाणा, मी रुसण्याचा तुझा बहाणा, मी नेहमीच ओळखून असतो, मला जवळ येताना पाहून तो तसा गालातूनच हसतो.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:30 Log in or register to post comments
आठवणीचं तर फक्त, एक आठवणीचं तर फक्त, एक निमित्ताचं जाळणं असतं, तुझ्या माझ्या विरहाग्नीला, अजून दुसरं कुठलं इंधन असतं.. Submitted by suryakiran on 9 June, 2010 - 04:32 Log in or register to post comments
दिवस उजाडला सूर्य आला शोधत
दिवस उजाडला सूर्य आला
शोधत शोधत रात्रीला
रात्र मात्र निघून गेलेली
आणखी पुढल्या गावाला !
कपाळी चंद्राची बिंदी
कपाळी चंद्राची बिंदी लावून,
पदरावरच्या चांदण्या वेचायच्या,
रातीच्या या सौंदर्याला,
आणखी उपमा कुठून आणायच्या !
रात्रीमागे धावता धावता दमून
रात्रीमागे धावता धावता
दमून भागून जातोस
कधीतरी भेट होईल का रे तुमची
कशाला इतका झुरतोस ?
झुरणं तर मला, सांजेने होतं
झुरणं तर मला,
सांजेने होतं शिकवलेलं,
आठवणींच्या गोंगाटाने मात्र,
उगाच माझ्या रात्रींना जागवलेलं...
चांदण्यांच्या चाहुलीने बंद
चांदण्यांच्या चाहुलीने
बंद पापण्यांच्या पल्याड
येते रात्र
न संपणार्या झोपेसारखी !
अनाम ओढीचं स्वप्न, नेमकंचं
अनाम ओढीचं स्वप्न,
नेमकंचं पहाटे पहाट पडलं,
नशिब माझं चांगलं म्हणून,
उगवतीच्या किरणात तुझं दर्शन घडलं...
हल्ली का कुणास ठाऊक पण मी
हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्यासारखं वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते
गेली अशी छळून रात्र, आता दोष
गेली अशी छळून रात्र,
आता दोष द्यावा कुणाला,
चुरगळून जाता पाकळ्या नाजूक,
इजा होते ना हो फुलाला..
निंबूडे छान चारोळी आहे तू
निंबूडे छान चारोळी आहे
तू जागत बसतेस म्हणून,
स्वप्नात यायचं सोडून दिलयं,
थेट भेटीचं ठिकाणही आता,
दुर कुठेतरी वाहून गेलयं...
निंबूडे चांगो ची चारोळी का गं
निंबूडे चांगो ची चारोळी का गं ? ??
चांगो कोण??
नाही माझी स्वतःची आहे. बादवे इथे स्वतःच्याच चारोळ्या टाकायच्या असतात ना! मग असं का विचारतोस?
मुक्या भावनांचे सुर
मुक्या भावनांचे
सुर हरपलेले,
आवेग भावनांचे
नयनी झिरपलेले...
मी मधे घुसू का तुमच्या
मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात?
बाय मिस्टेक गं , मला चांगोची
बाय मिस्टेक गं , मला चांगोची चारोळी आठवली अगदी अशीच आहे. पण आता मी पाहिली तेव्हा ती अन ही वेगळी आहे. क्षमा असावी.
वेड्यासारखी ,पहाट उंबर्याला,
आज खिळून बसली रात,
असचं काहीसं होतं ना,
सुर्याच्या संपुर्ण ग्रहणात...
पंख बळावले की, एकदा तरी झेप
पंख बळावले की,
एकदा तरी झेप घ्यावी,
अशक्य असलं म्हणून काय झालं,
भास्कराची भेट नेमकी सांज कलताना व्हावी..
सुर्याकिरण,निंबुडा मस्त
सुर्याकिरण,निंबुडा मस्त लिहिलयंत..तुम्ही...
आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर
आम्ही मध्येच येवुन व्यत्यय तर नाही ना आणला...
सुर्याआड येती मेघ म्हणोनी राग
सुर्याआड येती मेघ
म्हणोनी राग कोणा येत नाही,
ओंजळ धरता खिडकीबाहेर,
साराच पाऊस साठवता येत नाही....
भिरभिरत्या पावसाचंही एकदा
भिरभिरत्या पावसाचंही
एकदा पाऊल चुकलं..
चुकुन पडला अळवावरती
मातीत रुजायचंचं राहिलं...
थेंबाच आयुष्य मी, फक्त एका
थेंबाच आयुष्य मी,
फक्त एका शब्दात मांडलेलं,
बंद शिंपल्यातला मोती तर,
भुईवर पडताचं ठिपक्यात विरलेलं...
थेंबाथेंबाचं
थेंबाथेंबाचं आयुष्य
पानापानापानावर दाटलेलं,
ओघळुन गेलं एकदा तरी
तळहातावर साठलेलं...
एक खारा थेंब निवांत गालावरून
एक खारा थेंब निवांत
गालावरून ओघळलेला,
पापण्यांना अल्विदा करून,
ओठांवर हळूवार निजलेला..
सुकि, क्या बात है! मी मधे
सुकि, क्या बात है!
मी मधे घुसू का तुमच्या शब्दखेळात? >>>
अगं ये ना........
जे तुझ्या ओठांवर येत नाही ते
जे तुझ्या ओठांवर येत नाही
ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं
म्हणूनच तू न सांगता सुद्धा
मला तुझ्या मनातलं कळतं
कसं जमतं तुल हे नजरेनं संवाद
कसं जमतं तुल हे
नजरेनं संवाद साधणं
एक शब्दही न बोलता
सर्व भावना व्यक्त करणं
शब्दावाचून जाणून घे तू भाव
शब्दावाचून जाणून घे तू
भाव माझ्या मनातला
हळूच अलगद टिपून घे तू
अर्थ मुक्या शब्दातला
काही आठवणी मनात कायमच्या
काही आठवणी मनात
कायमच्या जपायच्या असतात
आसपास कुणी नसलं की
हळुवार उलगडायच्या असतात
मी पुरेपूर ओळखून आहे तुझं
मी पुरेपूर ओळखून आहे
तुझं खोटं खोटं रुसणं
आणि मी समजूत काढताना
तुझं गालातल्या गालात हसणं
वाह, लाजवाब ... बरं असतं अबोल
वाह, लाजवाब ...
बरं असतं अबोल होऊन,
स्पर्शातूनच बोलणं,
हलकाशा शहार होऊन,
वार्यावर अलगद डोलणं..
रुसण्याचा तुझा बहाणा, मी
रुसण्याचा तुझा बहाणा,
मी नेहमीच ओळखून असतो,
मला जवळ येताना पाहून
तो तसा गालातूनच हसतो..
आठवणीचं तर फक्त, एक
आठवणीचं तर फक्त,
एक निमित्ताचं जाळणं असतं,
तुझ्या माझ्या विरहाग्नीला,
अजून दुसरं कुठलं इंधन असतं..
Pages