प्रथमेषा..

Posted
20 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली
पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी?
ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता...
त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था

विषय: 
प्रकार: 

हे वाचलंच नव्हतं. केवळ महान रे जया.
पाय उचलता दिशा जन्मते...... जायलाच हवे नाही का प्रत्येकाला कुठेतरी चं एक्स्टेन्शन... Happy