Submitted by निंबुडा on 18 May, 2010 - 04:05
आकाशीच्या रंगपटावर
चमचम करिती असंख्य तारे
सतत त्यांकडे बघता वाटे
क्षणात हाती येतील सारे
तसेच तारे तुझ्या लोचनी
गालांवरती तेज मनोहर
मूक अशा या अधरां वरती
अनामिक हे शब्द निरंतर
या तेजाचे या शब्दांचे
आहे कसले अजोड नाते
तुझ्या नि माझ्या प्रीतीचे ही
तेच अनोखे अबोल नाते!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तसेच तारे तुझ्या
तसेच तारे तुझ्या लोचनी
गालांवरती तेज मनोहर
मूक अशा या अधरां वरती
अनामिक हे शब्द निरंतर
सुंदर लिहिलं आहेस हे कडवं निंबुडे...
चांगलाच सपाटा मारलायस आज
>चांगलाच सपाटा मारलायस
>चांगलाच सपाटा मारलायस आज>
खूप आधी केलेली कविता आहे रे! मनोगतावर टाकली होती ३ वर्षांपूर्वी... आता माबोवर टाकतेय इतकंच......
माझ्या कवितासंग्रहातली माझी सर्वात favourite कविता आहे ही ! silent love
असं आहे तर... खरचं सायलेंट
असं आहे तर...:डोमा:
खरचं सायलेंट लव्ह. माझ्याकडे पण अशीच एक कविता आहे पण ते लव्ह जरा त्रिकोणातलं आहे.
प्रेयसीने प्रियकराला काय आणले म्हणून विचारायचे, तेव्हा प्रियकराने तळहातावरचा मधाचा थेंब तिच्यासमोर करायचा बस आणखी काही नाही अशीच त्या मधाच्या थेंबासारखी कविता अन प्रियकराच्या अन प्रेयसीच्या चेहर्यावरचा आनंद अगदी याच सारखी कविता आहे गं.
मस्त.....
मस्त.....
मस्त गोड कविता
मस्त गोड कविता
सुंदर आहे कविता
सुंदर आहे कविता
अबोल........... निशब्द.......
अबोल...........
निशब्द..........
पण ते लव्ह जरा त्रिकोणातलं
पण ते लव्ह जरा त्रिकोणातलं आहे. >>>>>
सुक्या, तरीच म्हणलं असा सुकल्यासारखा का असतोस
निंबुडे, कविता मस्तच गं !
विशल्या, सुकल्या सारखा नाहिये
विशल्या, सुकल्या सारखा नाहिये रे मी... चांगलाच चिंब ओला आहे अन ते पण मधात भिजून भिजून ...
ठीक..
ठीक..
निंबुडे (ह्यापेक्षा भारी
निंबुडे (ह्यापेक्षा भारी संबोधन सुचत नाहीये)
मस्त कविता आहे..!! छान
आवडली
आवडली
सुरेख कविता.
सुरेख कविता.
गेय व अर्थमधुर कविता
गेय व अर्थमधुर कविता
मस्त कविता!!! खुप छान!
मस्त कविता!!! खुप छान!
सुंदर कविता.
सुंदर कविता.
अबोल........... निशब्द
अबोल...........
निशब्द
विशेष करून दुसरे कडवे आवडले
विशेष करून दुसरे कडवे आवडले
छान आहे कविता.... गेयता छान
छान आहे कविता....
गेयता छान आहे
सुंदर
सुंदर
आवडली, तरल.
आवडली, तरल.
मस्त कविता !!
मस्त कविता !!
छान कविता!!! आवडली पुलेशु
छान कविता!!! आवडली
पुलेशु
मस्त कविता! खूप आवडली!
मस्त कविता! खूप आवडली!
निंबुडा खरंच खूपच सुरेख
निंबुडा खरंच खूपच सुरेख कविता..लयबद्ध,अर्थपूर्ण अन मनोहारी..
थोडक्या शब्दात.... छान
थोडक्या शब्दात.... छान अभिव्यक्ती.
छान कविता शेवटचे कडवे तितकेसे
छान कविता
शेवटचे कडवे तितकेसे भावले नाही ... पण आवडले
________________________________
अवान्तर :silent love आहे हे सान्गीतलेस अन मलाही माझी silent love कविता आठवली ..त्याबद्दल धन्यवाद !!
http://www.maayboli.com/node/31117
धन्स !!