"पाऊलखुणा" पुन्हा दिसू लागल्या आहेत.
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
67
काही चाचण्या घेण्यासाठी, सभासदांच्या खात्यात असलेली "पाऊलखुणा" ही सोय , ८-१० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. हि सोय बंद असेपर्यंत "प्रतिसाद्+लेखन" (सभासदांनी कुठे कुठे प्रतिसाद दिले+लेखन केले) ही टॅब वापरता येणार नाही. "फक्त लेखन" ही टॅब स्वतंत्रपणे सुरु राहील आणि "माझे सदस्यत्व" वर जाऊन पाहता येईल.
-------------------------------------------------------------------
पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.
यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन
आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन
विषय:
प्रकार:
शेअर करा
ठीकै-थॅन्क्स-नोटेड
ठीकै-थॅन्क्स-नोटेड
पाऊलखुणा का दिसत नाहीत हेच
पाऊलखुणा का दिसत नाहीत हेच विचारण्यासाठी आलो होतो. (हे जिथे विचारायचे तो धागा शोधायलाही पाऊलखुणा शोधायला लागलो. )
खुलाशाबद्दल धन्यवाद.
पाऊलखुणा यात काय काय पहाता
पाऊलखुणा यात काय काय पहाता येत, कुणी सांगेल का ?
पाऊलखुणा यात काय काय पहाता
पाऊलखुणा यात काय काय पहाता येत, कुणी सांगेल का ?>>> आता ८-१० दीस कळ धर.
ओके, धन्यवाद
ओके, धन्यवाद
नक्की कसल्या चाचण्या घेताय?
नक्की कसल्या चाचण्या घेताय?
>नक्की कसल्या चाचण्या
>नक्की कसल्या चाचण्या घेताय?<
पावलांचे छप्पे नीट उमटत नसतील. शाई संपली असेल. नवीन शाई भरून स्वतःच्या पावलांच्या खुणा नीट उमटत आहेत ना याची चाचणी घेणार असतील.
एखाद्याने पाय फदकन मारला तर
एखाद्याने पाय फदकन मारला तर दुसर्यावर चिखल तर उडत नाही ना ते बघत असतील
आता ८-१० दीस कळ धर. >>>
आता ८-१० दीस कळ धर. >>>
प्रकाश पण त्याला घाईची लागली असेल तर 
नक्की कसल्या चाचण्या घेताय?
नक्की कसल्या चाचण्या घेताय? >> कोणीतरी यती माबोजंगलात आलाय म्हणे ! त्याला शोधून काढत आहेत.
>>कोणीतरी यती माबोजंगलात आलाय
>>कोणीतरी यती माबोजंगलात आलाय म्हणे ! त्याला शोधून काढत आहेत.
ह्या पानाचा मला पत्ताच नव्हता. त्यामुळे अॅडमिनना मेल लिहिण्याचा गाढवपणा केलाच
सॉरी हं अॅडमिन.
धन्यवाद अॅडमिन,
धन्यवाद अॅडमिन,
श्या.. पाउलखुणा बंद म्हणजे
श्या.. पाउलखुणा बंद म्हणजे उचकापाचक करायची तरी कशी?
निंबुडा, किरण, केदार.. किती
निंबुडा, किरण, केदार..
किती तो जाच अॅडमिनना!
नीरजा, ए जिनियस कन्व्हर्ट्स अ प्रोब्लेम इंटू अॅन आपोर्च्युनिटी! चान्स मार, चान्स!!
साज्या
साज्या

श्श्याऽऽऽ.... जुन्या माबोवर
श्श्याऽऽऽ....
जुन्या माबोवर कस? त्यावेळेस ह्या पाऊलखूणा वैगरे फ्याडं नसली तरी एखाद्या आयडीला "टीच्चून" फॉलो करता यायच ट्री डिस्प्लेमधे!
हल्लीच सगळच अनोख!
असो! होईल सगळ ठाकठीक
@ नी - @ साजिरा -
@ नी -

@ साजिरा -
पाऊलखुणांशी संबंधित एक बदल
पाऊलखुणांशी संबंधित एक बदल हावरट आगाऊपणे सुचवतोय. काही websites चर एखादे पान किती लोकांनी पाहिले/वाचले याची नोंद होते, तसे मायबोलीवर करता येईल का?
धन्यवाद रुनी...!! lलवकरात
धन्यवाद रुनी...!!
lलवकरात लवकर "तो" tab display होईल ही आशा..!!
इमेल न्युजलेटर काय प्रकार
इमेल न्युजलेटर काय प्रकार आहे? अन त्याचा वापर कसा करायचा?
मी पण सध्या न्युजलेटर वर काम करतो हे....मल असविस्तर सांगा!
पाऊलखुणा कधी सुरू होणार?
पाऊलखुणा कधी सुरू होणार?
कितनी देर तक... ?
कितनी देर तक... ?
चंपक : मायबोली पत्रकाबद्दल
चंपक : मायबोली पत्रकाबद्दल खालील धाग्यावर माहिती मिळेल.
>>http://www.maayboli.com/node/15860
स्वप्ना_राज्/डुआय - चाचण्या संपल्या की अॅडमिन येऊन सांगतीलच.
तोवर थोडा धीर धरा.
वोक्के सर्जी धीर धरी धीर धरी
वोक्के सर्जी
धीर धरी धीर धरी ...
पाउलखुणा लवकर सुरु करा
पाउलखुणा लवकर सुरु करा राव,आपल्या घरातून उठून धर्माशाळेत येउन राह्यल्यासारखं वाटतयं
केती देर तक केती देर तक, कल
केती देर तक केती देर तक, कल श्याम या सबेर तक???????????????????
काही शोधायच म्हटलं कि तापच झालाय राव.
अजुन किती दिवस??????
अजुन किती दिवस??????
नकाच सुरु करू
नकाच सुरु करू पाऊलखूणा
लोकांना कशाला नसत्या पंचायती कोण कुठे गेलं आणी काय केलं त्याच्याशी?
नकाच सुरु करू
नकाच सुरु करू पाऊलखूणा
लोकांना कशाला नसत्या पंचायती कोण कुठे गेलं आणी काय केलं त्याच्याशी? >> चालेल, पण किमान निवडक १० ऐवजी निवडक ५० ची तरी सोय द्या.
मधुकर, प्रचंड अनुमोदन. निवडक
मधुकर, प्रचंड अनुमोदन.
निवडक ५० हवंच
Pages