"पाऊलखुणा" पुन्हा दिसू लागल्या आहेत.
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
67
काही चाचण्या घेण्यासाठी, सभासदांच्या खात्यात असलेली "पाऊलखुणा" ही सोय , ८-१० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. हि सोय बंद असेपर्यंत "प्रतिसाद्+लेखन" (सभासदांनी कुठे कुठे प्रतिसाद दिले+लेखन केले) ही टॅब वापरता येणार नाही. "फक्त लेखन" ही टॅब स्वतंत्रपणे सुरु राहील आणि "माझे सदस्यत्व" वर जाऊन पाहता येईल.
-------------------------------------------------------------------
पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.
यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन
आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन
विषय:
प्रकार:
शेअर करा
इतर कोणाचं मरूदेत स्वतःचं
इतर कोणाचं मरूदेत स्वतःचं पाउलखुणा तरी स्वतःला दिसूदेत ना.
अॅड्मिन, २७ एप्रिल नंतर ८-१०
अॅड्मिन,
२७ एप्रिल नंतर ८-१० दिवस झाले हं आता !
किती दिवस मेली वाट बघायची ती ?
८-१०? ८+१० होतील उद्या.
८-१०? ८+१० होतील उद्या.
पण 'फक्त लेखन' हेच जास्त
पण 'फक्त लेखन' हेच जास्त चांगले नाही का? मी कुणाला काय प्रतिसाद दिला हे सगळ्या जगाला माझ्या आय.डी.तून कशाला कळायला हवे?
<<<<इतर कोणाचं मरूदेत स्वतःचं पाउलखुणा तरी स्वतःला दिसूदेत ना.>>>>
हां. नीधप शी सहमत!
कधी सुरु होणार
कधी सुरु होणार पाउलखुणा?
छट...एकतर नेट स्लो असतं नि त्यात मागची सगळी पान पलटावी लागतात......
मागे सर्च बंद केला, आता
मागे सर्च बंद केला, आता पाऊलखूणा अजुनही बंद आहेत. मुलभुत हक्कांची ही गळचेपी आहे. त्रीवार निषेध!
(मदत हवी असेल तर सांगा)
चाचणी साठी वाटलं होतं
चाचणी साठी वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेळ लागतोय. सॉरी. असे लक्षात आले की इथल्या चाचण्या आठवड्यातून एकदाच करता येतील आणि त्यांचा परिणाम कळायला ६-८ दिवस जावे लागत आहेत. त्यामुळे आता पर्यंत १-२ वेळाच करता आल्या.
target date तरी द्या ना.....
target date तरी द्या ना..... काही deadline आहे की नाही
छ्या, या पाऊलखुणा नसल्याने
छ्या, या पाऊलखुणा नसल्याने जाम पंचाईत होतेय हो अॅडमिन. लवकर सुरु कराsssssssssssss. खरंच दुसर्यांच्या पाऊलखुणा मरोत स्वतःच्या दिसू द्यात हो.
जोवर पाऊलखुणा पुन्हा चालू होत
जोवर पाऊलखुणा पुन्हा चालू होत नाही, तोवर स्वःतच्या नावाचा शोध search option च्या माध्यमातून करू शकतो ना आपण...आपल्या किंवा इतरांच्या प्रतिक्रिया + लेखन वाचण्याचा हा सोप्पा मार्ग आहे.
'पाऊलखुणा' इतका हा पर्याय सुटसुटीत नसला, तरी उपयुक्त नक्कीच आहे.... बघा ट्राय करून
नीधप, ह्या तुझ्या
नीधप, ह्या तुझ्या पाऊलखुणा
http://www.google.com/custom?domains=maayboli.com&q=%E0%A4%A8%E0%A5%80%E...
निंबुडा, ह्या तुझ्या पाऊलखुणा
http://www.google.com/custom?domains=maayboli.com&q=%E0%A4%A8%E0%A4%BF%E...
आऊटडोअर्स, ह्या तुझ्या पाऊलखुणा
http://www.google.com/custom?domains=maayboli.com&q=%E0%A4%86%E0%A4%8A%E...
लोकहो, अॅडमिनटीमला शान्तपणे
लोकहो, अॅडमिनटीमला शान्तपणे काम करुदे, उगा त्यान्च्यामागे घाईचा भुन्गा लावु नका
सबरका फल मीठा होता है अस कोणसस सान्गुन गेलच आहे!
आता ज्या पाऊलखुणा येतिल त्यात बर्याच नाविन्यपुर्ण सुविधा असतील अशी आशा करुयात
जसे की, माझ्या विपु/प्रोफाइलवर कोण कोण डोकावुन गेले याची लिस्ट (ऑर्कुट टाईप) किन्वा आत्ता कोण ऑनलाईन आहे! आत्ता कितीजण माझे लिखाण वाचताहेत वगैरे वगैरे....
अहो आशाच करायची तर उच्चच हविना?
लिंटिं, indirectly
लिंटिं,
indirectly अॅडमिनटीमला suggest करताय का की पाऊलखुणा मध्ये काय काय हवंय ते......
हे जे सगळं लिंटिं नी सांगितलंय, ते आम्हांलाही हवंय बरं का, अॅडमिन........
निम्बे, अग अस उघड नस्त करायच
निम्बे, अग अस उघड नस्त करायच ते
मला पाऊलखुणा दिसतायत! धन्यवाद
मला पाऊलखुणा दिसतायत! धन्यवाद अॅडमिन!
पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या
पाऊलखुणा पुन्हा सुरु केल्या आहेत.
यात एक छोटासा बदल आहे.
पूर्वी:
पाऊलखुणा-> १) लेखन+ प्रतिक्रिया (एकत्र) २) फक्त लेखन
आता:
पाऊलखुणा-> १) फक्त प्रतिक्रिया २) फक्त लेखन
पाऊलखुणा परत सुरु केल्याबद्दल
पाऊलखुणा परत सुरु केल्याबद्दल आभार अॅडमिन.
अॅडमिन टीम - वरची सुरूवातीची
अॅडमिन टीम - वरची सुरूवातीची पोस्ट संपादित करून हीच माहिती लिहीणार का तिथेही?
कळायला सोप्पे जाईल सर्वांना.
धन्यवाद अॅडमिन्..बदल खूप
धन्यवाद अॅडमिन्..बदल खूप सोयीचे आहेत.
वा वा छान छान्.......सुरु
वा वा छान छान्.......सुरु झालं पुन्हा पाऊलखूणा
धन्यवाद! पण एक गोची आहे
धन्यवाद!
पण एक गोची आहे (माझ्या मते तरी)
समजा मी फलाण्या फलाण्या बीबीवर पन्धरा दिवसान्पुर्वी प्रतिक्रिया दिली होती, व समजा आत्ता एक तासापुर्वी कुणी त्यावर लिहीले तर तो फलाणा बीबी सर्वात वर येतो भले मी तिथे आज काही लिहीले नसेल!
यामुळे एखादा सभासद, याक्षणी वा इथुन मागे काही तास वा आजच्या दिवसभरात कुठे लिहीता झाला हे अचूकपणे कळणे अवघड होते आहे.
याबद्दल काही करता आले तर बघा ना प्लिज!
पूर्वी ट्री व्ह्यू मधे, कोणत्याही सभासदास अगदी डायरेक्ट त्या पोस्टपर्यन्त पोचून फॉलो करता यायचे, वरिल सुविधे मधे ते शक्य होत नाहीये!
धन्यवाद अॅडमिन टिम.
धन्यवाद अॅडमिन टिम.
पाऊलखुणा हा काय प्रकार आहे?
पाऊलखुणा हा काय प्रकार आहे? कळेल का?
अॅडमिन, आणखी एक किंचित बदल
अॅडमिन, आणखी एक किंचित बदल सुचवू का? मी दुसर्या एखाद्याच्या पाऊलखुणात गेले तर तिथे मला
'माझे प्रतिसाद' 'माझे लेखन' ऐवजी 'प्रतिसाद', 'लेखन' किंवा 'फक्त प्रतिसाद' 'फक्त लेखन' दिसायला हवं ना?
हो आशूडी हा महत्वाचा बदल
हो आशूडी हा महत्वाचा बदल घडायलाच हवा! आत्ताच तुझ्या पाऊलखुणात डोकावून आले. तिथे मला 'आशूडीचे लेखन' आणि 'आशूडीचा प्रतिसाद' असे दिसेल अशी अपेक्षा होती, तर तिथे मला 'माझे लेखन' आणि 'माझे प्रतिसाद' असेच दिसले.
माझे लेखन , माझे प्रतिसाद
माझे लेखन , माझे प्रतिसाद ऐवजी "लेखन", "प्रतिसाद" असे बदलले आहे. ज्या व्यक्तीची व्यक्तिरेखा तुम्ही बघत आहात त्या व्यक्तिचे लेखन/प्रतिसाद तिथे अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःची व्यक्तिरेखा बघत असाल तर तुमचे लेखन दिसेल.
आता नवीन प्रोब्लेम आलाय मा बो
आता नवीन प्रोब्लेम आलाय मा बो वर.
पान मागे घेतले तर जात नाही तूल बार वरून.
म्हणजे कसे -हे पान झाल्यावर मी ब्याक चा बाण क्लिक केला तरी तेच पान रहतेय.
ही समस्या दुसर्या कुर्ठल्याही वेब साईट वर नाही येत आहे.
पाऊलखुणा उघडायला ईतका वेळ का
पाऊलखुणा उघडायला ईतका वेळ का लागतो, बाकी बाफशी कंपेअर करता?
पाऊलखुणासाठी डेटाबेसला भरपूर
पाऊलखुणासाठी डेटाबेसला भरपूर शोधाशोध करावी लागते. हे थोडे लवकर उघडता यावे म्हणून मधे काही दिवस पाऊलखुणा बंद ठेवून थोडी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पण तो थोडासाच यशस्वी झालेला दिसतोय.
धन्यवाद वेबमास्टर,
धन्यवाद वेबमास्टर,
Pages