महाबळेश्वर
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
7
नविन वर्षाची सुरवात झाली ती महाबळेश्वर सारख्या रम्य ठिकाण... तेथील स्ट्रॉबेरीची बाग आणि फुलं तुमच्यासाठी...
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच रे इंद्रा
मस्तच रे इंद्रा
अजून येऊ द्यात!
अजून येऊ द्यात!
ते मधलेच गडद गुलाबी फूल कसले
ते मधलेच गडद गुलाबी फूल कसले आहे, त्याचा स्वतंत्र फोटो बघता येईल का ?
आगदी आगदी मला ही तेच
आगदी आगदी मला ही तेच आवडले.
इंड्रा अजून फोटो का नाही काधलेस?
वॉव, मस्तच, सेपरेट फोटु टाकता
वॉव, मस्तच, सेपरेट फोटु टाकता येतील का ??
आता मलापण हॅमिल्टन गार्डन
आता मलापण हॅमिल्टन गार्डन मधल्या फूलांचे फोटो टाकायची विच्छा होतेय. या कोलाजमधल्या तीन कोपर्यातली फूले, तिथे पण होती.
दिनेशदा.... लवकर टाका... ही
दिनेशदा.... लवकर टाका...
ही घ्या फुलांची लिंक