उघडीप
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
10
ओळी छान
ओळी छान आहेत मीनू.. पण चार नाही काही पाच आहेत की
मीनू, तो
मीनू, तो शब्द 'उघडीप' असा आहे ना? cbdg
मग 'तिरीप' पण जुळेल छान.
लालु,
लालु, २र्या ओळीत तिरिप हा शब्द आला आहे ना.. कवितेत एकच शब्द अनेकदा आला की रसभंग होतो..
हे हे
हे हे माझ्या मते शब्द उघडीक असाच आहे. ... आणि लाले तिथे यमक जुळवायची गरज नाहिये
~~~~~~~~~
~~~~~~~~~
मीनू , मस्त
मीनू , मस्त चारोळी !!
बी, माझ्या मते लालू ला म्हणायचय की, उघडीक पेक्षा उघडीप जास्त योग्य आहे,
आणि पहिल्या ओळीत उघडीप वापरलं तर दुसर्या ओळीतल्या तिरिप सोबत तो छान जाईल !!
-- शकुन
माझी चुकच
माझी चुकच झाली.. थोडी थोडी.
मस्त
मस्त लिहिलयेस मीनु.. थोडं थोडं नाही खुप आवडलं...
मलाही
मलाही वाटतं शब्द उघडीप आहे उघडीक नाही..
सरीवीना,
सरीवीना, शकुन, बी, लालू धन्यवाद.. मी बघते काय नक्की शब्द आहे ते.
~~~~~~~~~
~~~~~~~~~
लाले तो
लाले तो श्ब्द उघडीपच आहे गं ! चला यमक पण जुळलं बघ.
~~~~~~~~~
~~~~~~~~~