नि:शब्द
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
17
अंधाराला सरावली नजर
खिडकीतले तारे मोजत्येय..
नेमके किती?
ह्या मनाने काहीही उत्तर दिलं तरी
ते मन खोडू शकणार नाही याची खात्री!
दिवा लावायची भिती वाटत्येय..
प्रकाशात कदाचित आरश्यानेही ओळख दिली नाही तर?
सख्या झालेल्या या भिंती, घाबरून मागे सरल्या तर?
खिडकीवर झुकलेले माड..
त्यांच्या नजरेतलं कुतूहल कधीच ओसरलयं..
आताश्या ते फक्त आधार देतात-
आठवणींची मोळी वाहत; उन्हं उतरत कुठेतरी जाणार्या दिवसाला आणि
ओळखदेख असून नसल्यासारखे दाखवत, नि:शब्दपणे वावरणार्या रात्रीला...
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त!
मस्त!
धन्यवाद शैलजा
धन्यवाद शैलजा
छान शब्दचित्र.
छान शब्दचित्र.
खूप खूप धन्यवाद स्वातीताई!
खूप खूप धन्यवाद स्वातीताई!
दिवा लावायची भिती
दिवा लावायची भिती वाटत्येय..
प्रकाशात कदाचित आरश्यानेही ओळख दिली नाही तर?
अगदी बरोबर.
सहीच आहे हे चिन्नु. मस्त.
सहीच आहे हे चिन्नु. मस्त.
मलाही आवडली. शेवटच कडव मस्तच.
मलाही आवडली. शेवटच कडव मस्तच.
मुटेजी, रैना, केदार मनापासून
मुटेजी, रैना, केदार मनापासून धन्यवाद
दिवा लावायची भिती
दिवा लावायची भिती वाटत्येय..
प्रकाशात कदाचित आरश्यानेही ओळख दिली नाही तर?
व्वाव ! मस्त लिहिलयसं !
अहा....मस्तच गं !!
अहा....मस्तच गं !!
छानच !
छानच !
मस्त ग चिन्नु .
मस्त ग चिन्नु .
श्री, जयुताई, नंद्या आणि
श्री, जयुताई, नंद्या आणि छायाताई, सर्वांना धन्यवाद.
मस्तच!
मस्तच!
धन्यवाद माणिक!
धन्यवाद माणिक!
मस्त..... अजुन लिहा.
मस्त..... अजुन लिहा.
धन्यवाद गणाभाउ.
धन्यवाद गणाभाउ.