बोलगाणी- प्रवेशिका २०- (सान्वी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 14:06
नाव- श्रेयान माळवदे
वय - साडेचार वर्षे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही गऽऽऽ बाई, मुळीऽऽऽ च नाही.. आणि प्रवाहाऽऽत हे फारच गोड! पावणे दोन मिनिटांचं गाणं अख्ख पाठ करून म्हणायचं काय सोपं नाही! झकास म्हंटलंय!

धन्स ऑल ! Happy
घोड्याच्या टापांचा ही आवाज काढलाय>>> एक नं चा मिमिक्री आर्टीस्ट आहे. सेक्युरीटी / पार्किंग वाल्यांच्या शीटीचा हुबेहुब अवज काढतो.

हावभाव करून म्हणणारा छोटा डोळ्यासमोर उभा राहिला.>>>
पंडीतजींसारखी शॉल मांडीवर घेउन श्रेयान माईकवर गात बसतो मूड आला की. आणि आपण सगळी नाटकं शूटींग करायचं Happy

मला विडिओ असूनही नाही टाकता आला Sad वेळेअभावी... आता जमल्यास युट्युब वर टाकून लिन्कते.

काय गोड आहे....साडेचार वर्षाच्या मानाने खुप छान म्हटलेय..

विडीओ टाकुन लिंक द्या..

Back to top