धन्स ऑल !
घोड्याच्या टापांचा ही आवाज काढलाय>>> एक नं चा मिमिक्री आर्टीस्ट आहे. सेक्युरीटी / पार्किंग वाल्यांच्या शीटीचा हुबेहुब अवज काढतो.
हावभाव करून म्हणणारा छोटा डोळ्यासमोर उभा राहिला.>>>
पंडीतजींसारखी शॉल मांडीवर घेउन श्रेयान माईकवर गात बसतो मूड आला की. आणि आपण सगळी नाटकं शूटींग करायचं
मला विडिओ असूनही नाही टाकता आला वेळेअभावी... आता जमल्यास युट्युब वर टाकून लिन्कते.
Submitted by डॅफोडिल्स on 27 February, 2010 - 09:22
छान म्हटलंय. चालही मस्त
छान म्हटलंय. चालही मस्त लावलीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त अगदी शिस्तबद्ध म्हटलयं
मस्त अगदी शिस्तबद्ध म्हटलयं
खूप भारी.
खूप भारी.
आहा जोरात आहेत की
आहा जोरात आहेत की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक नंबर. चालीत कित्ती छान
एक नंबर. चालीत कित्ती छान म्हणलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उत्तम सादरीकरण.
नाही गsss बाई, मुळी sss च
नाही गsss बाई, मुळी sss च नाही...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चाल एकदम परफेक्ट.
लेक जाम खुश झालीए ऐकुन एकदम
लेक जाम खुश झालीए ऐकुन
एकदम हिट!
याला तालाचे उत्तम जन्मजात
याला तालाचे उत्तम जन्मजात ज्ञान आहे असे मला वाटते
पालकान्नी तिकडे विशेष लक्ष द्यावे! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
झक्कास म्हटलय. एकदम चालित,
झक्कास म्हटलय. एकदम चालित, नही ग बाई तर खासच
मस्तच!!
मस्तच!!
नाही गऽऽऽ बाई, मुळीऽऽऽ च
नाही गऽऽऽ बाई, मुळीऽऽऽ च नाही.. आणि प्रवाहाऽऽत हे फारच गोड! पावणे दोन मिनिटांचं गाणं अख्ख पाठ करून म्हणायचं काय सोपं नाही! झकास म्हंटलंय!
सहीच.... खरंच झकास
सहीच.... खरंच झकास म्हंटलंय... अख्खं म्हणणं सोपं नाही!
छानच. काय पाठांतर. तेही
छानच.
काय पाठांतर. तेही चालीत. हावभाव करून म्हणणारा छोटा डोळ्यासमोर उभा राहिला.
आईगं कसलं क्युट आहे नाही गऽऽऽ
आईगं कसलं क्युट आहे नाही गऽऽऽ बाई!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख म्हटलंय एकदम!
काय सुरेख म्हटलंय. घोड्याच्या
काय सुरेख म्हटलंय. घोड्याच्या टापांचा ही आवाज काढलाय. आवाजही एकदम गोड आहे.
>>घोड्याच्या टापांचा ही आवाज
>>घोड्याच्या टापांचा ही आवाज काढलाय
हो ना !! तालासुरात एकदम ! छानच
जोरात आहे श्रेयान! पर्फेक्ट
जोरात आहे श्रेयान!
पर्फेक्ट चालीत गायलाय!
धन्स ऑल ! घोड्याच्या टापांचा
धन्स ऑल !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घोड्याच्या टापांचा ही आवाज काढलाय>>> एक नं चा मिमिक्री आर्टीस्ट आहे. सेक्युरीटी / पार्किंग वाल्यांच्या शीटीचा हुबेहुब अवज काढतो.
हावभाव करून म्हणणारा छोटा डोळ्यासमोर उभा राहिला.>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पंडीतजींसारखी शॉल मांडीवर घेउन श्रेयान माईकवर गात बसतो मूड आला की. आणि आपण सगळी नाटकं शूटींग करायचं
मला विडिओ असूनही नाही टाकता आला
वेळेअभावी... आता जमल्यास युट्युब वर टाकून लिन्कते.
एकदम मस्त. नक्की टाका विडीओ.
एकदम मस्त. नक्की टाका विडीओ. गोड आहे एकदम.
काय गोड आहे....साडेचार
काय गोड आहे....साडेचार वर्षाच्या मानाने खुप छान म्हटलेय..
विडीओ टाकुन लिंक द्या..
नाहीssss गंsss बाई कित्ती
नाहीssss गंsss बाई![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कित्ती गोड!
चालीत झक्कास म्हंटलय श्रेयान. मला खुप आवडलं.