Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:39
सप्रेम नमस्कार उपक्रमासाठी , माझ्या लग्नाची , पत्रासारखी डिझाईन केलेली लग्नपत्रिका पाठवत आहे.
एकूण कल्पना, डिझाईन आणि मजकूर माझा असला तरी पत्रावरची चित्रे आणि हस्ताक्षर माझे मित्र संतोष किल्लेदार यांचे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी आहे पत्रीका !
भारी आहे पत्रीका !
सहीच आहे कल्पना. सुन्दर
सहीच आहे कल्पना.
सुन्दर अक्षर!!!
मस्तच पत्रिका. किल्लेदारांचं
कल्पना, पत्रिका, अक्षर सगळच
कल्पना, पत्रिका, अक्षर सगळच कस मस्त
>>>> जीटीजी! >>>> किल्लेदार
>>>> जीटीजी!

>>>> किल्लेदार फक्त लग्नपत्रिकाच बनवतात का? आणि लिंबू बारश्याची?
मी लग्न/बारशाचीच नव्हे तर जन्मवेळची जन्मपत्रिकादेखिल बनवतो ग बयो!
तुम्हाला कशाचि कसली बनवुन हविये? नुस्त्या आर्डरी सोडा पटापट.... लग्गेच देऊ बनवुन
बायदिवे, वरील पत्रिकेतील विषयाला धरुनचे हस्ताक्षर व चित्रे मला खूपच आवडली.
)
(मजकुराबाबत मत देत नाही कारण "काल्पनिक पत्रे" याबाबत न बोलायचे ठरवलय!
वरचं पत्रं काल्पनिक आहे असं
वरचं पत्रं काल्पनिक आहे असं कुणी सांगितलंय?
सायो, अजुनही तुम्हाला कुणि
सायो, अजुनही तुम्हाला कुणि स्वतन्त्रपणे म्हणायची आवश्यकता असेल, तर
)
बाकी उद्या बोलू - गरज असेल तर!]
वाट बघा!
(अन जाऊदे, तो आहे का या बीबीचा विषय?
[its almost 11.30 pm here, मी झोपायला जातोय!
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल
सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
म्हणून अजून ते ठेवले आहे.
वरची पत्रिका १००% खरी आहे. मी माझ्या लग्नाचे आमंत्रण असेच पाठवले होते आणि काही आप्तेष्टांनी एक नमूना (!)
१९९० मधे KPIL Technologies च्या पुणे ऑफिसात असलेल्या बर्याच कर्मचार्यांनी हे निमंत्रण त्यांच्या कॅंटीनच्या बातमी फलकावर पाहिले आहे. माझ्या एका मित्राने (लग्न झाल्यावर) काही आठवडे तिथे लावले होते.
सायो, अजुनही तुम्हाला कुणि
सायो, अजुनही तुम्हाला कुणि स्वतन्त्रपणे म्हणायची आवश्यकता असेल, तर
वाट बघा!>>>>> काय लिहिलं आहेस हे तुझं तुला तरी कळलं असेल (नेहमीप्रमाणेच) तरी खूप आहे. बहुतेक ११.३० पीएम झाल्याचा परिणाम असावा.
अजय, खरच अशी पत्रिका पाठवली
अजय, खरच अशी पत्रिका पाठवली असेल तर सिम्पली ग्रेट बोवा तुम्ही!
(वधूपक्षाची अन नातेवाईकान्ची काय प्रतिक्रिया होती? उत्सुकता म्हणुन विचारतोय!)
मस्त आहे पत्रिका
मस्त आहे पत्रिका
मजकूर, अक्षर, आयड्या एकदम
मजकूर, अक्षर, आयड्या एकदम भारी
भारी आहे एकदम. खूपच आवडली !
भारी आहे एकदम. खूपच आवडली !
छान अजयराव आवड्ली पत्रिका.
छान अजयराव आवड्ली पत्रिका. वहिनींची प्रतिक्रीया काय होती?
जबरी आहे ही पत्रिका..
जबरी आहे ही पत्रिका.. प्र-चं-ड आवडली!
चिंगे, हे काय उकरलंयस
चिंगे, हे काय उकरलंयस मध्येच??
मस्त मस्त मस्त !!! शेवट्ची
मस्त मस्त मस्त !!!
शेवट्ची लग्न स्थळ सुचवायची आयडीया भारी आहे !!!
Pages