भोला मन जाने अमर मेरी काया- कुमारांचे एक निर्गुणी भजन आहे.
या क्षणी कुमार/कबीर आठवायचे कारण म्हणजे प्रतिक्रियेसाठी सुद्धा शब्द नाहीत.
.......आपले आईवडिल आपल्या मनात अमरपट्टा घेऊनच आले असतात नाही ?
भावनाच इतक्या असोशीने प्रकट झाल्या आहेत की त्या व्यक्त करणार्या वाक्यांना, शब्दांना अप्रतिम म्हणणं हे त्यामागच्या दु:खाला दुय्यम लेखल्यासारखं होईल. त्यामुळे बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही.. एवढंच म्हणेन चटका लागला..
खरच डोळे भरुन आलेत साजिरा...! माझेही वडील मागच्या वर्षी 'अक्षय्य तृतीये'ला गेले- ते ही १५च दिवस हॉस्पिटलमधे होते, आणि त्यांनीही आम्हाला त्यांच्या सेवेची काहीच संधी दिली नाही, चुकांची क्षमा मागु दिली नाही... अगदी अगदी!
जाता जाता: मी ही अगदी याच विषयावर पत्र लिहीण्याच्या बेतात होते...पण वेळेअभावी...!
Submitted by मी_आर्या on 26 February, 2010 - 03:34
फार मनापासून लिहीले आहे.. फार रडले मी..
यावरून आठवले बाबा सांगतात ते.. माझे आजोबा असेच कॅन्सरने १५-२० दिवसात गेले, तेव्हा बाबांनी पत्र लिहीले होते. त्यानंतर ते दर वर्षी लिहीतात आजोबांना पत्र.
अरे यार... काय लिहीलयस... लई
अरे यार... काय लिहीलयस... लई भावल बघ ... जियो !!!!
मी पुर्ण वाचुच शकले नाही,
फार हळवं आणि हळवं करणारं
फार हळवं आणि हळवं करणारं पत्र.
भावना किती सुंदर प्रकारे
भावना किती सुंदर प्रकारे मोकळ्या केल्या आहेत तुम्ही. तुमचे गुण हे खरंच वडिलांकडून आलेलेच दिसतायत. लिहीण्याची हातोटी, सुंदर हस्ताक्षर.
तुमच्या रुपाने केवढं मोठं आकाश आम्ही पांघरलं होतं>>>> मनापासून आवडलं. आई-वडिल असतात तोवर आपल्याला कोणत्याच गोष्टींची झळ ते जाणवू देत नाहीत.
भोला मन जाने अमर मेरी काया-
भोला मन जाने अमर मेरी काया- कुमारांचे एक निर्गुणी भजन आहे.
या क्षणी कुमार/कबीर आठवायचे कारण म्हणजे प्रतिक्रियेसाठी सुद्धा शब्द नाहीत.
.......आपले आईवडिल आपल्या मनात अमरपट्टा घेऊनच आले असतात नाही ?
(No subject)
डोळ्यात चटकन पाणी आले. फार
डोळ्यात चटकन पाणी आले. फार भावस्पर्षी लिहल आहे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
(No subject)
भावनाच इतक्या असोशीने प्रकट
भावनाच इतक्या असोशीने प्रकट झाल्या आहेत की त्या व्यक्त करणार्या वाक्यांना, शब्दांना अप्रतिम म्हणणं हे त्यामागच्या दु:खाला दुय्यम लेखल्यासारखं होईल. त्यामुळे बोलण्यासारखं काही शिल्लकच नाही.. एवढंच म्हणेन चटका लागला..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कानात एक व्हायोलीन वाजत
कानात एक व्हायोलीन वाजत राहिलं मित्रा.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बापरे!!!! पत्र वाचणे हा
बापरे!!!! पत्र वाचणे हा प्रकार किती हळवा असतो हे आज कळले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
डोळ्यात पाणी आन्नल रे!!!
डोळ्यात पाणी आन्नल रे!!! साज्या...
खरच डोळे भरुन आलेत साजिरा...!
खरच डोळे भरुन आलेत साजिरा...! माझेही वडील मागच्या वर्षी 'अक्षय्य तृतीये'ला गेले- ते ही १५च दिवस हॉस्पिटलमधे होते, आणि त्यांनीही आम्हाला त्यांच्या सेवेची काहीच संधी दिली नाही, चुकांची क्षमा मागु दिली नाही... अगदी अगदी!
जाता जाता: मी ही अगदी याच विषयावर पत्र लिहीण्याच्या बेतात होते...पण वेळेअभावी...!
(No subject)
साजिरादा
साजिरादा![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
(No subject)
साजिर्या पुर्ण वाचुच शकले
साजिर्या पुर्ण वाचुच शकले नाहीये. जरा वेळानी पुढचं वाचेन.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
नाही वाचु शकले मी पणः( थोड्या
नाही वाचु शकले मी पणः( थोड्या वेळाने वाचते.
साजिर्या, मनाला चटका लावणार
साजिर्या,
मनाला चटका लावणार लिहिलस ...
साजिरा..रडवलंस
साजिरा..रडवलंस
(No subject)
खूपच टचिंग.अगदी डोळ्यात पाणी
खूपच टचिंग.अगदी डोळ्यात पाणी आणणारं.
(No subject)
(No subject)
अगदी खुप टचिंग.
अगदी खुप टचिंग.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>> हे आकाश असं फाटू कसं
>> हे आकाश असं फाटू कसं शकतं?
साजिरा, या पत्रावर प्रतिक्रिया कशी द्यायची?
फार मनापासून लिहीले आहे.. फार
यावरून आठवले बाबा सांगतात ते.. माझे आजोबा असेच कॅन्सरने १५-२० दिवसात गेले, तेव्हा बाबांनी पत्र लिहीले होते. त्यानंतर ते दर वर्षी लिहीतात आजोबांना पत्र.
>>तुमच्या रुपानं केवढं मोठं..
>>तुमच्या रुपानं केवढं मोठं.. आभाळ..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>हे आभाळ कसं फाटलं..
आजोबांची आठवण येतेय.. रडायला येतय!
(No subject)
(No subject)
Pages