Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:33
उपक्रमात भाग घ्यायचाच अस ठरवलेल आणि नुकतेच इथे आल्यामुळे माझी कुठचीच जुनी पत्र माझ्याजवळ नाहीयेत. त्यामुळे हे पुर्णपणे काल्पनिक पत्र लिहुन पाठवत आहे.
-अमृता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त... ता.क. तर धम्मालच.
मस्त... ता.क. तर धम्मालच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तय . ताक मनापासून आवडले.
ताक मनापासून आवडले.
ता.क. भारी आहे
ता.क. भारी आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लय भारी! अमृते, तुममें एक
अमृते, तुममें एक लेखिका छुपी है!
एक नंबर...
एक नंबर...![lol.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u438/lol.gif)
(No subject)
मस्त...
मस्त...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
मस्त आहे खरच हे पत्र जर
मस्त आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरच हे पत्र जर मुख्याध्यापकांना दिले तर धमाल येईल
मस्तय पत्र.. नि ता.क. तर सहीच
मस्तय पत्र.. नि ता.क. तर सहीच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त. अगदी शाळकरींच्या मनची
मस्त.
अगदी शाळकरींच्या मनची गोष्ट. किती जाच त्या छोट्यामोठ्या परीक्षांचा.
हाहाहा सह्ही आहे. हे काल्पनिक
हाहाहा सह्ही आहे. हे काल्पनिक वाटत नाहीये![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अगदी अगदी असच पत्र आम्ही काही
अगदी अगदी असच पत्र आम्ही काही मॅत्रिणींनी लिहायच ठरवल होत पण अक्षर ओळखु येईल म्हणुन कोणी च तॅयार झाल नाही आणि ते मनात च राहील्.(तु असतीस आम्च्या बरोबर तर नक्कीच तुझ्या कडुन लिहुन घेतल असत.)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लई भारी. खरचं हे पत्र
ता.क. लै भारी..
:मस्त
:हाहा::मस्त
मस्तच अमॄता!!
मस्त पत्र अमृता! ता.क तर
मस्त पत्र अमृता! ता.क तर त्याहुन आवडले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धमाल पत्र!
धमाल पत्र!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धमाल आहे, 'सगळ्यांसमोर मार्क
धमाल आहे, 'सगळ्यांसमोर मार्क सांगतात, कॉलेजात फार वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात... '![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ता.क. मस्त.
हे तूच लिहिलंस की खरंच कोणी लिहून घेतलं तुझ्याकडून? ..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदम सही लिहिलंयस अमृता...
ताई.. अगदीच छानग... "अमृते,
ताई.. अगदीच छानग...
"अमृते, तुममें एक लेखिका छुपी है"-----> I agree....तुझा हा गुण माहितच नव्हता...
अमृता, मस्त. ता.क. झकास!
अमृता, मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ता.क. झकास!
मस्तय!!
मस्तय!!
छान आहे ... दिग्या
छान आहे
... दिग्या ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमृता, पत्र मस्त आहे ..
अमृता, पत्र मस्त आहे ..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ता.क. धम्माल आहे..
ता.क. धम्माल आहे..
(No subject)
वा, अमृता ! एकदमच वेगळा
वा, अमृता ! एकदमच वेगळा विषय. आणि ता.क. तर एकदम फ्रेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ता.क भारीच.
ता.क भारीच. :d
Pages