धन्यवाद त्याच्या आवडत्या चांदोबाला उपाशी का ठेवायचे म्हणून मी थोडे बदलून शिकवले आहे:
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खाऊन जा
तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी
Submitted by तृप्ती आवटी on 25 February, 2010 - 11:25
सिंडे मस्तग... इशान चा आवाज
सिंडे मस्तग... इशान चा आवाज मी पहिल्यांदाच ऐकत आहे...
तो गाणं म्हणताना तु रिकाम्या जागा भरल्या वाट्ट्ते
तूप लोटी खाऊन ज्या !
तूप लोटी खाऊन ज्या !
छान रे इशान. येईल बघ
छान रे इशान. येईल बघ चांदोमामा नक्की.
कित्ती गोड . मस्त वाटलं .
कित्ती गोड . मस्त वाटलं .
मामाचा वाडा लै ब्येष्ट.
मामाचा वाडा लै ब्येष्ट. शाब्बास इशान.
आमच्या तुपात माशी पडते, मग चांदोबा उपाशी राहतो.
तुपातली पोळी पण आवडली एकदम.
झादामागे बपलास का?? तूपात
झादामागे बपलास का?? :d तूपात कोण पडली नक्की
खूप गोड.
धन्यवाद त्याच्या आवडत्या
धन्यवाद
त्याच्या आवडत्या चांदोबाला उपाशी का ठेवायचे म्हणून मी थोडे बदलून शिकवले आहे:
चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निंबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खाऊन जा
तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी
मस्त आहे! पोळी पडली. सगळीकडे
मस्त आहे!
पोळी पडली.
सगळीकडे 'जा' चे 'ज्या' आहे, हा हिंदीचा प्रभाव वाटतं.
क्युट
क्युट
कित्ती गोड .
कित्ती गोड .
मस्त ! आवडलं चांदो मामाचं
मस्त ! आवडलं चांदो मामाचं नवीन वर्जन
तूप लोटी खाऊन ज्या>>गोड ..
तूप लोटी खाऊन ज्या>>गोड ..:)
किट्टुने लिहिलंय तसंच इशानचा
किट्टुने लिहिलंय तसंच इशानचा आवाज पहिल्यांदा ऐकला.मस्त म्हणलंय गाणं....
गाण्याचं नवं वर्जन आवडलं.
गाण्याचं नवं वर्जन आवडलं. मलापण 'ज्या' खुप गोड वाटलं.
कसलं गोड म्हण्टलं आहे गं.
कसलं गोड म्हण्टलं आहे गं. छानच वाटतो आहे इशान चा आवाज
खुप गोड आहे !!!
खुप गोड आहे !!!
एकदम गोड..
एकदम गोड..
मस्त! नविन व्हर्जन आवडल.
मस्त! नविन व्हर्जन आवडल.
खूप गोड
खूप गोड
सहीच म्हटलंय इशानने... त्याला
सहीच म्हटलंय इशानने... त्याला सांग मी शाब्बासकी दिली आहे म्हणून...
कित्ती क्युट!
कित्ती क्युट!
तुप लोटी गोड
तुप लोटी गोड
तुपात पडली पोळी चांदोबाने
तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी
>> हे हे हे..
मी भाचीला असं शिकवलेलं:
तुपात पडली माशी
चांदबोनं खाल्ली पोळी जॅमशी
लेक आहेच मोठा गुणी तुझा......
हाहाहाहाहा सह्ही झालंय इशान
हाहाहाहाहा सह्ही झालंय इशान
करवंदी झक्कास!!
तुपात पडली पोळी चांदोबाने
तुपात पडली पोळी
चांदोबाने वाजवली टाळी>>> मस्तच
मला चिरेबन्दी च्या पुढचे माहीतच नव्हते, आता असेच शिकवेन ओजलला
च्यांदुबा च्यांदुबा हे खूपच
च्यांदुबा च्यांदुबा हे खूपच आवडलं! खळीदार बाळाचा व्हिडिओ बघायचा होता हे गाणं म्हणताना. आईचं मॉडिफाइड व्हर्जन मस्तंय!
क्युट
क्युट
खूप गोड ग! मीपण पोरांना
खूप गोड ग! मीपण पोरांना शिकवताना चांदोबाला उपाशी ठेवत नव्हते..मजा वाटली तुझही त्याच बरंचस तसच गाणं वाचून
गोड! मस्त!
गोड! मस्त!
Pages