Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:56
माझ्याकडे असलेल्या सर्वात जुन्या पत्रांपैकी हे २३एप्रिल १९९५ चे माझ्या मैत्रीणीच्या वडीलांनी माझ्या वडीलांना लिहीलेले पत्र. ७ दिवसांनी म्हणजे ३० एप्रिल १९९५ ला माझे वडील कृषी महाविद्यालयातुन रिटायर्ड होणार होते, म्हणुन लिहीलेले हे पत्र. विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांना पाहिलेले सुद्धा नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती सुंदर पत्र. माणसं खरच
किती सुंदर पत्र.
माणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं.
माणसं खरच एकमेकांना स्नेहाने
माणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं. ... अनुमोदन रैना. आजकाल लिहीत असेल का कुणी असं अनोळखी व्यक्तीला?
आवडलं पत्र.
सुरेख..अगदी निराळंच पत्र
सुरेख..अगदी निराळंच पत्र आहे!! अशी माणसं आजकाल हरवली की काय असं वाटतंय
हरवलीच बहुतेक. पत्र छान आहे.
हरवलीच बहुतेक.
पत्र छान आहे.
(No subject)
खूप छान आहे पत्र. अगदी
खूप छान आहे पत्र. अगदी मनापासून लिहिलंय.
रैनाला अनुमोदन.
किती छान.
किती छान.
छानच आहे.
छानच आहे.
माणसं खरच एकमेकांना स्नेहाने
माणसं खरच एकमेकांना स्नेहाने लिहीतात हे विसरायलाच झालं होतं.>>> अगदी.. छान पत्र ..
छान रैनाला अनुमोदन.
छान
रैनाला अनुमोदन.
छान पत्र रैनाला अनुमोदन
छान पत्र
रैनाला अनुमोदन
(No subject)
(No subject)