Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:45
वाचकहो,
सप्रेम नमस्कार!
या उपक्रमासाठी दोन पत्रे दिली आहेत. पहिले पत्र माझ्या वयाचे चौदावे वर्ष चालू असताना मी मामेबहिणीला लिहिलेले आहे. तेव्हा आमचा नेहमी पत्रव्यवहार व्हायचा. त्यातले हे एक पत्र काही वर्षांनी मामाला सापडले आणि ते त्याने आठवण म्हणून ठेवायला मला दिले. त्यातले एक पान नातलगांची नावे, माहिती/चौकशी याचे असल्याने ते गाळले आहे. बाकीची तीन पाने देत आहे.
दुसरे पत्र माझ्या चौदा वर्षाच्या मुलाने मला लिहिले आहे. माझी नुकतीच भारतवारी झाली तेव्हा मी तिकडे आहे असे समजून हे काल्पनिक पत्र लिहिले. पहिल्यांदा इंग्रजीत लिहून, माझी थोडी मदत घेऊन त्याचे भाषांतर केले. मग त्याने स्वहस्ते लिहून काढले.
ही दोन्ही पत्रे 'टीनएजर्स'ची आहेत, तेव्हा कृपया समजून घ्या.
धन्यवाद.
आपली,
-लालू
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम हस्ताक्षर लालू ! >>ते
अप्रतिम हस्ताक्षर लालू !
>>ते लाल समास असलेले वहीचे लहान कागद ,आणि वर्ल्ड कप ची आठवण वगैरे पाहून मस्त नॉस्टेल्जिक वाटले.
अनुमोदन !
मानसचेही अभिनंदन.
दोन पत्र एकत्र देण्याची
दोन पत्र एकत्र देण्याची आयड्या मस्तच. लालूचं अक्षर किती छान. मला 'पहिला नंबर आला तरी...' फार आवडले
लालु आणि लेकाचे अक्षर आणी
लालु आणि लेकाचे अक्षर आणी पत्र सुरेख!.. मराठी लिहता येत म्हणुन मुलाचे कौतुक थोडे जास्त.
लालू, मस्त आहे पत्र... अक्षर
लालू, मस्त आहे पत्र... अक्षर तर सुरेखच आहे. मानसच पण छाने
मस्तच! पहिल्या पत्रात शाई पेन
मस्तच! पहिल्या पत्रात शाई पेन वापरलाय... शाळेची आठवण झाली!
मानसचं पत्र ही छान!
छान दोन्हि पत्र लालू
छान दोन्हि पत्र लालू
लालू,सुंदर हस्ताक्षर आहे
लालू,सुंदर हस्ताक्षर आहे तुझं! पत्रं लिहिण्यासाठी फाउंटन पेन वापरलंयस ते बघून पूर्वीचे शाळेचे दिवस आठवले.
लेकांचं अक्षर पण झकास
दोन पिढ्यांच्या त्याच वयातली
दोन पिढ्यांच्या त्याच वयातली पत्र देण्याच्या आयडियेलाच पहिली टाळी!>>>> माझी पण काउंट कर ग टाळी
मस्त अक्षर आहे तुझ. लेकाचही कौतुक तुझ्या
सहीच गं लालू. दोन्हीही पत्रं
सहीच गं लालू. दोन्हीही पत्रं खूप छान. तुझं छानच, पण मानसचं पण एकदम शॉर्ट अँड स्वीट आहे.
लालू, तुझं अक्षर काय सुंदर
लालू, तुझं अक्षर काय सुंदर आहे! वा! पत्रसुध्दा खूप छान लिहिले आहे. अगदी मस्त वाटले वाचून..
मानसचेही पत्र मस्त आहे.
लालू, तुझ अक्षर मस्तच आहे.
लालू, तुझ अक्षर मस्तच आहे. लेकाचही मस्तच !!
दोन्ही पत्र छान आहेत.
दोन्ही पत्र छान आहेत.
आवडले.. खरय, मस्त अक्षर..
आवडले.. खरय, मस्त अक्षर..
दोन्हीही पत्रे छान !
दोन्हीही पत्रे छान !
छानैत दोन्ही पत्र.
छानैत दोन्ही पत्र.
दोन्ही पत्र छान आहेत,आणि
दोन्ही पत्र छान आहेत,आणि अक्षर सुध्दा.
अक्षर टु गुड! पत्रं एक्दम गुड
अक्षर टु गुड! पत्रं एक्दम गुड
हस्ताक्षर कसलं सुंदरे... पत्र
हस्ताक्षर कसलं सुंदरे... पत्र पण मस्तच!!
दोन्ही पत्र छान आणि
दोन्ही पत्र छान आणि दोघान्चीही अक्षर सुंदर.
मानसचं जास्त कौतुक .. इतकं वळणदार सुरेख अक्षरात मराठीतून पत्र लिहिलयं.
छानैत दोन्ही पत्र.
छानैत दोन्ही पत्र.
दोन्ही पत्रं एक नंबर...
दोन्ही पत्रं एक नंबर...
सुंदर अक्षर आहे दोघांचंही!
सुंदर अक्षर आहे दोघांचंही!
लालू, अक्षर किती छान आहे गं
लालू, अक्षर किती छान आहे गं तुझं ( अजूनही तितकेच छान आहे का ? मला हल्लीच जाणवलं की गेले कित्येक वर्ष पेन हातात न धरता केवळ टाईप करुन लिहिल्याने माझे अक्षर खूप खराब झाले आहे. )
शाईपेनने लिहिले आहे का ? त्यानेही एकदम जुन्या आठवणी आल्या शाळेच्या. आणि 'लालू' लाल रंगात लिहायची स्टाईल आवडली.
मानसचंही कौतुक. साधीच भाषा पण मनापासून लिहिलंय अगदी. 'तुला यायला अजून तीन दिवस आहेत' हे वाक्य वाचून तुला पंधरा दिवस पोरांनी खूप मिस केलं असणार हे जाणवलं
मजा आली दोन्ही पत्रे
मजा आली दोन्ही पत्रे वाचायला.एकत्र द्यायची आयडीया सही होती.
Pages