Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:39
सप्रेम नमस्कार उपक्रमासाठी , माझ्या लग्नाची , पत्रासारखी डिझाईन केलेली लग्नपत्रिका पाठवत आहे.
एकूण कल्पना, डिझाईन आणि मजकूर माझा असला तरी पत्रावरची चित्रे आणि हस्ताक्षर माझे मित्र संतोष किल्लेदार यांचे आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!! कसला सुरेख मजकूर आहे.
वा!! कसला सुरेख मजकूर आहे. अक्षर पण अगदी खास, वेगळं.
पत्रिका..छानच..
पत्रिका..छानच.. क्रिएटिव...
खरच का तुमची पत्रिका अशी होती, म्हणजे मजकूर वगेरे..
अजय्,सहीच आहे पत्रिका..
अजय्,सहीच आहे पत्रिका..
अक्षर पण एकदम लग्नपत्रिकेला साजेसं आहे..
मस्त आहे ही लग्न पत्रिका
मस्त आहे ही लग्न पत्रिका
एकदम कलंदर पत्रिका.. मस्तच
एकदम कलंदर पत्रिका.. मस्तच
काय भारी पत्रिका! आणि
काय भारी पत्रिका! आणि प्रत्येक अक्षराखालचे ते भरीव गोल मस्तच! एकदम मुंडावळ्यांसारखे शब्द दिसतायत त्यामुळे!
हेहे, भारीये!
हेहे, भारीये!
मस्तच आहे
मस्तच आहे
अक्षर क्या बात है!
अक्षर क्या बात है! लग्नपत्रिका अफलातून!
अफलातून कल्पना..अक्षर सुरेख..
अफलातून कल्पना..अक्षर सुरेख.. ते शेवटचं "किंवा ..आणि " पण आवडलं.
एकदम भन्नाट
एकदम भन्नाट
वेगळीच आहे, आणि वीस
वेगळीच आहे, आणि वीस वर्षांपूर्वी एवढी छान आणि वेगळी घिसीपीटी नसणारी पत्रिका काढल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
छान. आवडली पत्रिका. अक्षर तर
छान. आवडली पत्रिका. अक्षर तर खूपच छान आहे.
धम्माल आहे!!!
धम्माल आहे!!!
मस्त आहे पत्रिका आणि अक्षर.
मस्त आहे पत्रिका आणि अक्षर.
काय सही आहे पत्रिका!
काय सही आहे पत्रिका!
अफलातून कल्पना आहे ही अजय.
अफलातून कल्पना आहे ही अजय. दाणेदार अक्षर! ग्रेट वर्क संतोष
थॅन्क्स अ लॉट अजय.
मस्त ! सही आहे ! सटवाईला
मस्त ! सही आहे !
सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बायको
मस्तच!! अक्षर तर लय भारी!
मस्तच!! अक्षर तर लय भारी!
ही ही... कायच्याकाय कल्पना
ही ही... कायच्याकाय कल्पना आणि मस्त अक्षर.
महागाई, नाना फडणवीस.. मस्त
महागाई, नाना फडणवीस..
मस्त पत्रिका! किल्लेदार अजून ऑर्डर्स घेतात का?
वा... मस्त पत्रिका आहे !!!
वा... मस्त पत्रिका आहे !!!
का? कोणाचं लग्न करायचंय लालू?
का? कोणाचं लग्न करायचंय लालू?
मस्त पत्रिका.
फारच सही आहे पत्रिका!!
फारच सही आहे पत्रिका!!
सुरेख मजकूर आणि अक्षर!
सुरेख मजकूर आणि अक्षर!
खूपच मस्त
खूपच मस्त
मस्तय ही पत्रिका. लालू ...
मस्तय ही पत्रिका.
लालू ... क्या हो रहा है?
जीटीजी! किल्लेदार फक्त
जीटीजी!
किल्लेदार फक्त लग्नपत्रिकाच बनवतात का? आणि लिंबू बारश्याची?
धमाल.... अक्षर, कल्पना,
धमाल.... अक्षर, कल्पना, मजकुर, चित्रे सर्वच बेश्ट.. असे निमंत्रण वाचुन धो धो पाऊस यावा तशी माणसे आली असतील लग्नाला, नाही का?
लयी बेष्ट!
लयी बेष्ट!
Pages