वेळेत लिखान पुर्ण न केल्याने, स्कॅनर बिघडेपर्यंत थांबावे लागले. मग डिजिटल कॅमेरा ने फोटो घेऊन तुकडे तुकडे पाठवुन प्रवेशिकेची (दोनदा वाढवलेली) मुदत-वेळ पाळली. संयोजकांनी ते तुकडे एकत्र केले आहेत. धन्यवाद!
संयोजक: स्कॅनर दुरुस्त झाला कि प्रवेशिका नव्याने पाठवतो. परवानगी मिळेल का?
छान पत्र. मलाही माझे कापसे
छान पत्र. मलाही माझे कापसे गुरुजी आठवले.
अंधार. भारनियमन. काहीच दिसत
अंधार. भारनियमन. काहीच दिसत नाही
छान लिहिलयस रे चम्प्या!
छान लिहिलयस रे चम्प्या!
पत्र छान आहेच पण...खरच..
पत्र छान आहेच पण...खरच.. अंधारामुळे अस्पष्टच दिसतय.
सुरुवातीला अक्षर आगदी निटनिटके, नंतर नंतर .....
तुमची गुरुजींशी छान भेट होवो
तुमची गुरुजींशी छान भेट होवो अशी शुभेच्छा.
छानच.
छानच.
मस्त लिहिलयं चंपक
मस्त लिहिलयं चंपक
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मस्त आहे. गुरुजीना आठवणीने
मस्त आहे. गुरुजीना आठवणीने लिहिलेले पत्र!
ग्रेट! पण नीट वाचता येत
ग्रेट!
पण नीट वाचता येत नाहीये. बाकीचे संपूर्ण पत्र वाचू शकले काय?
जाहिर माफी ! वेळेत लिखान
जाहिर माफी !
वेळेत लिखान पुर्ण न केल्याने, स्कॅनर बिघडेपर्यंत थांबावे लागले. मग डिजिटल कॅमेरा ने फोटो घेऊन तुकडे तुकडे पाठवुन प्रवेशिकेची (दोनदा वाढवलेली) मुदत-वेळ पाळली. संयोजकांनी ते तुकडे एकत्र केले आहेत. धन्यवाद!
संयोजक: स्कॅनर दुरुस्त झाला कि प्रवेशिका नव्याने पाठवतो. परवानगी मिळेल का?
चंपक यांनी दिलेली नवीन
चंपक यांनी दिलेली नवीन प्रकाशचित्रं वापरली आहेत. आता मजकूर स्पष्ट दिसेल.
छान लिहिलं आहेस, अगदी
छान लिहिलं आहेस, अगदी मनापासून. खरंच भेट इकडे आलास की गुरुजींना!
मस्त लिहिलंय पत्र, अगदी
मस्त लिहिलंय पत्र, अगदी मनापासून.
गुरुजनांची आठवण अशी असू
गुरुजनांची आठवण अशी असू द्यावी मनात सतत
मस्त लिहिलंय