Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:40
हे पत्र माझ्या सासर्यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पत्र माझ्या सासर्यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध
निबंध , सह्ही आहे पत्र !
निबंध , सह्ही आहे पत्र !![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्तच!
अरे बापरे! इतक्या प्रतिक्रिया
अरे बापरे! इतक्या प्रतिक्रिया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्यवाद सगळ्यांना.
आम्ही जवळ्-जवळ ७-८ वर्षे पत्रव्यवहार करत होतो. पण नंतर माझ्या आळशीपणामुळे हा संवाद बंद झाला.
माझ्याकडे एक मोठा बॉक्स आहे त्यांच्या पत्रांचा. त्यांचे एकेक पत्र खरेच खुप मजेदार असतात. त्यांना नक्की आनंद होइल या प्रतिक्रिया पाहुन.
काय जबरी लिहीलयं. ते पण एका
काय जबरी लिहीलयं. ते पण एका सुनेला ! सही.
सही
छान आहे पत्र.
अरे वा! निराळाच पत्र आहे,
अरे वा! निराळाच पत्र आहे, मजेशिर लिहलय.
मजेशीर आहे पत्रलेखनाची शैली !
मजेशीर आहे पत्रलेखनाची शैली !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
युज युवर कंपुटराइझ्ड ब्रेन टू सॊल्व माय प्रॊब्लेम>>>
..हा जबरीच
कसलं धमाल गंमतशीर पत्र
कसलं धमाल गंमतशीर पत्र लिहिलयं मज्जा आली वाचताना
एकदम धम्माल आहे पत्र......खूप
एकदम धम्माल आहे पत्र......खूप खूप हसलो.......एकदम मिश्कील आहेत तुझे सासरे......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निबंध, मस्त पत्र! आणि तुला
निबंध, मस्त पत्र! आणि तुला असं पत्र लिहिण्याइतकं सासर्यांशी जवळिकीचं नातं जोडू शकलीस त्यासाठी अभिनंदन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा वा मस्त पत्र!!! निबंध..
वा वा मस्त पत्र!!! निबंध.. अजुन पण अशी गमतीशीर पत्रे असतील तर खुप आवडेल हो आम्हाला वाचायला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उंदरं निर्मळ झालीत ...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
निबंध, खरच नंतर सवडीने एक एक
निबंध, खरच नंतर सवडीने एक एक पत्र काढ त्यांची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती पण आता अंत:र्बाह्य निर्मळ
ती पण आता अंत:र्बाह्य निर्मळ झाली असतील >>
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आवडलं पत्र!
>>ती आता अंतर्बाह्य निर्मळ
>>ती आता अंतर्बाह्य निर्मळ झाली आहेत
निबंध झक्कास पत्र. तुझे अभिनंदन आणी आभार !
अगदी मजेशीर आहे पत्र!! खूप
अगदी मजेशीर आहे पत्र!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खूप मजा आली वाचताना.अजूनही काही अशीच पत्र असतील तर नक्की टाक इथे.
मग तुला साबणाची डबी मिळाली का नाही?
काय खुसखुशीत शैली आहे. खूप
काय खुसखुशीत शैली आहे. खूप मजा आली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला अगदी 'खूबसूरत' ची आठवण झाली. त्यातले सासरे असेच मिश्कील आणि रेखाचं नाव 'मंजू'च आहे ना ?
मस्त. छान मेतकूट आहे हं
मस्त. छान मेतकूट आहे हं सासर्यांशी तुझं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सही पत्र आहे. आवडले एकदम..
मस्त पत्र आणि सासरा सूनेच
मस्त पत्र आणि सासरा सूनेच नात..
पुन्हा वाचले हे धमाल पत्र.
पुन्हा वाचले हे धमाल पत्र.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त एकदम.
मस्त एकदम.
मी पण आज पुन्हा वाचलं पत्र
मी पण आज पुन्हा वाचलं पत्र आणि पुन्हा मजा आली.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages