Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:40
हे पत्र माझ्या सासर्यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे पत्र माझ्या सासर्यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध
गम्मतशिर पत्र आहे
गम्मतशिर पत्र आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त आहे गंमतीशीर पत्र...
मस्त आहे गंमतीशीर पत्र... व्हीसीडी न पाठवण्याचं कारण तर मस्तच आहे...
(आता सगळीकडे इ-मेल झाल्यामुळॅ हे जुने पत्रलेखन थांबले असणार याचं मला खुप वाईट वाटतंय. पत्र वाचताना ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर आहे असे वाटते, हस्ताक्षरामुळे एक पर्सनल टच येतो, इ-मेल मध्ये ती मजा नाही )
मस्त ग.
मस्त ग.
खूप सही पत्र तुमचं नातं किती
खूप सही पत्र![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुमचं नातं किती छान, मोकळं होतं ते स्पष्ट दिसतय पत्रातून अन त्यांचा मिश्कील स्वभावही !
>>>>. पत्र वाचताना ती व्यक्ती
>>>>. पत्र वाचताना ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर आहे असे वाटते, हस्ताक्षरामुळे एक पर्सनल टच येतो,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी अगदी!
इथली प्रकाशित पत्रे वाचताना देखिल तसेच वाटते तर! भले ते नातेवाईक नसोत आपले.
साबणाची डबी.....
मग पाठवली की नाही?
छानच
छानच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मिळाली का अशी साबणाची वडी?
मिळाली का अशी साबणाची वडी? बादवे, आता एव्हाना त्या उंदरांच्या घुशी झाल्या असतील![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मस्त मिश्किल आहे पत्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहाहाहा
हाहाहाहा
बापरे.. सासरे लोक असेही पत्र
बापरे.. सासरे लोक असेही पत्र पाठवू शकतात !!!! मज्जा आली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरेच्चा "सासरे (म्हणजे सासरे
अरेच्चा "सासरे (म्हणजे सासरे लोकं)" इतकी छान पत्र पण लिहीतात? मस्तंय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बी माझा कीबोर्ड
अरे व्वा इतक छान नात आहे
अरे व्वा इतक छान नात आहे सासरे आणी सुनेच ! मस्त !
कसलं सही पत्र आहे. इतके
कसलं सही पत्र आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतके क्रिएटिव्ह आणि मिश्कील सासरे... धमालच!
छान
छान![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त आहे पत्र!
खरंच, मस्त शैली आहे त्यांची,
खरंच, मस्त शैली आहे त्यांची, एकदम मिश्किल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खासच
"म्हणुन म्हणतो तुझ्या
"म्हणुन म्हणतो तुझ्या अमेरिकेत......."
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सान्गा बर लोकहो, हेच जर कुणी "तुमच्या भारतात......" अस म्हणुन सुरुवात केली, तर नेमकी कुणाची आठवण होते?
काय धमाल पत्र!
काय धमाल पत्र!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सही आहे पत्र...
सही आहे पत्र...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे पत्र. मजा आली.
मस्त आहे पत्र.
मजा आली.
मस्त पत्र आहे
मस्त पत्र आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गंमतशीर.
गंमतशीर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्रे! कसलं तर्हेवाईक पत्र
अर्रे! कसलं तर्हेवाईक पत्र आहे रे हे! म्हणजे अगदीच सही.
जबरी सेन्स ऑफ ह्युमर आहे सासरेबुवांचा. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<< ती आता अंतर्बाह्य निर्मळ
<<<< ती आता अंतर्बाह्य निर्मळ झाली आहेत<<<
कसलं सही पत्र आहे सासरेबुवांच!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खल्लास आहे पत्र!
खल्लास आहे पत्र!
कसलं धमाल गंमतशीर पत्र
कसलं धमाल गंमतशीर पत्र लिहिलयं, मजा आली वाचताना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त मजेदार पत्र आणि
मस्त मजेदार पत्र आणि सासरेबुवाही! मला खुप आवडलं पत्र.
एकदम मजेशीर आणि धमाल पत्र
एकदम मजेशीर आणि धमाल पत्र लिहीलंय.
मज्जा आली वाचायला.
हे हे हे मस्त एकदम.
हे हे हे मस्त एकदम.
Pages