Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पलाश, पर्थ, प्रेम
पलाश, पर्थ, प्रेम
पद्मनाभ, पारस, प्रकृत, पुरू,
पद्मनाभ, पारस, प्रकृत, पुरू, प्रबोध, पुनीत, प्रसून,
पार्थ प्रणव पियुष
पार्थ प्रणव पियुष
धन्यवाद ! आता हि नावे मि
धन्यवाद !
आता हि नावे मि माझ्या वहिनिला सांगते बघु ति कोणते सिलेक्ट करते.......कारन माझ्या वहिनिला बाळ झालेय
""मला सुहानी , ईशानी सारखे तिसरे नाव हवे आहे. कृपया मदत करा.""
असेच मी ऐकलेले दुर्मिळ नावः 'स्वर्दुनी', 'सर्वस्वी'>>>>>>>>>>>>>>>
'मनस्वि' ,'तेजस्वि'
प्रियान. एक मुलीचे नाव ऐकले
प्रियान.
एक मुलीचे नाव ऐकले 'काश्वी'
मोहिनी, शिवानी
मोहिनी, शिवानी
शर्वाणी , शर्बानी
शर्वाणी , शर्बानी
प वरून प्रभंजन..
प वरून प्रभंजन..
मला माझ्या मुलासाठी नाव हवं
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे 'अ' वरुन.
अर्णव,अथर्व,अर्चित
अर्णव,अथर्व,अर्चित
चंपी , शिबानी कसं वाटतंय् ?
चंपी , शिबानी कसं वाटतंय् ? आणि म्रुदानी ?
सायली , अवनीश -- गणपतीचं नाव आहे.
अनुप
अनुपम
अंगद
अंशुल
अंशुल
अनिश.
अनिश.
आर्यन
आर्यन
आशय , अरमान.
आशय , अरमान.
http://www.indiaexpress.com/s
http://www.indiaexpress.com/sp/babynames/girl-a.html ह्या साईटवर नावांचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत.
काही नवीन नावं शर्व (
काही नवीन नावं
शर्व ( विष्णूचं नाव )
शौरी ( विष्णूचं अणि क्रुष्णाचं सुद्धा )
शौरेन ( सूर्याचं नाव )
मी असं ऐकलं आहे की एका जुळ्या भावंडांची नावं आहेत ' थेंब ' आणि ' ठिपका' . हे खरं आहे का? की असंच पसरवलेलं ?
नावांची खूप मोठी xls आहे
नावांची खूप मोठी xls आहे माझ्याकडे, अर्थासहीत, कोणाला हवी असेल तर ई-मेल आयडी पाठवून द्या..
शर्व म्हणजे सिंहाचा छावा ना?
मला ' द ' या अक्षरापासून
मला ' द ' या अक्षरापासून मुलीच नाव सुचवाल का ? प्लिज..
गुढीपाडव्याच्या दिवशी तिचा (मुलीचा ) जन्म झाला आहे, आणि तीला 'द' अक्षर आले आहे.
देविका.
देविका.
धन्यवाद वर्षा.. मला पण काहि
धन्यवाद वर्षा..
मला पण काहि नावे आवडली आहेत जसे..
दिपल, द्विषा, दर्पणा..
गुढिपाडव्याच्या दिवसाच्या महत्वावरून काहि नाव सुचेल का ? 'द' अक्षरावरून नसले तरी चालेल...
मग चैत्राली छान वाटेल.
मग चैत्राली छान वाटेल.
शर्व नाव फारच छान आहे.
शर्व नाव फारच छान आहे.
शर्व म्हणजे सिंहाचा छावा ना?
शर्व म्हणजे सिंहाचा छावा ना?
मला ग वरुन मुलिचे नाव हवे
मला ग वरुन मुलिचे नाव हवे आहे.
नमस्कार चंपी, कुणाला मुलगी
नमस्कार चंपी,
कुणाला मुलगी झाली? ग वरुन मुलीचे नाव-गौरवी,गौतमी,गार्गी,गायत्री,गौरी.:)
जुई, द वरून दमयन्ती , दामिनी
जुई, द वरून दमयन्ती , दामिनी , दिशा , दीप्ति , देवी
चंपी , ग वरून गरिमा , गुंजन , गिताली
मला 'द' नावावरुन मुलासाठी नाव
मला 'द' नावावरुन मुलासाठी नाव हवं आहे. सुचवाल का? काहीतरी वेगळे पण अर्थपूर्ण हवय. मी नेट शोधलं.. मला दुष्यंत, देवव्रत, देवांग, दिपेंदू, दिप्तांशु, दिग्विजय अशी काही मिळाली आहेत.
देवदत्त !
देवदत्त !
देवश्रुत देवक देवेन देवेन्द्र
देवश्रुत
देवक
देवेन
देवेन्द्र
दृपाल
दर्पक
दनिश
देवचंद्र
देवज
दिनार
Pages