Submitted by गणेश कुलकर्णी on 13 January, 2010 - 02:32
१) पक्ष्यांचां हल्ली आवाज
कानावर खुप कमी येतोय..
तुझ्या आठवणीचां थवा मात्र
माझ्या कायम सोबत राहतोय.
२) जीवनात प्रत्येक गोष्ट
खूप संघर्ष करुन भेटते
तू मला किती सहज...,
भेटलीस!
३) तू काल भेटलीस
तेव्हा बागेतली फुले फुलली,
आज तू आली नाहीस..
म्हणून वेडी ती ही रुसली!
४) खरंच ना तुझं माझं नातं
किती वेडं आहे...
प्रत्येक ॠतूत सतत
फुलणारे गुलमोहराचे झाड आहे.
५) डोळ्यांतून आसवं ओघळायची
तुझी अनावर आठवण झाल्यावर
वेडी आसवं सुध्दा जास्ती वेळ
विसावायची गालावर!
:गणेश कुलकर्णी(समीप)
गुलमोहर:
शेअर करा
आवडल्या
आवडल्या
धन्यवाद चिमुरी!
धन्यवाद चिमुरी!
"ती" फार LUCKY असेल.
"ती" फार LUCKY असेल.
छान आहेत..
छान आहेत..
अनामिकाजी, "ती" अजून आयूष्यात
अनामिकाजी,
"ती" अजून आयूष्यात आली नाही..
धन्यवाद अनामिका आणि गंगाधरजी!
नमस्कार गणेशजी चारोळ्या आवडेश
नमस्कार गणेशजी
चारोळ्या आवडेश
गणेशजी चारोळ्यांचा बिबि सुरु करा ना...
छान आहेत.
छान आहेत.
प्रिती, सुनिता.. धन्यवाद..
प्रिती, सुनिता..
धन्यवाद..
गणेश, चारोळ्या मस्तंच
गणेश,
चारोळ्या मस्तंच जमल्यात..
दक्षिणाजी, धन्यवाद!!
दक्षिणाजी,
धन्यवाद!!
ती" फार LUCKY असेल.नाही त्या
ती" फार LUCKY असेल.नाही
त्या फार LUCKY आहेत ( चारोळ्या )
दिलीपजी, धन्यवाद!!
दिलीपजी,
धन्यवाद!!
छान आहेत.
छान आहेत.
पक्ष्यांचां हल्ली आवाज कानावर
पक्ष्यांचां हल्ली आवाज
कानावर खुप कमी येतोय..
तुझ्या आठवणीचां थवा मात्र
माझ्या कायम सोबत राहतोय>>>>>>>>> अप्रतिम वाटली ही रचना ,पु.ले.शु.
धन्यवाद राजेशजी आणि वैभवजी!
धन्यवाद राजेशजी आणि वैभवजी!