Submitted by रैना on 12 January, 2010 - 12:24
इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको.
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमेरिकेतून परत जाण्यापूर्वी
अमेरिकेतून परत जाण्यापूर्वी 401K, पेन्शन या गोष्टी कशा मॅनेज करायच्या...
परत जाणार्या लोकांमध्ये....ग्रीन कार्ड होल्डर्स्, H1B वर ५-६ वर्ष राहून परत जाणारे असे वेगवेगळे गट आहेत्...ते लक्षात घेऊन मार्गर्दश न केल्यास उत्तम....
यासाठी वेगळा बाफ काढावा का?
चांगला प्रश्न. 401(k) च्या
चांगला प्रश्न. 401(k) च्या बाबतीत सांगायचं झालं तर ते अकाउंट रीटायरमेंट एज पर्यंत उघडे ठेवावे मग तुम्ही इथे असा वा भारतात. रीटायर्मेंट एजच्या आधी पैसे काढले तर पेनल्टी आणि टॅक्स दोन्ही लागतात.
पेंशन प्लॅन कंपनीनुसार वेगवेगळा असतो. त्यातील पैसेही रीटायर झाल्याशिवाय मिळत नाही. सोशल सीक्युरीटीचं पण तेच.
धन्यवाद राज... अकाउंट चालू
धन्यवाद राज...
अकाउंट चालू ठेवले तर इथले टॅक्स रीटर्न भरावे लागतील का दर वर्षी??
रीटायरमेंट नंतर भारतात हे पैसे कसे मिळणार? रीटायरमेंट नंतर Lumpsum काढावे लागतील का?
त्यावेळी भारतात या पैशावर टॅक्स बसतो...अशी माझी माहिती आहे....ती बरोबर आहे ना?
आपण एकदा अमेरिका सोडुन गेलो
आपण एकदा अमेरिका सोडुन गेलो की त्या नंतर तिथे बसुन इथले पैश्याचे किंवा कुठलेही व्यवहार करणे जरा अवघडच होणार. निवृत्ती चं वय येऊस्तोवर तर आपण अमेरिका सोडुन खुप वर्षं लोटली असणार. तेव्हा हे पैसे काढणे कितपत जमेल मला शंका आहे.
अकाऊंट चालु ठेवले तर दरवर्षी टॅक्स नाही भरावा लागत, रिटायर्मेंट च्या वेळी तुमचं टॅक्स ब्रॅकेट बघुन टॅक्स कापुन तुम्हाला पैसे परत मिळतील. आता पैसे काढल्यास १०% पेनल्टी आहे. मी तुमच्या जागी असतो तर आताच पैसे काढुन घेइन आणि मगच भारतात जाइन.
आता नुकतच भारत सरकार, परदेशात राहत असलेल्या आणि उतपन्न मिळत असणार्यांना भारतीय नागरिकांना टॅक्स लावणार असं ऐकु आलं. त्या नियमानुसार , ४०१ के च्या पैश्यावर भारतात टॅक्स भरावा लागेल असं वाटतय.
मनस्मी, जर बाळ तुमच्याबरोबर
मनस्मी, जर बाळ तुमच्याबरोबर प्रवास करणार असेल तर स्ट्रोलर चेक इन करता येतो. वजनात धरत नाहीत. तरी तुम्ही airlines कडून confirm करा. आम्ही घेऊन आलो. तुमचे डबल सीटर आहे, त्याबद्दलही विचारा.
>>अकाउंट चालू ठेवले तर इथले
>>अकाउंट चालू ठेवले तर इथले टॅक्स रीटर्न भरावे लागतील का दर वर्षी?? <<
तुम्ही अमेरीकन सिटिझन/पर्मनंट रेसीडंट असाल तर उत्पन्न असो वा नसो, रीटर्न्स भरावे लागतात. माझी ९९% खात्री आहे तरीपण चांगल्या CPA चा सल्ला घ्यावा.
>>रीटायरमेंट नंतर भारतात हे पैसे कसे मिळणार? रीटायरमेंट नंतर Lumpsum काढावे लागतील का? <<
अमेरीकन बँकेत एक अकाउंट, मिनिमम बॅलंस राखुन चालु ठेवावे. रीटायर झाल्यावर 401(k) अकाउंट्चे प्रोसीड त्या बँकेत डीपॉझीट करायची सुचना ध्यावी. अमेरीकन बँकेची मुंबईत शाखा असेल तर उत्तमच, अथवा आपणास हव्या त्या रक्कमेचा चेक लिहुन आपल्या भारतीय बँकेत टाकावा.
401(k) अकाउंट मधुन पैसे लंप्सम किंवा जरुरीनुसार आवश्यक तेव्हढे काढता येतात. शिल्लक रकमेवर व्याज अॅक्रु होत रहाते.
भारतातील टॅक्सबद्धल माझं ज्ञान शुन्य आहे...
move 401k to IRA and withdraw
move 401k to IRA and withdraw after return to india. It will attract 10% penalty but that will compensate current tax savings. It will be taxable on withdrawal, but since US income will be low or zero at that time, tax will be low on it then.
असामी, टायलेनॉल आणि एकंदरीतच
असामी, टायलेनॉल आणि एकंदरीतच इथली औषधे भारतातल्या दुकानांतून घेऊ नयेत असे मला वाटते. खूप महागही पडतात आणि त्यांच्या सत्यतेबद्दलही मला खात्री वाटत नाही. टायलेनॉल मध्ये पॅरसिटमॉल असते ज्याचे क्रोसिन आणि अनेक इतर ब्रँड भारतात सहज मिळतात. तसेच काही खास औषध असल्याशिवाय नेहेमीची औषधे ही अजिबात इथून नेऊन वजनाची मर्यादा वापरु नये. आम्ही भारतात होतो मध्ये सव्वा वर्ष. मुलाला इथल्या सिमिलॅक फॉर्म्युल्याची सवय होती. जाताना जितके डबे नेणं शक्य होते तितके नेले. ते संपल्यावर ( खरं तर त्याच्या आधीच ) तिथला लोकल नॅन-टू फॉर्म्यूला चालू केला. काहीही फरक पडला नाही.
काही खूप असाध्य आजारांवरची औषधे अमेरिकेत चांगली मिळत असतील. पण औषधांच्या बाबतीत मला भारतातच जास्त कंफर्टेबल वाटतं. त्यातून होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचा पर्यायही असतो जो मी अमेरिकेत अत्यंत मिस करते.
बरोबर माहिती सुयोग! कंपनीच्या
बरोबर माहिती सुयोग! कंपनीच्या अखत्यारितुन काढुन आय आर ए मध्ये टाकणे गरजेचे आहे.
>>It will attract 10% penalty
>>It will attract 10% penalty but that will compensate current tax savings. <<
Depends on the 401(k) balance which is directly proportional to number of years you (and your company) contributed into this account. Again, you have to take your tax bracket into account before making this call.
You can keep 401(k) account with the company as long as you want (some company plans have excellent investment portfolio) however, you may want to consolidate 401(k) distribution from multiple companies into a single IRA account.
अजुन एक अत्यंत महत्वाची बाब
अजुन एक अत्यंत महत्वाची बाब जी दोघांना (अमेरीकेत राहणारे आणि भारतात परत जाणारे) लागु होते...
लिव्हिंग व लास्ट वील बनवणे. काही दुर्घटना घडली आणि वील नसेल तर आपल्याच अॅसेट्सचा ताबा वारसांना मिळवुन देणे फार त्रासाचे होतं.
401(k) आणि IRA मधे रिस्क च्या
401(k) आणि IRA मधे रिस्क च्या दृष्टीने काही फरक आहे का? 401(k) मधे का ठेउ नयेत?
माझ्यामते काही मुलभुत फरक
माझ्यामते काही मुलभुत फरक नाही. 401(k) कंपनीशी निगडीत असतो तर IRA तुम्ही हव्या त्या ब्रोकरेज फर्म मध्ये उघडु शकता. रीस्क म्हणाल तर ती तुमच्या investment direction वर अवलंबुन असते; दोन्हीकडे सारखीच.
लिव्हिंग वील बाबत एकदम सहमत.
लिव्हिंग वील बाबत एकदम सहमत. प्रत्येकाने हे करावे.
माझी सध्याची कंपनी माझे ४०१
माझी सध्याची कंपनी माझे ४०१ के मधले पैसे काही ठराविक फंडा मध्येच गुंतवते. त्या फंडांच्या बाहेर जाऊन दुसर्या कशात गुंतवणुक करायची मला परवानगी नाहीये. त्याच बरोबर माझे कंपनी मॅच चे पैसे त्या अकाऊंट मध्ये जमा होतात. एकदा तुम्ही कंपनी सोडली की मग आपले पैसे त्यांच्या अखत्यारित राहु देऊन काय फायदा? तसं नुकसान पण काही नाही पण आपल्या पैश्यांवर आपला कंट्रोल येते येवढच.
राज, नयनीश, धन्यवाद. ४०१के
राज, नयनीश, धन्यवाद. ४०१के मधून काढायला दंड पडणार असल्याने कशाला काढायचे असा विचार आल्याने ते विचारले होते.
म्हणजे ४०१के चा तुम्हाला ऑनलाईन अॅक्सेस असेल आणि काही बदल करता येत असेल (फंड वगैरे बदलणे) तर तेथेच ठेवणे जास्त चांगले असे दिसते.
राज, वैद्यबुवा धन्यवाद. मला
राज, वैद्यबुवा धन्यवाद.
मला असे वाट्त होते की राजीनामा दिला की ४०१के मधून पैसे काढावेच लागतात
पेनल्टी भरुन अपन रक्कम काढू शकतो
किंवा आय आर ए मधे टाकू शकतो
आय आर ए मधे रोल ओव्हर करायला पेनल्टी बसत नाही....अशी माझी माहिती होती.
आता इथे चर्चा चालूच आहे तर
आता इथे चर्चा चालूच आहे तर विचारतो..
मी तर असे वाचले/ऐकले आहे की ४०१-k early withdrawal केले तर ३०% फ्लॅट रेट टॅक्स पडतो आणि १०% पेनल्टी बसते. हे खरे आहे का?
मायबोलीवर कुणी CPA आहे का?
any tips on how and where to
any tips on how and where to do living will?
वील बनवण्यासाठी बर्याच
वील बनवण्यासाठी बर्याच ऑन्-लाइन वेबसाइट्स आहेत. गुगल वर सापडतील. अथवा अॅटर्नी कडुन करवुन घ्यावे. बेसीक वीलचे अंदाजे $९९ चार्ज करतात.
४०१ के टू रॉथ वर मी एक वेगळा
४०१ के टू रॉथ वर मी एक वेगळा बाफ उघडून माहीती लिहीतो. (थोडा वेळ लागेल) पण टॅक्स आणि पेनाल्टी दोन्ही लागु होतील. रेट ३० टक्के नाही, तर तो फेड रेट ज्या ब्रॅकेट मध्ये आहेत तो, शिवाय स्टेट टॅक्स आणि मग पेनल्टी १०%.
पण वर लिहील्याप्रमाने ४०१के ला जर रॉथ किंवा इतर आय आर ए मध्ये कन्वर्ट केले तर फायद्यात पडेल. राजीनामा दिल्यावर ४०१के ला ट्रान्सफरही करता येते. त्यावर पेनल्टी नाही.
४०१के कंपनी कन्ट्रोल्ड असतो, त्यामुळे त्याला कंपनीचे रुल्स लागू होतात, एच आर ला विचारुन (तशी कंपनीच्या रुल्स मध्ये तरतुद असेल तर) काही रक्कम देखील काढता येते.
तो फ्लॅट रेट ३०% टॅक्स
तो फ्लॅट रेट ३०% टॅक्स नॉन-रेसिडेन्ट एलिअन ह्या स्टेटससाठी आहे बहुतेक...
केदार नक्की लिही.
४०१ k किंवा IRA मधुन पैसे
४०१ k किंवा IRA मधुन पैसे काढताना दरवर्षी थोडे (taxable income पेक्षा कमी) असे विभागून काढले तर अमेरीकेत tax भरावा लागत नाही. फक्त early withdrawal पेनल्टी द्यावी लागते.
Will बनवण्यासाठी http://www.legalzoom.com हे साइट उपयुक्त आहे.
केदार,
४०१ K ला traditional IRA मध्ये बदलता येतं पण ROTH IRA मध्ये नक्की बदलता येतं का? कारण ROTH IRA मध्ये फक्त withdrawals करमुक्त असतात, मुळ गुंतवणुकीवर आपण आधीच कर भरलेला असतो. ४०१ K मध्ये उलट असतं, आपण आधी tax benefit घेतो आणि withdrawals वर कर भरतो. त्यामुळे ह्या conversion बद्दल मी साशंक आहे.
मला वाटतं 401(k) ते Roth IRA
मला वाटतं 401(k) ते Roth IRA डिरेक्ट रोल ओव्हर करता येत नाही. तुम्हाला 401(k) मधले पैसे आधी traditional IRA मध्ये रोल ओव्हर करावे लागतात आणि मग traditional IRA तुन Roth IRA मध्य ट्रांसफर करता येतात. सेकंड स्टेप मध्ये टॅक्स भरावा लागतो.
वकिलाचा खर्च जास्त वाट्तो
वकिलाचा खर्च जास्त वाट्तो अमेरिकेत. भारतातील विल चालत नाही का? नाहीतरी बरेच लीगल काम इथून आउट सोर्स होते.
दुसरे म्हणजे जर फक्त झिपलॉक ब्यागा, क्लिन्ग फिल्म, अलम्युनिअम रॅप हेच मिस करणार असाल तर ह्या
पर्या वरणाला हानिकारक गोष्टी सोडून देऊन त्याच्या ऐवजी री युजेबल रीसायकल्ड अश्या कापडी ब्यागा,
स्टीलचे छोटे डबे वगैरे वापरता येइल. अमेरिकेतील कन्झ्युमरिजम मुळे इतर जगाला उपलब्ध रिसोर्सेस वर खूप ताण पडतो. पेपर टिश्युज पण तेच.
सनड्रॉप कंपनीचे पीनट बटर मिळते.
पट्लं तर बघा नाही तर सोडून द्या.
मामी भारतातलं विल चालणार नाही
मामी भारतातलं विल चालणार नाही इथे. खर्च जास्त वाटला तरी इथेच करावं लागेल.
हे पोस्ट मुळ "परतोनी पाहे"
हे पोस्ट मुळ "परतोनी पाहे" बाफवर विषयाला सोडुन वाटल्यामुळे इथे हलवले आहे.
घरांच्या काही किमती (सध्याच्या)
परांजपे (फॉरेस्ट ट्रेल रो हाउस बंगले स्कीम्स)
९५ लाख ते १कोटी ९० लाख) या स्कीमची त्यांनी मिडल क्लास ड्रीम अशी जाहिरात केली होती
परांजपे ब्लु रिज - ३ बी एच के - १७००-२००० स्क्वे फुट - ७३,००,००० ते ८५,००,०००
औंध - ३ बी एच के - १५०० स्क्वे फुट - ८५,००,००० ते ९५,००,०००
बाणेर्-बाळेवाडी - १८०० स्क्वे फुट-८५,००,००० आणि पुढे
वाकड मधे जरा "कमी" किमती आहेत - एक जाहिरात पाहिली ३ बी एच के - ४५,००,००० पासुन पुढे..
मगरपट्टा सिटी - २ बी एच के - ४५,००००
३ बी एच के ६०,००,०००
(वरील कुठल्याही एरीयात रो हाउस किंवा बंगले ८५,००,००० ते १,५०,००,००० या रेंज मधे आहेत).
epaper.timesofindia.com च्या शनिवारच्या पुणे रीअल इस्टेट पुरवणीत विविध भागांच्या किमती येतात.
मामी, लाख मोलाची पोष्ट!
मामी, लाख मोलाची पोष्ट! (पर्यावरणासंबधी)
विषयांतराबद्दल क्षमस्व!
आमचा पुण्यात पिंपळे सौदागर
आमचा पुण्यात पिंपळे सौदागर परिसरात flat आहे .मी आणि माझा मुलगा मेमध्ये परततोय .माझा मुलगा एप्रिलमध्ये ३ वर्षाचा होईल. तिथल्या जवळपासच्या cbsc बोर्ड असणा-या शाळांची नावे देईल क कोणी? शाळा फार भारी नकोय पण घराच्या जवळ हवीय.
महिन्याला साधारण किती खर्च येईल तिकडे? माझा नवरा IT मध्ये आहे PL आहे. किती package आहे सध्या तिकडे?
मला क्रुपया लवकरात लवकर कळवाल का?
बेसीक वीलचे अंदाजे $९९ चार्ज
बेसीक वीलचे अंदाजे $९९ चार्ज करतात.
मी ९०० डॉ. दिले माझ्या वकीलाला! त्यात बायकोचे, माझे विल, ट्रस्ट वगैरे सगळे आले.
Pages