आजचा खास मराठी बेत
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
30
फोटो पूर्ण घेतला तर बर होईल .
फोटो पूर्ण घेतला तर बर होईल .
तोंडाला पाणी सुटले. खरेच
तोंडाला पाणी सुटले. खरेच चवदार मेनू.
मस्त मेन्यु दिसतो
मस्त मेन्यु दिसतो आहे..तान्दळाची भाकरी कशी करतात ? आणि जमले तर चटणीची पन रेसिपी द्या
शेपूची भाजी आणि कार्ल्याची
शेपूची भाजी आणि कार्ल्याची भाजी एका वेळी एके ठिकाणी????? बापरे !!
आर्च, ती आंबा बर्फी सोडली तर
आर्च, ती आंबा बर्फी सोडली तर बाकी सगळं अगदी झकास! भाकरी तर फारच छान दिसतेय!
वा...मला शेपूची भाजी, पालकाची
वा...मला शेपूची भाजी, पालकाची भाजी नी भाकरी फक्त हवी.
कारल्याची उद्याला खाईन फ्रीजमध्ये ठेवून एकाच वेळी खाण्यापेक्षा.( आपल्याला असे कोणी ताट देतच नाही.. स्वता केल्याशिवाय असे जेवण मिळत नाही शिवाय आईने दिल्याशिवाय)
लंच टाईम..... !
लंच टाईम..... !
तांदळाची गरम गरम भाकरी मस्त
तांदळाची गरम गरम भाकरी मस्त लागते .
भाकरी मस्तच ग आर्च, शेपूची
भाकरी मस्तच ग आर्च, शेपूची भाजी खूपच वेगळी दिसतेय.
वा. वा. झकास बेत.
वा. वा. झकास बेत.
हं वाढ पाहु आता, खुप भुक
हं वाढ पाहु आता, खुप भुक लागलीय.
भाकरीवर तूप घालयस का? कसलि
भाकरीवर तूप घालयस का? कसलि चमकतेय!!!
व्वा काय बेत
व्वा काय बेत आहे..............मस्तच. पण ती लसूण मिरीची चटणी .....कशी केलीस?
वाह! भाकर्या एकदम खास.
वाह! भाकर्या एकदम खास. मानुषीचा प्रश्न रीपीट. लसणाची चटणी यो. जा. टा.
वा!!!!! आर्च, मलाही ती लसून
वा!!!!!
आर्च, मलाही ती लसून मिरीची कृती हवीये.
आर्च, तोंपासु, मस्त बेत केलात
आर्च,
तोंपासु, मस्त बेत केलात की एकदम..
अगदी इथून उठुन थेट ताटावर बसावसं वाटतंय..
अरे वा! आवडला का बेत. या
अरे वा! आवडला का बेत. या सगळे. अंगत पंगत करुया.
ताट खाऊन संपवले काय ?
ताट खाऊन संपवले काय ? माझ्यासाठी थोडे ठेवायचेत की
आर्च, फोटो दिसत नाहीये.
काय मस्त दिस्ताहेत सगळेच
काय मस्त दिस्ताहेत सगळेच पदार्थ! मला भाकरी आणि चटणी पुरे!
ए मलापण काही दिसत
ए मलापण काही दिसत नाहीये.ताट-वाटी घासून पुसून ठेवली काय?
सगळ्या खादाडांनी संपवल्. मला
सगळ्या खादाडांनी संपवल्. मला पहायला पण नाही मिळाल
अरे रे, मल पण दिसत नाहीये
अरे रे, मल पण दिसत नाहीये
आता उघडा बरं डोळे.
आता उघडा बरं डोळे.
दिसलं की राव, लै बेस ...
दिसलं की राव, लै बेस ...
वा,वा काय मस्त मेन्यू !
वा,वा काय मस्त मेन्यू ! तुझ्याकडे भाकरी शिकायला येऊ मी ? करायला जमली नाही तर खायला तरी मिळेल
आहाहा.. डोळ्यांच पारण फिटल
आहाहा.. डोळ्यांच पारण फिटल
आत्ता कसं...मस्त वाटलं!!
आत्ता कसं...मस्त वाटलं!!
मस्त बेत.
मस्त बेत.
बेत फार मस्त आहे. भाकरी माझी
बेत फार मस्त आहे. भाकरी माझी तर फेवरेटच... तोंडाला पाणी आलच,,
पण एक सांगू का.... मस्त ताटाशेजारी जर मस्त गार पाण्याचा तांबा असणे तितकेच जरूरी आहे.. हो की नाही.. त्याशिवाय तर जेवण अपुर्णच...
राग मानू नका ह...
मस्तच बेत आहे
मस्तच बेत आहे