नववर्षाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

Las Vegas च्या नवीन सिटी सेंटरमध्ये Dale Chihuly या आर्टिस्टच्या ग्लास आर्टचे प्रदर्शन भरले होते. यातली काही झुंबरे होती, काही जमिनीवर ठेवलेली मोठी sculptures तर काही टेबलवरचे सेंटरपीस. विक्रीसाठीही उपलब्ध होती, काही हजार डॉलर्सच्या घरात किंमती. पण होती खूप सुंदर.
त्यांची मी घेतलेली ही प्रकाशचित्रे-

आणि समस्त मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! Happy

greensc.jpgglobesc.jpgyellowsc.jpgcfullsc.jpgpinksc.jpgzumsc.jpgtreesc2.jpg