Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
मस्त ताट अमुपरी.
मस्त ताट अमुपरी.
मस्त ताट अमुपरी, भरली वांगी
मस्त ताट अमुपरी, भरली वांगी आहेत ना? सहीच.
रामा!!! काय मस्त ताट आहे.
रामा!!! काय मस्त ताट आहे.
मॅंगलोरीयन फीश फ्राय
मॅंगलोरीयन फीश फ्राय
हायला... कसला रावस दिसतोय
हायला... कसला रावस दिसतोय मासा !
आई ग्ग!!
आई ग्ग!!
साज, मस्तच दिसतोय मासा.
साज, मस्तच दिसतोय मासा.
व्वा साज…
व्वा साज…
भारिच दिसतोय मासा
भारिच दिसतोय मासा
ओली शेव. नॉन फ्राईड.
ओली शेव.
नॉन फ्राईड.
पहिल्यांदाच ऐकली ओली शेव.
पहिल्यांदाच ऐकली ओली शेव. छल्ला कशी करतात ही?
काठियावाडी शेवभाजीत टाकतात ती
काठियावाडी शेवभाजीत टाकतात ती हीच फ्रेशली मेड शेव का ? घटक काय आहेत ?
एक वाटी बेसन घेऊन त्यात
एक वाटी बेसन घेऊन त्यात चवीप्रमाणे तिखट मीठ, हळद, लसूण -मिरची पेस्ट, दोन चमचे आंबट दही व अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट केली. गॅसवर जाड बुडाच्या पातेलीत अर्धी वाटी पाणी उकळत ठेवले, त्यात एक चमचा तेल घातले आणि हे बेसनाचे मिश्रण ओतून पटापट हलवले. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. झाकण ठेवून वाफ काढायची आणि गरम असतानाच ही उकड थोडी मळून घ्यायची. सपाट चाळणीला तेलाचा हात लावून, त्यावर जाड शेवेच्या
जाळीने सोऱ्यातून कुरडया पाडायच्या व ती चाळणी वाफेवर ठेवून पुन्हा पाच सात मिनिटे वाफवून घ्यायचे.
(इडली पात्रातील गोलांमध्येही छोट्या कुरडया पाडून एकदम वाफवता येईल)
खायला देताना वरून खोबरे कोथिंबीर भुरभुरून द्यायचे.
(उकड इज द की! पाण्याचा अंदाज सवयीने जमतो)
ब्रेकफास्ट साठी चांगला पर्याय आहे.
मस्त. तांदळाच्या पिठाच्या
मस्त. तांदळाच्या पिठाच्या शेवया / शिरवळ्या अशाच करतात. त्या नारळाच्या रसाबरोबर खातात.
त्यालाच इडीअप्पम म्हणतात ना?
त्यालाच इडीअप्पम म्हणतात ना?
ते माहीत नाही. शिरवळ्या ही
ते माहीत नाही. शिरवळ्या ही कोकणी खासियत आहे.
छल्ला, थँक्यू.
छल्ला, थँक्यू.
(No subject)
प्रगतीच्या वाटेवर.
प्रगतीच्या वाटेवर.
मागच्या बेकिंग क्लासपेक्षा ह्या ओटस् + काजू कुकीज़ जास्त चांगल्या जमल्या.
Expert Level नाही पण वाईटही नाही. एक पाऊल पुढे.
Sunday noon well spent !
वॉव अनिंद्य... मस्त!
वॉव अनिंद्य... मस्त!
मैदा अजिबात नाही का वापरला?
नो मैदा.
नो मैदा.
(No subject)
आई ग्ग!!! कुकीज माझा वीक
आई ग्ग!!! कुकीज माझा वीक पॉइन्ट आहे. कोणत्याही कुकीज. पण ओटमील रेझिन नाही ज्या की चॉकलेट चंक कुकीज सारख्या दिसतात आणि आपण भस्सकन खातो आणि अपेक्षाभंग होतो
ओटमील रेझिन पुढच्या रविवारी
ओटमील रेझिन पुढच्या रविवारी करणार आहे.
ते क्रंबलिंग टेक्शचर कसे आणायचे ते शिकायचे आहे
त्यापुढच्या वीकेंडला तर आलाच सांताबाबा. प्लम केक मात्र professional baker पारशी बावा / बावीने बेक केलेला तयार मिळेल अशी अपेक्षा आहे
़़
़खलबत्त्यात कुटलेली लसुण शेगदाणा चटणी
नाश्ता बनवायला नवीन बाई
नाश्ता बनवायला नवीन बाई कामाला ठेवली आहे. पीठ वगैरे बनवण्यापासून सगळे स्वतःच करते. आपण फक्त सोफ्यावर लोळत ताटात गरमागरम डोसा यायची वाट बघायची.
कसेही झाले तरी चांगलेच लागले असते. पण खरेच चांगले लागतात त्यामुळे खोटे खोटे कौतुक करायची चोरी झाली आहे
.
.
भारी गोड आहे कि हि लीटल शेफ..
भारी गोड आहे कि हि लीटल शेफ..
डोसे गोड झाले असतील नक्कीच
डोसे गोड झाले असतील नक्कीच
हुशार आहे परी
हो अगदीच...
हो अगदीच...
आणि आज दुपारी घरून फोन आला की ऑफिसवरून रात्री कधी येणार आहेस..
काहीतरी स्पेशल सरप्राईज आयटम ती बनवणार आहे जो आता दुपारी छोट्या ऋन्मेषसाठी बनवून, त्याला खाऊ घालून, त्याला आवडून झाला आहे. आता माझ्यावर प्रयोग करायचा आहे
Pages