Submitted by VB on 9 September, 2024 - 20:32

हा श्री ने रंगवलेला त्याचा आवडता छोटा भीम
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा श्री ने रंगवलेला त्याचा आवडता छोटा भीम
छान छान
छान छान
छान!
छान!
मस्त! छान रंगवला आहे छोटा भीम
मस्त!
छान रंगवला आहे छोटा भीम
श्रीदत्त खूप छान रंगवले आहेस
श्रीदत्त खूप छान रंगवले आहेस

तुलाही लाडू आवडतो का?
हे पण छान रंगवलेय!
हे पण छान रंगवलेय!
अरे वा !! भारीच की...
अरे वा !! भारीच की...
क्यूट क्यूट!
क्यूट क्यूट!
क्युट आहे
क्युट आहे
छान!
छान!
मस्तच! स्किन कलर कसा मिळाला?
मस्तच! स्किन कलर कसा मिळाला?
सही, क्युट आहे.
सही, क्युट आहे. शाबासकी.
सगळ्यांचे आभार!
सगळ्यांचे आभार!
घरी सुद्धा बाप्पा आले होते तर पुरेसा वेळ नव्हता म्हणून उशिरा लिहितेय.
अजून काही चित्रे रंगवली आहेत त्याने, नंतर टाकते ती
झकासराव, तुमचा प्रतिसाद वाचून दाखवला त्याला, तर म्हणे मी हो बोललो की ते आणून देणार का? आणून देणार असतील तर त्यांना चॉकलेटचे लाडू आणायला सांग, अन मग डबा परत करताना तू त्यांना त्यांचा आवडता खाऊ दे.
रीया, त्याच्या कलर सेट मध्ये आहे हा रंग
श्रीदत्त छान रंगवले आहे.
श्रीदत्त छान रंगवले आहे. मस्तच
छान रंगवला आहे छोटा भीम!!!
छान रंगवला आहे छोटा भीम!!!
(No subject)
तर म्हणे मी हो बोललो की ते
तर म्हणे मी हो बोललो की ते आणून देणार का? आणून देणार असतील तर त्यांना चॉकलेटचे लाडू आणायला...... आज वाचला हा प्रतिसाद.ह्यांचे किती गोड,निरागस विश्व असते.
त्याला अभिनंदन नक्की सांग.
श्रीदत्त नक्कीच चॉकलेट लाडू
श्रीदत्त नक्कीच चॉकलेट लाडू देईन की


गोड आहे आणि हुशारही
मोतीचुर सोडून चॉकलेट लाडू