Submitted by VB on 9 September, 2024 - 20:21
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/09/10/IMG_20240909_233143__01.jpg)
श्री ला रंगकाम खूप आवडते, नेहमीच काही न काही चालू असते. ड्रॉविंग बुक तर कितीतरी भरलेत. मी पण जमेल तसे प्रिंट आऊट आणून देते त्यात तो रंग भरत असतो. जेव्हा ह्या उपक्रमाबद्दल कळले तेव्हा दोन प्रिंट गाडीचे अन एक त्याच्या आवडत्या छोट्या भीमचे. तेच इकडे देत आहे. त्याने जमेल तसे त्याच्या वयानुसार (वय वर्षे पावणे चार) रंगवले आहेत.
ही दुसरी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
कित्ती गोड, शाबास श्रीदत्त.
कित्ती गोड, शाबास श्रीदत्त.
मस्त! शाब्बास
मस्त! शाब्बास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच गोड, शाब्बास श्रीदत्त!
खूपच गोड, शाब्बास श्रीदत्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान रंगवलं आहे श्रीदत्तने
खूप छान रंगवलं आहे श्रीदत्तने.. बदाम घे बाळा
अरे वाह.. खूपच मस्त कलरफुल
अरे वाह.. खूपच मस्त कलरफुल गाडी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे. शाब्बास.
छान आहे. शाब्बास.
छानच रंगवले आहे श्रीदत्त
छानच रंगवले आहे श्रीदत्त
VB जी गाडीच्या काचाना निळी फिल्म लावलीय तुम्ही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
RTO दंड करेल हां
छान, शाब्बास श्रीदत्त...
छान, शाब्बास श्रीदत्त...
अरे वा! शाब्बास श्रीदत्त!
अरे वा! शाब्बास श्रीदत्त!
छान रंगवलंय चित्र ..!
छान रंगवलंय चित्र ..!
किती मस्त दिसतेय गाडी!
किती मस्त दिसतेय गाडी!
Well done श्री!
मस्तच, श्रीदत्त.... शाब्बास..
मस्तच, श्रीदत्त.... शाब्बास....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाब्बास श्रीदत्त!
शाब्बास श्रीदत्त!
मस्त रंगवल्या आहेत दोन्ही गाड्या
मस्त रंगवल्या आहेत गाड्या.
मस्त रंगवल्या आहेत गाड्या. गुड जॉब!
सगळ्यांचे आभार!
सगळ्यांचे आभार!
घरी सुद्धा बाप्पा आले होते तर पुरेसा वेळ नव्हता म्हणून उशिरा लिहितेय.
अजून काही चित्रे रंगवली आहेत त्याने, नंतर टाकते ती
छान रंगवली आहेत चित्रं...
छान रंगवली आहेत चित्रं...
छान रंगवल्या आहेत दोन्ही
छान रंगवल्या आहेत दोन्ही गाड्या.. शाब्बास श्रीदत्त..!!
चांगली रंगवलीय.अशी शेडेड गाडी
चांगली रंगवलीय.अशी शेडेड गाडी प्रत्यक्षात कल्पना केली.खरंच, कंपनीज ना एक प्रयोग म्हणून लिमिटेड एडिशन काढायला हरकत नाही.
छान!
छान!
एकदम रंगीबेरंगी आहे गाडी!
एकदम रंगीबेरंगी आहे गाडी! शाब्बास श्रीदत्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाऊ स्वीट!!
हाऊ स्वीट!!
खूप छान रंगवलं आहे . शाब्बास
खूप छान रंगवलं आहे . शाब्बास श्रीदत्त!
(No subject)