तीन नवीन मराठी शब्दखेळ - शब्दवेध, शब्दशोध आणि सुडोकू

Submitted by माबो वाचक on 19 September, 2024 - 11:22

शब्दखेळांमध्ये तीन नवीन सदस्यांचा समावेश केला आहे. माबोकरांना ते आवडतील अशी आशा आहे.
शब्दवेध - https://marathigames.in/index3.html
हा खेळ काहीजण शाळेत असताना खेळले असतील. यामध्ये एक विद्यार्थी एक शब्द मनात धरून फळ्यावर त्या शब्दाच्या अक्षरसंख्येइतक्या रेषा ओढायचा. (त्या शब्दात किती अक्षरे आहेत ते कळण्यासाठी) आणि बाकीचे विद्यार्थी तो शब्द ओळखण्याचा प्रयत्न करायचे. त्यासाठी ते अंदाजे एक-एक अक्षर सांगायचे. जर ते अक्षर त्या शब्दामध्ये कोठेही असेल तर त्याच्या जागी ते फळ्यावर लिहायचे. अशा रीतीने मर्यादित प्रयत्नांमध्ये तो शब्द ओळखला जायचा.
तोच हा खेळ संगणकीय रूपात. इंग्रजीत त्याला Hangman म्हणतात असे समजले.
शब्दशोध - https://marathigames.in/index4.html
यामध्ये सात शब्दांच्या अक्षरांची फोड करून ते एका १०x १० च्या ग्रिड मध्ये भरली जातात व उर्वरित जागा रँडम अक्षरांनी भरल्या जातात. खेळाडूला ते शब्द ओळखायचे असतात. हा खेळ वर्तमानपत्रांमध्ये असायचा.
सुडोकू - https://marathigames.in/Sudoku/sudoku.html
लोकप्रिय सुडोकू खेळ मराठी आकड्यात उपलब्ध. आपल्याकडील सुडोकू तुलनेने सोपी आहेत. ती पटकन सुटतात, त्यामुळे नवीन खेळाडूंना सुद्धा मजा येते.

या तीनही खेळांच्या इंग्रजी आवृत्त्या सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व खेळ दैनिक आहेत, म्हणजे रोज नवीन व सर्वांना समान. आणि सर्व खेळ खेळल्यानंतर दवंडी पिटविता येते.

या सर्व शब्दखेळांना माबोकर खूप छान प्रतिसाद देत आहेत. त्याबद्दल माबोकरांचे धन्यवाद.
एका खेळाने सुरुवात होऊन आता बरेच खेळ वेबसाईट वर जमा झाले आहेत. शब्दखेळ आवडणाऱ्या प्रत्येक मराठी माणसापर्यंत ते पोचावेत हि इच्छा आहे. त्यासाठी याचा प्रसार करावा हि माबोकरांना विनंती.
हे नवीन शब्दखेळ कसे वाटले ते जरूर सांगा. धन्यवाद.
hangman.pngsearch.pngsudoku.png

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडे कठिण दैनिक सुडोकू 19 सप्टेंबर, 2024
वेळ - 08 मिनिटे, 47 सेकंद
⚫⚫✅✅✅⚫⚫⚫⚫
⚫✅✅⚫✅✅⚫⚫✅
⚫⚫⚫✅✅⚫⚫✅⚫
⚫⚫⚫⚫⚫✅✅⚫⚫
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
⚫⚫✅✅⚫⚫⚫⚫⚫
⚫✅⚫⚫✅✅⚫⚫⚫
✅⚫⚫✅✅⚫✅✅⚫
⚫⚫⚫⚫✅✅✅⚫⚫
https://marathigames.in

थोडे कठिण दैनिक सुडोकू 20 सप्टेंबर, 2024
थोडे कठिणवेळ - 03 मिनिटे, 13 सेकंद
✅⚫⚫⚫⚫⚫⚫✅⚫
⚫✅⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅⚫⚫⚫⚫✅⚫⚫
⚫⚫⚫✅✅✅⚫✅⚫
✅⚫⚫⚫⚫⚫⚫⚫✅
⚫✅⚫✅✅✅⚫⚫⚫
⚫⚫✅⚫⚫⚫⚫✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫✅⚫
⚫✅⚫⚫⚫⚫⚫⚫✅
https://marathigames.in

दैनिक मराठी शब्दशोध 20 सप्टेंबर, 2024
सोपे, वेळ - 04 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

दैनिक इंग्रजी शब्दशोध 20 सप्टेंबर, 2024
कठिण, वेळ - 13 मिनिटे, 31 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

सोपे दैनिक सुडोकू 20 सप्टेंबर, 2024
सोपेवेळ - 03 मिनिटे, 30 सेकंद
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
✅⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
✅✅⚫⚫⚫⚫✅✅⚫
✅⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
✅⚫⚫✅⚫✅⚫⚫✅
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫✅
⚫✅✅⚫⚫⚫⚫✅✅
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫✅
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
https://marathigames.in

दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 20 सप्टेंबर, 2024
वेळ - 03 मिनिटे, 47 सेकंद
✅❌✅✅✅
https://marathigames.in

दैनिक सहा अक्षरी मराठी शब्दवेध 20 सप्टेंबर, 2024
वेळ - 04 मिनिटे, 18 सेकंद
✅❌❌✅✅❌❌✅❌✅
https://marathigames.in

दैनिक इंग्रजी शब्दवेध 20 सप्टेंबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 35 सेकंद
❌❌❌✅✅✅❌✅❌✅✅✅✅
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 20 सप्टेंबर, 2024
अधिक कठिणवेळ - 06 मिनिटे, 26 सेकंद
⚫⚫✅⚫⚫✅✅✅✅
⚫⚫✅⚫✅⚫⚫✅✅
✅⚫⚫✅⚫✅⚫✅⚫
⚫✅✅⚫✅⚫⚫⚫✅
✅⚫✅✅⚫✅✅⚫✅
✅⚫⚫⚫✅⚫✅✅⚫
⚫✅⚫✅⚫✅⚫⚫✅
✅✅⚫⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅✅⚫⚫✅⚫⚫
https://marathigames.in

कविन, क्या बात है! अधिक कठिण सुडोकू सोडविले तुम्ही, तेही सहा मिनिटात. मला रिकाम्या चौकटी कोठे आहेत हे शोधायलाच सहा मिनिटे लागतात . Lol

अधिक कठिण दैनिक सुडोकू 20 सप्टेंबर, 2024
अधिक कठिणवेळ - 03 मिनिटे, 00 सेकंद
⚫⚫✅⚫⚫✅✅✅✅
⚫⚫✅⚫✅⚫⚫✅✅
✅⚫⚫✅⚫✅⚫✅⚫
⚫✅✅⚫✅⚫⚫⚫✅
✅⚫✅✅⚫✅✅⚫✅
✅⚫⚫⚫✅⚫✅✅⚫
⚫✅⚫✅⚫✅⚫⚫✅
✅✅⚫⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅✅⚫⚫✅⚫⚫
https://marathigames.in

कविन, क्या बात है! अधिक कठिण सुडोकू सोडविले तुम्ही, तेही सहा मिनिटात. मला रिकाम्या चौकटी कोठे आहेत हे शोधायलाच सहा मिनिटे लागतात . >>> Ha ha ha Khar आहे.

वरती ३ मिनिटे दिसतायत ती पेपर वर सोडवले ल त्याचे फक्त नंबर्स टाकायला लागला.

दैनिक पाच अक्षरी मराठी शब्दवेध 20 सप्टेंबर, 2024
वेळ - 01 मिनिटे, 34 सेकंद
❌❌✅❌✅✅✅
https://marathigames.in

ह्यात एखाद जोडाक्षर असेल तर तो आपल्या आपण घेऊन टाकतो. त्यामुळे सोप वाटतं.

वरती ३ मिनिटे दिसतायत ती पेपर वर सोडवले ल त्याचे फक्त नंबर्स टाकायला लागला. >>> सहज कुतूहल म्हणून विचारतो - पेपर वर का घेतले ? आणि कसे ? म्हणजे प्रिंट काढली कि हाताने लिहून घेतले ?
ह्यात एखाद जोडाक्षर असेल तर तो आपल्या आपण घेऊन टाकतो. त्यामुळे सोप वाटतं. >>> खरे आहे , यात अर्धवट अक्षरांची संकल्पना नाही , त्यामुळे जोडाक्षरातील एक ओळखले कि पूर्ण दिसायला लागते .

अधिक कठिण दैनिक सुडोकू 21 सप्टेंबर, 2024
अधिक कठिणवेळ - 06 मिनिटे, 23 सेकंद
✅✅⚫✅✅⚫✅⚫⚫
⚫⚫✅⚫✅⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅⚫✅
⚫✅⚫⚫⚫⚫✅✅⚫
✅⚫✅⚫⚫⚫✅⚫✅
⚫✅✅⚫⚫⚫⚫✅⚫
✅⚫✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫✅⚫✅⚫⚫
⚫⚫✅⚫✅✅⚫✅✅
https://marathigames.in

पाच अक्षरीची लिंक कॉपी झाली वाटलं पण पेस्ट केली तर सुडोकुचीच रिपीट पोस्ट दिसली Lol

म्हणून इथून उडवली

सहज कुतूहल म्हणून विचारतो - पेपर वर का घेतले ? आणि कसे ? म्हणजे प्रिंट काढली कि हाताने लिहून घेतले ? >>> खरं सांगायचं तर (शाळेत ) मुलांचा वेळ भरायचा होता.. म्हणून कागदावर काढलं आणि कॉपी काढून त्यांना दिल्या.... ती मुलंही त्यात रमली.
पण मला. स्वतःला कागदावर सोपे जाते, मोबाईलच्या स्क्रीन पेक्षा

आता त्या अनुषंगाने एक गंमत..
मी माध्यम आणि कठीण अशा दोन कॉपी मुलांना दिल्या ज्याला जे हवं ते घ्या. तशी बऱ्यापैकी वेळ घेत होती.
दोन बाजूला बसणारे पटकन आले , झालं म्हणून..
एकाकडे माध्यम आणि दुसऱ्याकडे कठीण होत,
मला म्हणाले , "दोन्ही एकाच आहे..
म्हणजे मध्यम वरती जे आकडे नाहीयेत ते कठीण वर दिलेत vice versa.."
" म्हणजे तुम्ही एक मेकांच बघून लिहिलेत .. म्हणू येवढ्या पटकन झालं..."

पण माझ्या ते आधी लक्षात आले नव्हते.

पण माझ्या ते आधी लक्षात आले नव्हते. >>> माझ्याहि. Sad तीनही काठिण्य पातळीची कोडी भिन्न असणे अपेक्षित होते. पण गडबडीत एक चूक राहून गेली त्यामुळे तीनही सारखीच आहेत. फक्त त्यात रिकाम्या चौकटींची संख्या आणि जागा भिन्न आहेत. दुरुस्ती करतो.
तुमच्या मुलांनी माझ्या प्रोग्रॅम मधली चूक शोधून काढली. त्यांना धन्यवाद. Happy

हो मीच बनवलाय धन्यवाद.
मुलांसाठी शब्दकोडे व शब्दशोध हे खेळ सुद्धा प्रिंट आउट काढून खेळायला देता येतील.

अधिक कठिण दैनिक सुडोकू 21 सप्टेंबर, 2024
अधिक कठिणवेळ - 07 मिनिटे, 27 सेकंद
✅✅⚫✅✅⚫✅⚫⚫
⚫⚫✅⚫✅⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅⚫✅
⚫✅⚫⚫⚫⚫✅✅⚫
✅⚫✅⚫⚫⚫✅⚫✅
⚫✅✅⚫⚫⚫⚫✅⚫
✅⚫✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫✅⚫✅⚫⚫
⚫⚫✅⚫✅✅⚫✅✅
https://marathigames.in

तीनही काठिण्य पातळीची कोडी भिन्न असणे अपेक्षित होते.>>> शब्द शोध मध्ये कडे हवे... त्यातही दोन्ही साठी सेम शब्द आहेत.

शब्द शोध मध्ये कडे हवे... त्यातही दोन्ही साठी सेम शब्द आहेत. >>> हो , पण ते तसेच करणार होतो . म्हणजे ते चुकीने झाले नाही . तेंव्हा वेगळे हवे हा विचार डोक्यात आला नाही . Happy
सुडोकू मध्ये दुरुस्ती केलीय.

Ok

थोडे कठिण दैनिक सुडोकू 22 सप्टेंबर, 2024
वेळ - 23 मिनिटे, 08 सेकंद
⚫⚫⚫⚫✅⚫⚫⚫⚫
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫✅⚫
⚫⚫✅⚫✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅✅⚫✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫✅⚫
✅✅⚫✅✅⚫⚫⚫✅
✅✅✅⚫✅⚫✅⚫⚫
⚫✅⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
⚫⚫⚫⚫✅⚫⚫⚫⚫
https://marathigames.in

दैनिक मराठी शब्दशोध 22 सप्टेंबर, 2024
कठिण, वेळ - 10 मिनिटे, 26 सेकंद
✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 22 सप्टेंबर, 2024
वेळ - 06 मिनिटे, 37 सेकंद
⚫⚫✅⚫⚫⚫✅✅✅
✅⚫⚫✅✅⚫✅⚫✅
⚫⚫✅⚫✅⚫✅⚫✅
✅⚫⚫⚫⚫✅✅✅✅
⚫⚫✅✅⚫✅✅⚫⚫
✅✅✅✅⚫⚫⚫⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅⚫⚫
✅⚫✅⚫✅✅⚫⚫✅
✅✅✅⚫⚫⚫✅⚫⚫
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 23 सप्टेंबर, 2024
वेळ - 09 मिनिटे, 07 सेकंद
⚫⚫✅⚫✅✅⚫✅⚫
✅⚫✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫✅✅✅
⚫⚫✅⚫⚫✅✅⚫✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫✅⚫
✅⚫✅✅⚫⚫✅⚫⚫
✅✅✅⚫⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅⚫✅
⚫✅⚫✅✅⚫✅⚫⚫
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 23 सप्टेंबर, 2024
वेळ - 07 मिनिटे, 22 सेकंद
⚫⚫✅⚫✅✅⚫✅⚫
✅⚫✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫✅✅✅
⚫⚫✅⚫⚫✅✅⚫✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫✅⚫
✅⚫✅✅⚫⚫✅⚫⚫
✅✅✅⚫⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅⚫✅
⚫✅⚫✅✅⚫✅⚫⚫
https://marathigames.in

अधिक कठिण दैनिक सुडोकू 24 सप्टेंबर, 2024
वेळ - 06 मिनिटे, 28 सेकंद
✅✅✅✅⚫✅✅✅⚫
⚫✅⚫✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫⚫✅
⚫⚫⚫⚫⚫✅✅⚫⚫
✅⚫⚫✅✅✅⚫⚫✅
⚫⚫✅✅⚫⚫⚫⚫⚫
✅⚫⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅⚫✅⚫
⚫✅✅✅⚫✅✅✅✅
https://marathigames.in

Pages