Submitted by स्वाती_आंबोळे on 16 September, 2024 - 09:38
माध्यम : डिजिटल अॅप 'प्रोक्रिएट'
कार्टून : 'झूको' - अॅवटार टीव्ही शो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाताची पकड आणि अविर्भाव इ.
हाताची पकड आणि अविर्भाव इ. फारच मस्त आलंय!
गुड जॉब गौरी!
डेंजर वाटतोय. छान जमलंय चित्र
डेंजर वाटतोय. छान जमलंय चित्र!
खूपच सुंदर... एकदम प्रोफेशनल
खूपच सुंदर... एकदम प्रोफेशनल वाटतंय. शाब्बास गौरी...
भारीच आहे एकदम. मस्त.
भारीच आहे एकदम. मस्त.
>>>>>>.भारीच आहे एकदम. मस्त.
>>>>>>.भारीच आहे एकदम. मस्त.
+१ मस्त!
गोग्गोड नसून एकदम फेरोशिअस आहे
ग्रेट.. अगदी प्रो काढले आहे !
ग्रेट.. अगदी प्रो काढले आहे !
वॉव! भारी आलंय चित्र!!
वॉव! भारी आलंय चित्र!! एक्ष्परेशन्स किती मस्त कॅप्चर केलेत!!
खूप मस्त काढलंय,रंगवले आहे.
खूप मस्त काढलंय,रंगवले आहे.
खूप मस्त काढलंय,रंगवले आहे.>>
खूप मस्त काढलंय,रंगवले आहे.>>+१
छानच. केवढी आहे गौरी? तिला
छानच. केवढी आहे गौरी? तिला अॅप्स वापरता येतात.
जबरी
जबरी
जबरी!
जबरी!
Ekdum anime! Mothi jhali.
Ekdum anime! Mothi jhali.
जबरी एकदम. शाबास गौरी.
जबरी एकदम. शाबास गौरी.
मस्त
मस्त
भारी !!! मस्त चित्र गौरी!
भारी !!! मस्त चित्र गौरी!
भारी....
भारी....
Wow गौरी... Keep it up!
Wow गौरी... Keep it up!
मस्त आहे चित्र!!
खूप आवडलं...
एकदम प्रो! खूप आवडलं...
एकदम प्रो! खूप आवडलं...
भारी आहे चित्र ...
भारी आहे चित्र ...
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक
सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार!
गौरी १२ वर्षांची होईल या ऑक्टोबरात.
हल्ली मलाच तिच्याकडून ॲप्स वापरायला शिकावं लागतं.
मस्त एकदम!
मस्त एकदम!
मस्तच, सज्ज आहे वार
मस्तच, सज्ज आहे वार करण्यासाठी, डोळ्यातही भाव आहेत, मुठी आवळलेल्या आहेत. शाब्बास, गौरी
तिला दाखवणार असशील कमेंट तर इंग्रजीतून -
Great job Gauri, loved it. Keep up the good work..! Can't wait to see your next work.
छान जमलंय चित्र!
छान जमलंय चित्र!
छान काढलंय!
छान काढलंय!
खतरनाक.. छान जमलंय.
खतरनाक.. छान जमलंय.
(No subject)
शाब्बास गौरी!
शाब्बास गौरी!