Submitted by सामी on 17 September, 2024 - 06:03
जेरी ने खूप वेळा सांगून पाहिले पण मेरी कसली ऐकतेय .
टॉम पासून सतत सावध रहावं लागतं आणि तिला हि सांभाळावं लागत .
तिच्या गावात सवय नाहीना ट्रॅप ची कितीवेळा सांगितले कि अग
चीज दिसलं कि लगेच खायला जाऊ नकोस , अनु मावशी चीज बाहेर चुकून कधीच विसरणार नाही .
रात्र झाली मेरी आणि जेरी अनु मावशी झोपल्यावर हळूच बाहेर निघाले. किचन मध्ये पडलेले बिस्किट्सचे तुकडे आनंदाने खाऊन टेरेसवर जाणार इतक्यात मेरीने ट्रॅप मध्ये लावलेला चीज चा तुकडा बघितला .
जेरीने थांबवायच्या आधीच पळत जाऊन ट्रॅप मध्ये शिरली आणि अडकली.
तिला विव्हळताना बघून जेरी कळवळून म्हणाला "खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !"
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तय.
मस्तय.
मस्तय
मस्तय
भारी आहे
भारी आहे
एकदम परफेक्ट बसलाय शेवट या
एकदम परफेक्ट बसलाय शेवट या कथेत.
मस्त!
मस्त!
परफेक्ट
परफेक्ट
एकदम परफेक्ट बसलाय शेवट या
एकदम परफेक्ट बसलाय शेवट या कथेत.> अनु दिवे घेतलेस ना???
मस्त !
मस्त !
आता कोणी पालीवर शशक लिहिली की
आता कोणी पालीवर शशक लिहिली की मी सुडोमी:)
दिवे जवळच ठेवले आहेत.
मस्त!
मस्त!
मस्त जमलीय!
मस्त जमलीय!
आता कोणी पालीवर शशक लिहिली की
आता कोणी पालीवर शशक लिहिली की मी सुडोमी>>>>>
आता कोणी पालीवर शशक लिहिली की
आता कोणी पालीवर शशक लिहिली की मी सुडोमी>
आता कोणी पालीवर शशक लिहिली की
आता कोणी पालीवर शशक लिहिली की मी सुडोमी:) >> हाहा
शशक छान आहे.
मस्त शशक .!!
मस्त शशक .!!
छान आहे
छान आहे
मस्तच
मस्तच
मेरी सुटो ह्यातुन.. जेरी मेरी जोडी अखंड राहो.
मेरी सुटो ह्यातुन.. जेरी मेरी
मेरी सुटो ह्यातुन.. जेरी मेरी जोडी अखंड राहो. > जेरी काहीतरी उचापती करून बाहेर काढेलच तिला
आयुष्यात पहिल्यान्दा शशक हा प्रकार लिहिला . प्रतिसादांसाठी सगळ्यांचे आभार .