Submitted by अni on 15 September, 2024 - 06:57
२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.
२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.
२०२४ जुलैची एक रम्य सकाळ -
पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर तो त्याची पल्सर आणि एक शाश्वत सत्य असे तिघेजण लाँग राईडवर. जीवावर बेतलेला तो आज ठामपणे जगाला सांगू शकतो... होय ! परमात्मा आहे. पांडुरंगाच्या दर्शनाची आस धरणाऱ्या वारीचे उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
छान.
छान.
धन्यवाद मनिम्याऊ, ऋतुराज. आणि
धन्यवाद मनिम्याऊ, ऋतुराज. आणि भरत
छान.
छान.
भक्त कैवारी तोचि नारायण. इथे
भक्त कैवारी तोचि नारायण. इथे विठ्ठल धावलाय. आवडली.
आवडली.
आवडली.
धन्यवाद देवकी, प्राचीन आणि
धन्यवाद देवकी, प्राचीन आणि Bhakti Salunke
छान! अंतिम दर्शन ते
छान! अंतिम दर्शन ते पांडुरंगाचे दर्शन.. आवडली
धन्यवाद ऋ
धन्यवाद
ऋ
छान आहे.
छान आहे.
(No subject)
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन.. आवडली होती
अभिनंदन.. आवडली होती
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!