कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून ( काजूगर ) श्रीगणेश.. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 10 September, 2024 - 05:49

सगळे त्या मीम्सच्याच धाग्यावर बागडत आहेत, ऑफ कोर्स मस्तच धमाल चालली आहे तिकडे. इथे अजून कोणीच श्रीगणेशा केला नाहीये म्हणून माझ्या कडून हा छोटासा प्रयत्न.
दहा बारा काजू गर आणि वेळ म्हंजे पाच मिनिटं एवढच लागलं हा गणपती करायला.

20240910_150647. jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
बाप्पा गोड दिसतोय! _/\_

आहा मस्त..
फोटो आणि रंगसंगती सुद्धा छान

सुंदरच

डार्क प्लेट वर शुभ्र काजू
त्यामुळे विशेष खुलून दिसत आहे

आशिका, कविन, निरु, ऋतुराज, ऋन्मेष, रुपाली , झकासराव धन्यवाद...

फोटो आणि रंगसंगती सुद्धा छान >> धन्यवाद ऋ..
डार्क प्लेट वर शुभ्र काजू त्यामुळे विशेष खुलून दिसत आहे >> धन्यवाद झकासराव आणि ऋ . हे छान दिसेल अस वाटलं म्हणूनच काळी बशी घेतली.

हे छान दिसेल अस वाटलं म्हणूनच काळी बशी घेतली. >>> हो बरोबर, ज्वेलरी देखील अशीच काळ्या बॅकग्राऊंडवर ऊठून दिसते. हे काम सुद्धा तसेच नाजूक आहे.

रेखिव.
शिरपेचाचा काजू विशेष जमवलाय.

जाई, अमितव, SharmilaR, किल्ली, सायो, मामी मंजू धन्यवाद.

किल्ली, धन्यवाद .. नुसता गणपती अधुरा वाटत होतं म्हणून थोडी नक्षी केली काजू ची. काजूच्या हाराची कल्पना भारी आहे.

शिरपेचाचा काजू विशेष जमवलाय. >> अनिंद्य, थँक्यू हा गणपती करायला दहा मिनिटा पेक्षा जास्त वेळ लागला नाही. कापा चिकटवा वगैरे काही नाहीये.

नजाकत आहे तुमच्यात. >> अमितव Happy

हे काम सुद्धा तसेच नाजूक आहे. >> थँक्यु ऋ.

भारी कल्पना आणि एक्झिक्यूशन ! >> जाई Happy

किती सहजसुंदर आहे हे. >> मामी. Happy

कल्पक....

Pages